शनिवारची बोधकथा : व्यापा-याच्या फसवणूकीचा असाही उलटा परिणाम

चांगल्या फळाची अपेक्षा करून मग सत्कर्म करण्यापेक्षा मुळातच आपली कृती ही प्रामाणिक, खरेपणाची असावी असेही थोरामोठ्यांकडून सांगितले जाते.

Read more

आर्य खरंच बाहेरून आले होते का? संशोधनानंतर शास्त्रज्ञांचा धक्कादायक खुलासा

काही गट मात्र त्या थियरीचा वापर करून समाजाला मुर्ख बनवत आले आहेत. त्यावर भारतात बरंच राजकीय ध्रुवीकरण देखील झालं आहे.

Read more

WWE मधील जोरदार मारामारी म्हणजे केवळ धूळफेक…

या शोमध्ये दाखवल्या जाणाऱ्या मानवी क्षमतेच्या बाहेरच्या असणाऱ्या करामती कधीच घरी करण्याचा प्रयत्न करू नका असेही शोच्या दरम्यान सांगितले जाते.

Read more

कसाब ते संजय गांधी – भारतात खळबळ माजविणाऱ्या ८ अजब ‘कॉन्स्पिरसी थिअरी’

कसाबला खरंच फाशी दिली का? व्यक्ती हयात असेल तर आपल्याबद्दलचे गैरसमज खोडून काढते, परंतु हयातीत नसलेल्या व्यक्तीबद्दल अनेक गैरसमज आजही आहेत

Read more

एकच किडनी असलेलं विचित्र गाव; तुम्हाला ठाऊक नसलेलं दुर्दैवी भयाण सत्य

काठमांडूच्या पूर्वेस वसलेल्या होक्से या गावात इतक्या आर्थिक अडचणी आहेत की या गावाला ‘किडनी वैली’ या नावाने सुद्धा ओळखलं जातं.

Read more

९/११ ते मदर तेरेसांचं ‘खरं’ जीवन, काही अश्या घटना त्या सत्य आहेत की षडयंत्र?

व्यक्तीच्या जीवनात कधी काळी एक अशी वेळ येते जेव्हा शिकलेलं सर्व ज्ञान हे फोल वाटू लागतं. जेव्हा त्याच्या ज्ञानावर एक प्रश्नचिन्ह उभं राहतं.

Read more

“पुस्तकांची फाळणी” : १९४७ च्या दुःखद आठवणींचा असाही एक कोलाज

हाच फोटो १५ ऑगस्ट १९९७ ला भारताच्या स्वातंत्र्याच्या ५०व्या वर्षपूर्तीबद्दल फाळणीच्या वेळेचे वेगळे फोटो या सदरात प्रसिद्ध करण्यात आला आणि मग तो चर्चेत आला.

Read more

कॉर्पोरेट सेक्टरमधील जॉबचे आकर्षण असले तरी ही “वस्तुस्थिती” लक्षात असू द्या…

या लोकांसारखे स्टेटस आपले देखील असावे, ही इच्छा मनात येणे साहजिक आहे. पण या कॉर्पोरेट सेक्टरचे सत्य काय आहे, हे तिथे काम करणाऱ्या लोकांनाच ठाऊक असते.

Read more

अकबराच्या “सहिष्णु” प्रतिमेमागचं सत्य जाणून घ्या. हा इतिहास धक्कादायक आहे.

त्याने उदार धोरण स्विकारून राजपुतांच्या मुली पत्नी म्हणून स्विकारल्या. अंतःपुरात त्यांना स्वधर्मानुसार वागण्यास मोकळीक दिली.

Read more

त्या पोलिंग ऑफिसर महिलेच्या व्हायरल फोटोमागील सत्य हे आहे!

निवडणुकीत समाजमाध्यमांचा मोठा प्रभाव राहिला आहे. त्यात अशा हलक्याफुलक्या गोष्टींनी देखील रंग भरले जातात.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?