डिमार्ट ते बिगबजार, सुपर मार्केटमधे या १० युक्त्या वापरून तुमचा खिसा हमखास रिकामा केला जातो!

या गोष्टी लक्षात ठेवल्यास तुमचं बजेट अपसेट होणार नाही आणि सुपरमार्केटमध्ये जाऊनही तुमच्या खिशाला कात्री लागणार नाही, 

Read more

पावसाळ्यात या भाज्या खाणं, म्हणजे स्वतःच्या हाताने शरीराचं नुकसान करून घेणं

या भाज्यांचा वापर पूर्णपणे टाळणं शक्य नसेल तरी हरकत नाही, पण किमान त्यांचं प्रमाण कमी करा नाहीतर आरोग्याचं नुकसान होईल.

Read more

पावसाळ्यात मुलांचं आरोग्य नीट राहावं यासाठी ऋजुता दिवेकरांनी सांगितलेल्या या टिप्स नक्की वापरा

सुप्रसिद्ध आहारतज्ञ ऋजुता दिवेकर यांनी ‘गुड हेल्थचे रहस्य’ या ऑडिओबुकमध्ये मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी टिप्स शेअर केल्या आहेत.

Read more

या गोष्टी केल्यात, तर प्रेशर कुकरच्या झाकणातून कधीच पाणी बाहेर येणार नाही!

आठवड्यातून किमान तीनदा तरी कुकरची शिट्टी नीट उघडून साफ करून धुवावी. यामुळे शिट्टीत घाण अडकून रहात नाही व ती वेळेवर वाजते.

Read more

पावसात छत्री सांभाळणं मुश्किल जातं? हे वाचा – छत्रीचा योग्य वापर समजून घ्या!

छत्री विकत घेताना सोय आणि टिकाऊपणा या दोन गोष्टी लक्षात घेऊनच छत्री निवडा.प्लास्टिकच्या तारा असलेली छत्री विकत घेऊ नका

Read more

पंख्याचा स्पीड कमी झालाय? इलेक्ट्रिशियनला न बोलवताही या टिप्सनी वाढेल स्पीड, वीजही वाचेल

रात्रभर पंखा चालू ठेवल्यानंतर कमीत कमी एक ते दोन तास पंखा बंद ठेवावा. यामुळे गरम झालेली मोटर अथवा रेग्युलेटर थंड होण्यास मदत होते.

Read more

या ७ मूलभूत कारणांमुळे डिग्री, गुणवत्ता, कौशल्य असूनही नोकरी मिळणं अशक्य होतं!

बहुतांश उमेदवारांचं या टप्प्यावरच समीकरण जुळून येत नाही आणि वारंवार नकाराला सामोरं जावं लागतं. अशा सततच्या नकारांमुळे नैराश्य येतं.

Read more

‘पावसाळ्यात कपडे वाळतच नाहीत’ या समस्येवर ‘हे’ आहेत रामबाण उपाय

कपड्यांमधून शक्य तितकं पाणी कमी होणं गरजेचं आहे, तरंच कपडे लवकर वाळतील. हाताने कपडे धूत असाल, तर कपडे घट्ट पिळा. झटकून मगच वाळत टाका.

Read more

महिलांनो, डार्क लिपस्टिक जरूर वापरा, पण त्याआधी या टिप्स वाचाच

अलिकडे गडद शेडची लिपस्टिक लावण्याचा ट्रेण्ड जोर धरत आहे. यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वाला एक सहज असा ग्लॅमरस लुक प्राप्त होतो.

Read more

लक्षात येत नाही, पण हॉटेलमध्ये चालू असणारी गाणी तुमचे खिसे रिकामे करण्याची भन्नाट युक्ती आहे

कारण अशा प्रकारचे संगीत आपल्या जेवणाची क्वांटिटी वाढवते आणि आपण त्या संगीताच्या तालानुसार जलद गतीने खातो, पितो.

Read more

२२० ते थेट ७५! अदनान सामीचं वजन कमी करण्याचा ‘फंडा’ आपणही आत्मसात करायला हवा

२००५ मध्ये अदनान सामीवर लिम्फेडेमाची शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर त्याला बेडरेस्ट सांगितली. त्याचा लठ्ठपणा खूप वाढला होता.

Read more

किचन टाईल्सवरचे तेलाचे डाग जातच नाहीये? हा जबरदस्त उपाय टाईल्स नव्या करेल!

तुमचे किचन देखील कायम चकचकीत आणि लकाकणारे दिसेल ,अगदी जाहिरातीतल्या किचन सारखे.. कधी कधी आपल्यालाच प्रश्न पडतो

Read more

काहीही होऊ द्या – वयाच्या १८ ते ३० दरम्यान या १३ चुका अजिबात करू नका!

केवळ शरीरसुख मिळवण्यासाठी कुणासोबतही नात्यात येऊ नका. हे असं वय असतं ज्यात बऱ्याचदा आकर्षण आणि प्रेम यातला फरक लक्षात येत नाही.

Read more

महागडे कपडे, वस्तू वापरण्यापेक्षा ‘या’ गोष्टी करून लोकांना impress करा! लोक तुम्हाला लक्षात ठेवतील!

आता तुम्ही विचार करत असाल की लोकांवर छाप पाडायचा एकच मार्ग आहे तो म्हणजे सुंदर, सुंदर कपडे, महागड्या/ब्रांडेड वस्तू घालून मिरवणे.

Read more

विकत घरी आणल्यावर मोगऱ्याला फूलच येत नाही, तुमच्या घरीही हेच घडतंय का? या टिप्स वाचाच

बरेचदा आरंभशूर असल्याप्रमाणे आपण हौसेने फुलझाडे तर आपल्या बागेत लावतो पण त्यांची जपणूक काशी करावी हेच आपल्याला माहिती नसते मग काय होणार?

Read more

ऑनलाईन शॉपिंग करताना पैसे वाचवण्याच्या १० भारी ट्रिक्स!

तुमचे खूप सारे E-mail id बनवा,. ज्यामुळे दुसऱ्याला रेफर करून जर सवलत मिळवण्यापेक्षा, आपणच आपल्याला रेफर करून सवलतीचा लाभ उचलू शकतो.

Read more

हातातली चांगली नोकरी टिकवायची असेल तर या साध्या चुका टाळा!

प्रत्येक ऑफिसमध्ये काम करण्याची पद्धत वेगळी असते. जेव्हा तुम्ही तिथे जाल, तेव्हा ती पद्धत आत्मसात करा. त्यानुसारच काम करा.

Read more

सुंदर दिसण्याच्या हव्यासापोटी केले जाणारे १० प्राचीन अघोरी उपाय!

आज सौंदर्याची अनेक मापदंड आहेत स्त्रियांचं सौंदर्य अनेकवेळेला विविध कपड्यांमधून खुलून येताना दिसून येतच पुरुष देखील यात मागे नाही

Read more

प्रेशर कुकरची शिट्टी का होऊ द्यायची नाही, वाचा यामागचे विज्ञान

याच कारणामुळे हे फक्त हॉटेल्स आणि उद्योगांमध्ये वापरले जाऊ लागले. परंतु हळू हळू त्यामध्ये सुधारणा होत गेल्या

Read more

मेंदू तल्लख करण्यासाठी या १० सवयी तात्काळ थांबवा, नाहीतर…

आजकालच्या घाईगडबडीच्या जीवनशैलीत आपण अश्या काही गोष्टी करतो ज्याने आपल्या मेंदूला त्रास तर होतोच पण त्याची कार्यक्षमता पण कमी होते.

Read more

देवगडचा अस्सल हापूस आंबा ओळखण्याच्या खास टिप्स… चुकूनही विसरू नका!

रत्नागिरीचा हापूस रत्नागिरी टाईम्स वरून ओळखण्याचा पुणेरी विनोद ‘आम’ सिजन जसजसा जवळजवळ येऊ लागतो, तसतसा व्हाट्सअप्प आणि फेसबुकवर पुनरागमन करतो.

Read more

पाण्यात पडलेल्या फोनवर हे प्रयोग चुकूनही करू नका, फार महागात पडेल…

मोबाईलला स्प्लॅश प्रूफ कोटिंग केले म्हणजे मोबाईल वॉटरप्रूफ झाला असे होत नाही. त्यामुळे मोबाईल चुकून पाण्यात पडला तर पुढील १० गोष्टी चुकूनही करू नका.

Read more

सेल्समध्ये असो वा नसो – यशस्वी लोकांमध्ये सेल्समनचे हे १० गुण असतातच!

सेल्समनचे गुण अंगी असणं हे जीवनात यशस्वी होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. जीवनात पुढे जायचे असल्यास काही गुण अंगी बाळगावेच

Read more

नात्यात गोंधळ टाळायचा असेल तर या ‘७’ गोष्टी पार्टनरला न सांगितलेल्याच बऱ्या!

जर तुम्हाला सुखी जीवन जगायचे असेल तर आणि जीवनात जोडीदारावर असलेला ‘आंधळा विश्वास’ व्यक्त करण्यासाठी तुम्ही ते शेअर करण्याची काहीएक गरज नाही.

Read more

श्रीमंत व्हायचंय, पण कसं? जाणून घ्या.. श्रीमंतांच्या “या” १५ सिक्रेट सवयींमधून…!

आताच्या जगात “दाम करी काम”अशीच परिस्थिती आहे. आजकाल प्रत्येकालाच श्रीमंत व्हावंसं वाटतं. श्रीमंती म्हणजे केवळ भरमसाठ पैसा नव्हे, ती आयुष्य जगण्याची एक पद्धत आहे..!

Read more

भगवद्गीतेतील हे १० लाख मोलाचे धडे आपल्याला जीवनात कुठल्या कुठे घेऊन जातील!

भगवद्गीता आणि त्यातील श्लोक हे मानवी जीवनाचे सार आहे असे म्हंटले जाते. अनेक विदेशी पुस्तकांमध्ये सुद्धा भगवद्गीतेचे महत्व सांगितले आहे

Read more

या ५ प्रकारे व्हॅलेंटाईन डे साजरा करून बघा, १००% आनंद मिळेल…

तरुणांसोबत मोठी पिढी देखील मागे नसते, व्हेलेंटाईन डे हा फक्त गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड, प्रियकर-प्रेयसी, नवरा-बायको यांच्याच प्रेमाचा दिवस का?

Read more

ओमिक्रॉनचे पहिले लक्षण ताप किंवा खोकला नाही; प्रत्येकाच्या मनातील काळजीचं थेट उत्तर

डॉ एंजेलिक कोएत्जी ‘ओमिक्रॉन’ संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. एंजेलिक कोएत्जी यांनी १० महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.

Read more

चिंता करण्याचे सुद्धा फायदे आहेत; विश्वास नाही ना बसत? हे वाचा…

सगळं काही ठीक होईल, जस्ट चिल, सगळं सुरळीत होईल, असे डायलॉग्स आपण आपल्या मित्रांकडून, वडीलधाऱ्या माणसांकडून, दिवसातून किमान १० वेळा तरी ऐकतोच!

Read more

जोडीदाराची निवड करतांना फर्स्ट इम्प्रेशन खूप महत्वाचं… १० टिप्स!

आयुष्यात प्रत्येकजण प्रेमात पडत असतो किंवा लग्नाची वेळ येते तेव्हा आपल्या होणाऱ्या पत्नीला आधी भेटायची इच्छा असते

Read more

“गॅस बर्नर” घरच्या घरी स्वच्छ ठेवण्याचे हे सोप्पे उपाय समजून घ्या!

साफसफाई न करता गॅस भरपूर दिवस वापरला की काय होते ते तुम्हाला वेगळ्याने सांगायची गरज नाही. गॅस बर्नर काळा दिसू लागतो म्हणजे काळजीचे कारण असते

Read more

पैसे काढताना ATM मशीन बंद पडून आत पैसे अडकले तर काय करावे? वाचा…

अश्या परिस्थितीत बँक एटीएम मधील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासू शकते, जेणेकरून तुमचे पैसे खरंच अडकले की नाही हे तपासता येईल.

Read more

गर्भवतींनो नवरात्रात उपवास करताय? मग या टिप्स नक्की वापरा!!

शेंगदाणे -गुळाची चिक्की, सुकामेवा-गूळ ह्याची चिक्की सुद्धा पौष्टिक आहे आणि ह्या गोष्टी उपवासाला देखील चालतात.

Read more

तुम्ही तुमच्या एक्स-पार्टनरच्या प्रेमात पुन्हा का पडता? वाचा यामागची कारणं!

काही लोकांची लव्ह स्टोरी अडथळ्यांची सगळी शर्यत पार करून लग्नाच्या टप्प्यापर्यंत पोहोचते काही जणांची लव्ह स्टोरीजचा ब्रेकअप होते

Read more

सिगरेट सोडायचा प्रयत्न करताय पण जमत नाहीये? मग या टिप्स नक्की वापरा!!

अनेकजण असे असतात ज्यांना हे व्यसन सोडायचं असतं, पण त्यांना हे शक्य होत नाही. या लेखामध्ये काही असे उपाय दिलेले आहेत

Read more

त्रासदायक, पण टाळता न येणाऱ्या लोकांशी डिल करण्याच्या ८ कमाल टिप्स…

संबंध तर टिकवायचेत पण आपला मूड आणि घरातील, ऑफिसमधील वातावरण सुद्धा नीट ठेवायचेय, काय उपाय करावा? तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आम्ही घेऊन आलोय.

Read more

हे वाचा – ३० ते ४० वयातसुद्धा करिअरची दिशा बदलून लाखोंचं उत्पन्न मिळवायला लागाल!

तिशी उलटून गेली म्हणजे नव्याने काही करताच येणार नाही, हा समजच मुळात चुकीचा आहे. नव्याने करता येणाऱ्या या काही नोकऱ्या आणि व्यवसाय आहेत.

Read more

निंदा-नालस्ती, बोचऱ्या शब्दांमुळे हताश होण्याऐवजी त्यातूनच घ्या प्रेरणा; वाचा ९ कानमंत्र!

भावना आणि हेतू समजून घेऊन त्यानुसार कृती करणं आवश्यक असतं. कोणती टीका गंभीरपणे घ्यायची आणि कोणती सोडून द्यायची हे ज्याला उमगलं तो जिंकला.

Read more

दैनंदिन जीवनात ‘या’ गोष्टी करत नसाल तर यशस्वी होणं अवघड होऊन बसेल!

ह्या सवयी जर तुमच्या रोजच्या जीवनामध्ये आचरणात आणल्यात, तर तुम्हाला जीवनात यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तुम्ही स्वप्ने नक्कीच साध्य करू शकता.

Read more

समाजात पॉप्युलर होण्यासाठी या कौशल्यांकडे काळजीपुर्वक लक्ष द्या

जेव्हा आपण सामाजिक वातावरणामध्ये प्रवेश करतो तेव्हा अनेक गोष्टींची मर्यादा पाळणे गरजेचे असते आपण कोणाशी बोलतो आहोत, आपली बॉडी लँग्वेज कशी आहे, आपली वेशभूषा कशी आहे याचं भान असणं गरजेचं आहे.

Read more

गळणाऱ्या केसांना घरगुती उपायांनी ब्रेक लावायचा असेल तर या टिप्स उपयोगी ठरतील

प्रत्येकाला आपले केस हे शॅम्पूच्या जाहीरातीत असलेल्या मॉडेल प्रमाणे नीटनेटके आणि दाट हवे असतात, वास्तवात ते शक्य असतच असं नाही कारण, जाहीरात आणि खरं आयुष्य यात बराच फरक असतो!

Read more

तरुण-तरुणींना लाजवेल अशी तब्येत वाढत्या वयात हवीये? आहारातून घ्या हे पदार्थ!

तुम्हाला जर निरोगी राहायचे असेल तर तुमचा आहार चांगला असणे आवश्यक आहे. तुम्ही कच्च्या भाज्या, कच्च्या फळांचा आहारात समावेश करायला हवा.

Read more

अगदी ५ मिनिटांमध्ये डूप्लीकेट चावी बनवण्याची ही अजब ट्रिक नक्की ट्राय करा

त्यामुळे इतरांवर अवलंबून राहण्यापेक्षा तुम्ही स्वतः ही चावी कशी तयार करु शकता हे शिकणं तुमच्यासाठीही नक्कीच महत्वाचं आहे.

Read more

२०२० तर गेलं, पण २०२१ मध्ये यशशिखर गाठायचं असेल, तर हा कानमंत्र चुकवू नका

बहुतेक वेळा आपण कौतुकाची अपेक्षा ठेवतो, पण आपल्या सहकाऱ्यांना कौतुकाची थाप कधीच देत नाही. लोकांच्या चांगल्या कामाची प्रशंसा करा.

Read more

हॉस्टेल लाईफ एंजॉय करायलाच हवं. फक्त ही काळजी घेऊन…

एखादा मुलगा जेव्हा स्वतःचं घर सोडून एखाद्या दुसऱ्या शहरात हॉस्टेलला वास्तव्यास जातो तेव्हा त्याच्या समोर अनंत अडचणी असतात. सर्वात प्रमुख अडचण असते ती खाण्या पिण्याची..!

Read more

केसांना कलर करताय? मग आठवणीने या गोष्टींची काळजी घ्या. नाही तर…

तुमचे राखाडी झालेले केस लपवण्यासाठी जर तुम्ही केस रंगवत असाल, तर ते फक्त महिन्यातून एकदाच करा.

Read more

यापुढील प्रत्येक बाईक रोड ट्रिप यशस्वी करण्यासाठी या आठ उपयुक्त टिप्स कायम लक्षात ठेवा!

अनेकदा रोड ट्रीपला निघाल्यावर चांगला स्पॉट दिसला की आपल्याला थांबायची सवय असते, का? तर फोटो काढण्यासाठी.

Read more

दैनंदिन जीवनातील टेन्शनला दूर करण्यासाठी हे सोपे उपाय तुम्हाला मदत करतील

असे केल्याने तुम्ही तुमचे ध्येय नक्कीच साध्य करू शकता.

Read more

या गोष्टींचा विचार न करता DSLR कॅमेरा खरेदी केलात तर पश्चाताप करण्याची वेळ येईल!

प्रत्येकाला आपल्याकडे DSLR कॅमेरा असावं असं वाटतं. तुम्ही देखील DSLR कॅमेरा खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा लेख खास तुमच्यासाठी…

Read more

नोकरी धंद्याच्या तणावामुळे स्वतःला वेळ देता येत नसेल तर मग ह्या १० टिप्स फॉलो कराच!

स्वतः कडे लक्ष द्यायलाच हचं, आधीच जर आपण आपली, आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी थोडासा वेळ दिला तर, नंतरची हानी, नंतरचे प्रॉब्लेम्स् टाळता येतील.

Read more

यशस्वी होण्यासाठी “मेहनतीबरोबरच” महान लोकांच्या ‘ह्या’ सवयी अंगीकारा!

जर आपण सर्वच महान लोकांचा एकत्रित विचार केला, तर आपल्या लक्षात येतं की त्यांनी त्यांच्या खडतर प्रवासामध्ये फॉलो केलेल्या काही पद्धती ह्या एकसारख्याच होत्या.

Read more

स्मार्टफोनच्या कॅमेरावर धूळ जमलीये? या ६ अफलातून युक्त्या वापरुन लेन्स करा स्वच्छ!

डीएसएलआरची सफाई, त्याच्या लेन्स ची सफाई त्यांच्या विशिष्ट दुकानात होते, पण मोबाईलच्या कॅमेराची काळजी आपणच घ्यायला हवी ना!

Read more

श्रीमंत होण्यापासून रोखणाऱ्या ६ सवयी आजच सोडल्यात, तरच मध्यमवर्गीय चौकटीतून बाहेर पडाल

अपंगत्व असूनही एव्हरेस्ट चढणाऱ्या गिर्यारोहकांबद्दल तुम्ही ऐकलंच असेल. म्हणूच आयुष्यात कधीच फोकस हळू ना देता जिद्दीने सगळ्याला सामोरं जा.

Read more

नोकरी/व्यवसायात हवा तो रिझल्ट मिळत नाहीये? हा परिणामकारक उपाय तुमचा दिवस बदलून टाकेल!

ही गाणी गुणगुणत मी अगदी आनंदात घरी पोहोचलो. मी स्वतःला दिलेलं प्रॉमिस पाळलं होतं. तुम्ही सुद्धा हे ट्राय करू शकता.

Read more

तरुण वयात या १२ गोष्टी आवर्जून करा आणि आर्थिक सुरक्षितता मिळवा

आर्थिक सुरक्षितता महत्वाची आहे. या बाबतीत ज्यांचे प्लॅनिंग अचूक असते, ते आयुष्यात लवकर स्थिरस्थावर होतात. आणि या टिप्स उपयोगी ठरतील

Read more

मिस यु मिस्टर म्हणताय ? लॉंग डिस्टन्स रिलेशनशीपमधील अंतर कमी करण्याच्या या टिप्स जरूर वाचा

नातं कोणतही असु दे त्यात जर गोडवा नसेल तर त्या नात्याला काहीच अर्थ नसतो मग ते जवळचं असो किंवा लांबचं….

Read more

नवीन लॅपटॉप घेताना “ह्या” गोष्टींची काळजी घेतली नाही तर तुमची निवड चुकू शकते…!

काही वेळा बरेच लोक केवळ अपुऱ्या माहितीमुळे गरजेपेक्षा महागडे लॅपटॉप्स विकत घेताना दिसतात. नक्की लॅपटॉप कसा घ्यावा तेच बऱ्याच लोकांना माहिती नसतं.

Read more

जिमला जाणारे बहुतांश लोक ह्या ८ चुका करतात, जाणून घ्या!

काही दिवस व्यायाम केला की आपण अजून काय करू शकू याची प्रत्येकालाच उत्सुकता असते, अजून किती जास्त वजन आपण उचलू शकतो हे तपासण्याचा प्रयत्न केला जातो.

Read more

सुट्टीत फिरायला जाताय? या ८ गोष्टी लक्षात ठेवल्या तर ट्रिप फुल ऑन एन्जॉय कराल!

जर तुमच्याकडे कमी वेळ असेल आणि तरीही सगळेच बघण्याचा अट्टहास तुम्ही करत असाल तर तुम्ही आनंद गमावताय.

Read more

लॉन्ग-डिस्टन्स रिलेशनमध्ये खटके उडताहेत? दूर राहून नातं जपण्याच्या खास टिप्स

तुमच्या लॉंग डिस्टन्स रिलेशनशीपमध्ये जवळीक आणण्यासाठी तुम्ही ऑनलाईन मल्टीप्लेयर गेम्स खेळू शकता.

Read more

फारसे कोणाला माहित नसलेले आयफोनचे ४ सिक्रेट फीचर्स….तुम्हाला माहित आहेत का?

तुम्ही आयफोन वापरत आहात आणि तरीही तुम्हाला आयफोनच्या काही सिक्रेट फीचर्सबद्दल माहित नसेल तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे.

Read more

Job चा पहिला दिवस अतिशय महत्त्वाचा; या ६ गोष्टी डोक्यात पक्क्या करा

पहिल्याच दिवशी जर तुम्ही उशिरा पोहोचलात तर तुमचं  impression नक्कीच खराब होणार – उशीर होण्यासाठी कारण कितीही genuine असलं तरीसुद्धा…!

Read more

Googleचे CEO सुंदर पिचाई यांनी सांगितलेले यशाचे ५ मंत्र

एकदा दिल्ली युनिव्हर्सिटीतील श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स (SRCC) च्या विद्यार्थ्यांशी Google च्या CEO सुंदर पिचै ह्यांनी संवाद साधला होता.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?