लक्षात येत नाही, पण हॉटेलमध्ये चालू असणारी गाणी तुमचे खिसे रिकामे करण्याची भन्नाट युक्ती आहे

कारण अशा प्रकारचे संगीत आपल्या जेवणाची क्वांटिटी वाढवते आणि आपण त्या संगीताच्या तालानुसार जलद गतीने खातो, पितो.

Read more

पेन-ड्राईव्ह काढून घेतांना “Safely Eject” करण्याची खरंच गरज असते का? वाचा

प्रश्न निर्माण होतो की खरंच USB Drive सुरक्षित पद्धतीने काढावा की सरळ ओढून काढला तरी चालतो? या प्रश्नाचं उत्तर आज आम्ही तुम्हाला देत आहोत.

Read more

ऑनलाईन शॉपिंग करताना पैसे वाचवण्याच्या १० भारी ट्रिक्स!

तुमचे खूप सारे E-mail id बनवा,. ज्यामुळे दुसऱ्याला रेफर करून जर सवलत मिळवण्यापेक्षा, आपणच आपल्याला रेफर करून सवलतीचा लाभ उचलू शकतो.

Read more

EV कार मार्केटमध्ये नंबर १ वर राहण्यासाठी टाटांनी केलाय हा लै भारी जुगाड!

टाटांनी जरी EV क्षेत्रात दमदार पाऊल टाकले तरी त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. मात्र आव्हानांना तोंड देण्यासाठी टाटा सज्ज आहेत.

Read more

सावधान! पेट्रोल पंपावर अशा ७ पद्धतीने फसवणूक केली जाते!

आज तुम्हाला अशा घोटाळ्याबद्दल सांगणार आहोत, ज्याचा मदतीने पेट्रोल पंपाचे मालक सामान्य चालकांची फसवणूक करतात.

Read more

पाण्यात पडलेल्या फोनवर हे प्रयोग चुकूनही करू नका, फार महागात पडेल…

मोबाईलला स्प्लॅश प्रूफ कोटिंग केले म्हणजे मोबाईल वॉटरप्रूफ झाला असे होत नाही. त्यामुळे मोबाईल चुकून पाण्यात पडला तर पुढील १० गोष्टी चुकूनही करू नका.

Read more

उत्कृष्ट “फोटोजमागची” आपल्याला वेड्यात काढणारी ‘बनवाबनवी’!

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो. त्याचप्रकारे प्रत्येक सुंदर फोटोमागे एका अवली फोटोग्राफरचा आणि फोटोशॉपचा हात असतो.

Read more

मेंदूवर सतत येणारा ताण कमी करायचा असेल तर याअफलातून ट्रिक्स ट्राय करून पहाच!

आपल्याला या तणावाची इतकी सवय झालेली असते की, त्याचा आपल्या मनावर किंवा शरीरावर काही विशेष परिणाम जाणवत नाही.

Read more

तुम्ही जास्त खर्च करावा म्हणून, ‘चालूगिरी’ करत आहेत हॉटेल वाले!

युक्त्या करून हॉटेल्स वाले ग्राहक जास्तीत जास्त खर्च कसा करतील हे बघतात. आपण लक्षात ठेवून, या गोष्टींना बळी पडलो नाही, तर बराच खर्च कमी करू शकतो

Read more

सकाळी जॉगिंगला जाण्याचा कंटाळा येतो? या “९” ट्रिक्स तुमचं जॉगिंग आनंददायी करतील

आपल्या सर्वांना फिट राहायचं आहे पण त्यासाठी कुठलीही मेहनत घ्यायची नाहीये. मात्र इच्छेच्या बळावर आपण फिट राहू शकत नाही, तर मेहनत करावी लागते.

Read more

ह्या १० फोटोग्राफी हॅक्स तुम्हाला परफेक्ट शॉट क्रिएट करायला शिकवतील!

परफेक्ट शॉट मिळायची वाट बघायची नाही, तर तो निर्माण करायचा. कसा? ते प्रत्येक फोटोगरफरला स्वत: ठरवावं लागेल. त्याला कसा क्लिक पाहिजे ते तो स्वत:च उत्तम जाणतो!

Read more

मेहंदी मनासारखी रंगत नाहीये का? मग या १० मस्त टिप्स वापरुन बघाच

आपल्या मेहंदीचा गडद रंग कसा येईल यासाठी विविध उपाय करूनही पण काहीवेळा मेहंदी रंगत नाही आणि रंगाचा बेरंग होतो.

Read more

अगदी ५ मिनिटांमध्ये डूप्लीकेट चावी बनवण्याची ही अजब ट्रिक नक्की ट्राय करा

त्यामुळे इतरांवर अवलंबून राहण्यापेक्षा तुम्ही स्वतः ही चावी कशी तयार करु शकता हे शिकणं तुमच्यासाठीही नक्कीच महत्वाचं आहे.

Read more

ट्रोल्सना वैतागलात? हे करा आणि त्रासदायक ट्रोलिंगला दूर ठेवा!

अशा काही युक्त्या आहेत, ज्यांचा वापर करून तुम्ही या ट्रोल्सपासून वाचू शकता. 

Read more

स्मार्टफोनच्या कॅमेरावर धूळ जमलीये? या ६ अफलातून युक्त्या वापरुन लेन्स करा स्वच्छ!

डीएसएलआरची सफाई, त्याच्या लेन्स ची सफाई त्यांच्या विशिष्ट दुकानात होते, पण मोबाईलच्या कॅमेराची काळजी आपणच घ्यायला हवी ना!

Read more

फारसे कोणाला माहित नसलेले आयफोनचे ४ सिक्रेट फीचर्स….तुम्हाला माहित आहेत का?

तुम्ही आयफोन वापरत आहात आणि तरीही तुम्हाला आयफोनच्या काही सिक्रेट फीचर्सबद्दल माहित नसेल तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?