किचनमध्ये वापरात असलेली हळद भेसळयुक्त नाही ना? या टेस्टनी लगेच करा खात्री

कधी कधी खडूची पावडर करून पण ती हळदीत मिसळली जाते आणि हळदीचा रंग त्याला आपोआपच येतो, त्यामुळे ती भेसळ सरळपणे ओळखताही येत नाही.

Read more

आला पावसाळा तब्येत सांभाळा ही ६ औषधं सोबत ठेवाच…

याशिवाय जर काही खाण्यापिण्याची पथ्ये आपण सांभाळावीत जसे की, या काळात आपली पचनशक्ती कमी असते. त्यामुळे शक्यतो आहार प्रमाणापेक्षा कमीच घ्यावा.

Read more

महागड्या क्रिम्सपेक्षा स्वयंपाकघरातील हे गुणकारी औषध एकदा ट्राय कराच

पित्ताशयातील खडे (Gallstones), Irritable bowel sundrome, food poisoning यात ऊपयुक्त ठरते. स्त्रियांचे गर्भाशय, स्तन यांचे शुद्धीकरण हळद करते.

Read more

साथीच्या आजारांमध्ये डॉक्टरांना निरोगी ठेवणारा जबरदस्त आरोग्यदायी आहार तुम्हीसुद्धा घ्या!

फायबरयुक्त, हिरव्या पालेभाज्या, प्रोटीनयुक्त, विविध फळं, दही-दूध-मध, अंडी-मासे, विविध कडधान्येयुक्त समतोल, चौरस आहार घ्यावा

Read more

नुसतं दूध नव्हे तर दुधात ‘हे’ १० पदार्थ घालून प्याल तर “इम्युनीटी” कित्येक पटींनी वाढेल!

दूध हे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करते. पण फक्त दूध पिण्यापेक्षा त्यामधे काही पदार्थ एकत्र करून घेतले पाहिजेत

Read more

जखम झाल्यास नुसती हळद न लावता करा हा उपाय… भारतीय शास्त्रज्ञाचा भन्नाट शोध!

खोकला आला तर गरम दूध आणि हळद यांच्या सेवनाने खोकला लगेच कमी होतो. डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी हळदीचं लोणचं चांगला पर्याय मानला जातो.

Read more

समस्या अनेक, उपाय एक- हे सिक्रेट ठेवेल तुम्हाला चिरतरुण आणि फिट!

“डिटॉक्स”बद्दल सगळ्यांनीच ऐकलं असेल. सध्या वाढत्या जिम कल्चरमुळे फिटनेस हा सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय झालाय.

Read more

फक्त चवीसाठी नव्हे, तर सध्याची “नाजूक” स्थिती पाहता “हे” मसाले आहारात नियमित असायला हवेत

भारतीय खाद्यसंस्कृतीत आहाराला विशेष महत्त्व आहे. फार पूर्वीपासून आपल्याकडे ऋतुमानानुसार गोष्टी खाल्ल्या जातात. आयुर्वेदात, विशिष्ट ऋतूत विशिष्ट पदार्थ खाण्यास सांगितले आहेत, यामागे विज्ञान आहे.

Read more

तारुण्य व आरोग्य टिकवण्याचा रामबाण उपाय आयुर्वेदाने कित्येक शतकांपूर्वीच देऊन ठेवलाय!

आपल्या पूर्वजांनी फार विचारपूर्वक शास्त्रोक्त पद्धतीने आपल्या खानपानाचे पदार्थ, मसाले, मसाल्यात वापरण्याचे घटक पदार्थ, त्याचे प्रमाण हे सर्व‌ काही बनवले आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?