आज डायरेक्टरला कार भेट देणाऱ्या कमल हसनकडे ‘तेव्हा’ शाहरुखला द्यायला पैसे नव्हते

मला केवळ कमल हसन यांना स्पर्श करायचा होता असं तो (शाहरुख) म्हणाला होता. लोकांच्या मते, एकमेकांना खुश करायला सगळे असं बोलतात.

Read more

रजनीकांतच्या या दिमाखदार घरासमोर फाईव्ह स्टार हॉटेल पण फिकं वाटेल!

रजनीकांतचे हे घर म्हणणे एखाद्या आलिशान राजवाड्यापेक्षा अजिबात कमी नाही. त्याचे घर प्रत्यक्षात पाहण्याचा योग आपल्या नशिबी असणे तसे दुर्मिळच !

Read more

मायकल जॅक्सनपेक्षा भारी डान्सिंग टॅलेंट असलेल्या प्रभूदेवाचा सुखी संसार यामुळे मोडला!

२००९ मध्ये त्यांनी एकमेकांना डेट करत असल्याचे जाहीरही केलं. काही काळाने ते लिव्ह-इन मध्ये सुद्धा राहायला लागले.

Read more

KGF; किरकोळ वादंगाचं रूपांतर थेट जीवघेण्या भांडणात झालं आणि…

मित्रांनो रंगीला सिनेमातला सीन असो किंवा ही घडलेली सत्यघटना, यातून आपण २ गोष्टी प्रामुख्याने शिकल्या पाहिजेत.

Read more

कोण म्हणतं KGF काल्पनिक आहे? रॉकी आणि या कुख्यात गुंडात आहे हे साम्य

पोलीस किंवा कोणतीही अडचण आली तर स्थानिक लोक चित्रपटातील रॉकीच्या मागे उभे राहतात तसे थंगमसाठीही काहीही करायला तयार होते.

Read more

साऊथ सुपरस्टार रजनीला बॉलिवूडमधून संपूर्ण देशासमोर आणणारे टी. रामाराव!

अंधा कानून सिनेमा बॉक्स ऑफिसरवर तर  चाललाच मात्र यातील गाणी देखील सुपरहिट ठरली. टी रामा राव यांनी मग साऊथच्या सिनेमांची रांगच लावली.

Read more

डोकं बाजूला न ठेवताही ‘पैसा वसूल’ सिनेमा देता येतो हे बॉलीवूडने KGF कडून शिकायला हवं!

जेव्हा या सिनेमाचा पहिला भाग आला तेव्हा बऱ्याच लोकांनी टीका केली होती. सिनेमाची कथा मांडणी, हाताळणी, यावरून बरेच प्रश्न उपस्थित केले होते.

Read more

मित्रासोबत दारू पिताना त्याने ठरवलं आणि RRR ला मिळाला खतरनाक व्हिलन

मुलांच्या भविष्याचा विचार करुन हे कुटुंब इंग्लंडला स्थलांतरीत झालं. इथूनच स्टिव्हन्सनच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

Read more

बॉडी शेमिंगवरून ट्रोल करणाऱ्यांना Jr NTR ने या पद्धतीने दिले सडेतोड उत्तर

RRR हा सिनेमा भारतातील दोन प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्या जीवनाचे काल्पनिक वर्णन आहे.

Read more

बाहुबली आणि पुष्पाप्रमाणे या सिनेमाचे येणारे भाग बॉक्स ऑफिसर धुमाकूळ घालतील

बाहुबलीच्या पहिल्या भागाच्या शेवटी “कटप्पा ने बाहुबली को क्यूँ मारा?” या प्रश्नावर चित्रपट संपवून प्रेक्षकांच्या मनात अशी उत्कंठा निर्माण केली

Read more

बॉलिवूडच्या टुकार सिनेमांना धुडकावून ऐश्वर्याने पदार्पणासाठी साऊथचा सिनेमा निवडला

ऐश्वर्याने होकार दिलेल्या इरुवर चांगलाच हिट झाला. केवळ बॉक्स ऑफिसवर नव्हे तर समीक्षकांनी देखील सिनेमाचे कौतुक केले होते.

Read more

रक्तचंदन ते नदीत बाईक, सुपरहिट ‘पुष्पा’मधल्या “साऊथ स्टाइल्स”च्या ६ चूका!

खाली पडत असलेल्या लाकडांवरून पळत जाणं कसं शक्य आहे ? हा सुद्धा अनुत्तरित प्रश्नच आहे.अर्थात हे सिनेमा पाहताना कळतच नाही.

Read more

तो आला, त्याने पाहिलं, त्याने जिंकलं.. ३०० रूपये खिशात घेऊन आलेल्या ‘यश’चा प्रवास

नवीन कुमार यांनी मोठ्या पडद्यावर दाखल होतांना ‘यश’ हे नाव स्वीकारलं होतं. त्यांचा पहिला सिनेमा बॉक्स ऑफिसवर विशेष चालला नव्हता.

Read more

२०२२ मध्ये साऊथचे कलाकार बॉलिवूड गाजवणार, हे स्टार्स करणार हिंदीत पदार्पण!

प्रांतानुसार त्या त्या भाषेत उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती होतच होती. पूर्वी बॉलिवूडचा जो दबदबा होता तसा प्रादेशिक सिनेमांचा नसायचा.

Read more

पुष्पामधल्या रश्मीकाच्या फिटनेसचं, भारी फिगरचं सिक्रेट जाणून घ्या…

ऋतूंनुसार मिळणारी फळं खाण्यावर, रताळ्यावर दालचिनीची पूड घालून खाण्यावर आणि सुस्प्स, नारळाचं पाणी पिण्यावर तिचा भर असतो.

Read more

केवळ अफवा उठल्या आणि रजनीच्या मुलीशी लग्न केलं, १८ वर्षानंतर चर्चा घटस्फोटाची…

अफवांच्या माध्यमातून मिळालेली ही माहिती कळताच रजनीकांत यांनी नापंसती दर्शवली. धनुषला जावई म्हणून स्विकारण्यास ते तयार नव्हते.

Read more

अल्लू गेला मित्राच्या लग्नाला, आणि ठरवून आला स्वतःचं लग्न, डिट्टो RHTDM सारखं…

एरव्ही पडद्यावर रोमॅन्टिक कथा रंगवणाऱ्या हिरोच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यात पहिल्यांदाच असा ट्विस्ट आला होता. पण हार मानेल तो अल्लु अर्जुन कसला…

Read more

प्रेयसी आणि बायकोमुळे कधीकाळी दादासुद्धा तणावाखाली गेला होता?

आज दादा जे बोलतो ते कदाचित स्वानुभवावरूनच असेल कदाचित मात्र अभिनेत्री आणि क्रिकेटपटू यांचं एक वेगळंच समीकरण असते

Read more

या सुपरहिट हिंदी चित्रपटांची खरी कहाणी ‘वेगळ्याच वाटेने’ आलेली आहे

अगदी अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांनी देखील कितीतरी साऊथ मधून आलेल्या चित्रपटांच्या  हिंदी व्हर्जन मध्ये काम केले आहे आणि सुपरस्टार झाले आहेत.

Read more

‘फिल्मसाठी काहीपण’ : या अभिनेत्रीने केलं चक्क स्वतःच्या डिलिव्हरीचं खरंखुरं शूटिंग!

ही घटना उजेडात आल्यावर कल्पना केली नव्हती अशी टिकेची झोड त्यावर उठली. तत्कालिन विधानसभा अध्यक्ष यांनी महिला संघटनांना आव्हान केलं

Read more

अभिनेत्रीने केलाय अत्याचाराचा खुलासा, अभिनेत्यांसह राजकारण्यांचाही समावेश

या प्रकरणातलं वैशिष्ठ्य म्हणजे केवळ चित्रपटसृष्टीच नव्हे राजकारण, उद्योगक्षेत्र अशा अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

Read more

केवळ सकारात्मक कथा मांडून साऊथच्या निर्मात्यांना बॉलिवूडमध्ये खेचून आणणारा अवलिया

आज बॉलीवूड मध्ये चर्चा असते ती साऊथच्या फिल्मची, हे साऊथचे पिक्चर चोरण्याचे अथवा रिमेकचे प्रकार नवीन नाहीत

Read more

चकाचक इमारतींपल्याड बुरसटलेल्या विचारांच्या खचलेल्या भिंती दाखवणारा “पिरीयारूम पेरूमल”

बेगडी आणि चकाचौंदवाल्या चित्रपटाच्या कक्षेच्या बाहेर जाऊन खऱ्या विषयावरचा, विचार करायला भाग पाडणारा हा चित्रपट एक अस्वस्थ अनुभव आहे.

Read more

एकेकाळचा पडद्यावरचा व्हिलन आज आहे मेगास्टार!

आज याच आमच्या चिरंजीवीचा ६२ वा वाढदिवस आहे. आज तो भले आंध्रमधील एक राजकीय नेता, वगैरे आहे. पण आमच्यासाठी कायमच तो दोन तीन दशकांपूर्वी होता तसाच सुपरस्टार आहे आणि राहिल.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?