८००० च्या आत येणारे हे स्मार्टफोन्स आहेत इतके जबरदस्त, की तुमचे पैसे वसूल होतीलच

कमी बजेटमध्ये स्टायलिश फोन हवा असेल, तर हा फोन तुमच्यासाठीच आहे. साडे सात हजार रुपये किंमत आणि लुकमध्ये अगदीच भारी असा हा फोन आहे.

Read more

तुमच्या लॅपटॉपला असलेल्या ‘त्या’ स्लॉटचा नक्की उपयोग काय?

या स्लॉटला Kensington Security Slot (केन्सिंगटन सिक्युरिटी स्लॉट) असे म्हणतात. लॅपटॉप चोरीला जाऊ नये म्हणून हा स्लॉट लॅपटॉपला दिलेला असतो.

Read more

मानवनिर्मित ५ महाकाय यंत्रे ज्यांच्यासमोर प्रत्यक्ष माणूससुद्धा मुंगी समान…

ही मशिन ऑपरेट करण्यासाठी 16.5 मेगावॅट वीज लागते. यावरुन या मशिनची काम करण्याची क्षमता लक्षात येते. ही खरंच कामाच्या बाबतीत बलदंड दानवच आहे.

Read more

जाणून घ्या आयफोनच्या मागच्या बाजूला असणाऱ्या व्हाईट लाईन्स मागचा अर्थ!

आपण आयफोन वापरतोय हे लोकांना दाखवण्यासाठी काही हौशी लोक त्यांचा फोन सतत खिशाबाहेर किंवा पर्सबाहेर काढून कारण नसताना चेक करत असतात.

Read more

४६०० रुपयांच्या या ॲपल वॉटर बॉटल मध्ये काय आहे खास?

HidrateSpark वॉटर बॉटल सूचिबद्ध करण्यात आली असून अमेरिकेतल्या दुकानांमध्ये ती ५९.९५ डॉलर्स म्हणजेच सुमारे ४,६०० रुपयांना उपलब्ध झाली आहे.

Read more

स्टीम इंजिन असो वा बुलेट ट्रेन; रेल्वेला तुमच्या बाईक सारखेच गियर्स असतात का?

इलेक्ट्रिक मोटर्सना गियरची आवश्यकता नसते कारण त्यांचा टॉर्क शक्तिशाली असतो किंवा कधी कधी इलेक्ट्रिक लोकोमोटरला एक सिंगल गियर दिलेला असतो.

Read more

आजच्या काळातल्या या १० नोकऱ्यांवर भविष्यात येऊ शकते गदा!!

येत्या काही वर्षांमध्ये या क्षेत्रावर आणखीनच परिणाम होईल आणि हळूहळू ट्रॅव्हल एजन्सीमधल्या नोकऱ्या नाहीश्या होत जातील.

Read more

पारदर्शक शौचालय, कोण जाईल याच्या आत? जाणून घ्या यामागची भन्नाट “टेक्नॉलॉजी”

सार्वजनिक शौचालयामध्ये जातांना आपण दोन गोष्टींची काळजी करत असतो. एक तर, स्वच्छता आणि दुसरं म्हणजे आतमध्ये कोणी आहे की नाही.

Read more

तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे ७ सीन्स खरे नाहीत, ही आहे VFX ची जादू

कॉकटेलचा हा सीन स्टुडिओमध्ये शूट झाला होता. या सीनमध्ये दीपिका पादुकोण एका उंच इमारतीच्या टॉप फ्लोरच्या बाल्कनीत बसलेली दाखवली आहे.

Read more

गडकरींची ‘इकोफ्रेंडली हायड्रोजन’ कार, सामान्यांना फायदेशीर ठरणाऱ्या गाडीची खासियत बघा

सध्या हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक वाहनांची किंमत पेट्रोल वाहनांपेक्षा अधिक आहे. मात्र ग्रीन इंधनाच्या अधिक वापरामुळे हळूहळू ही स्थिती बदलू शकते.

Read more

चायनीज “नसलेला” फोन हवाय? ही आहे बेस्ट नॉन-चायनीज स्मार्टफोन्सची यादी…

कोणी सरसकट बंदी घालावी असे सुचवत होते. थेट व्यापार थांबवणे ही अशक्य अशी बाब आहे. पण चायनीज वस्तूला पर्यायी वस्तू शोधणे हा पर्याय उपलब्ध आहे.

Read more

पेट्रोलची ३०% बचत करणाऱ्या यंत्राचा शोध लावणाऱ्या “मराठी” माणसाबद्दल जरूर वाचा!

या यंत्रामुळे पेट्रोल सप्लायच्या टक्केवारीत घट होते, गाडीत कार्बन कमी साठतो, इंजिनचे आयुष्य वाढते. इंजिन ऑईलही जास्त काळ काम देते

Read more

पासपोर्ट काढताना अडचणी येतात? टेन्शन विसरा, आता येणार ‘इ पासपोर्ट’

इ पासपोर्टमुळे बनावट पासपोर्ट व्यवसायावर अंकुश ठेवण्यास सोपे होईल. कारण घोटाळेबाजांना मायक्रोचिपवर रेकॉर्ड केलेला डेटा चोरणे अवघड जाईल.

Read more

२०२२ मध्ये येणाऱ्या या ७ इलेक्ट्रिक स्कूटर्स तुमचं स्वप्न पूर्ण करू शकतील का?

या वाढत्या मागण्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इलेक्ट्रिक गाड्या बनवणाऱ्या कंपन्या पुढील वर्षी अनेक नव-नवीन गाड्या घेऊन येणार आहे.

Read more

…आणि असा पाठवला गेला जगातला पहिला SMS, वाचा रंजक कथा

1995 पर्यंत, दरमहा सरासरी केवळ 0.4 टक्के लोक संदेश पाठवत होते. मोबाईल कंपनी वोडाफोनने या एसएमएसचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read more

फोन चार्ज करताना नेहमी स्वतःचा चार्जरच का वापरावा? ५ महत्वाच्या चार्जिंग टिप्स

तुम्ही दोन वर्षांपेक्षा जास्त सेम फोन वापरत असाल तर तुम्हाला लक्षात येईल की त्याची बॅटरी लाईफ पूर्वी इतकी राहिली नाहीये.

Read more

तुम्ही मोबाईल चुकीच्या पद्धतीने चार्ज करत असाल तर हा लेख तुमच्यासाठीच! वाचा

मोबाईल किंवा लॅपटॉपच्या बॅटरींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि त्याचा त्रास आपल्यालाच भोगावा लागतो.

Read more

फोनमधील सिम कार्ड एका बाजूने कापलेले का असते? कारण जाणून घ्या

त्याचा आकार पूर्णपणे चौकोनी किंवा आयाताकृती नसून तो एका बाजूने त्रिकोणी का असतो? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात.

Read more

तंत्रज्ञानाची कास धरून हा स्मार्ट शेतकरी घरबसल्या २०० एकर शेतावर ठेवतोय लक्ष!!

बिहार सारख्या मागासलेल्या राज्यात आज आईंक प्रॉब्लेम्स आहेत तिकडचे प्रमुख व्यवयसायचे साधन म्हणजे शेती आज तिकडचे शेतकरी सुद्धा स्मार्ट होत आहेत

Read more

विज्ञानाच्या मदतीने आयुष्य वाढवता येईल! त्याने केला १८० वर्षं जगणार असल्याचा दावा…

७० ते ९० वर्ष इतकं आयुर्मान असलेलं मनुष्याचं जीवन त्यांना १८० वर्षांपर्यंत लांब करायचं आहे. ते स्वतः तेवढं जगणार असल्याचा दावा

Read more

वायरलेस चार्जिंगच्या टेक्नॉलॉजीत होतेय क्रांती! वाचा या नव्या अनोख्या चार्जरबद्दल…

२००० एमएएच असलेली बॅटरी आता ७००० एमएएच पर्यंत पोहोचली. त्याचबरोबरीने त्याला वेगात चार्ज करण्यासाठीची टेक्नॉलॉजी सुद्धा येऊ लागली.

Read more

फोनची रिंग वाजल्यानंतर टीव्हीच्या स्पीकरमधून कर्कश्श आवाज का येतो? समजून घ्या..

साधारणपणे यामुळे निर्माण होणाऱ्या अडथळ्याची रेंज ही काही विशिष्ट फूट इतकी असते. तर काही केसेस मध्ये ही काही इंच इतकी कमी देखील असू शकते.

Read more

मानवी कौशल्याच्या प्रगतीचा इतिहास – १० वस्तूंच्या रूपांतरातून

टेक्नोलॉजी काही एका दिवसात उदयाला आलेली नाही. तर ती हळूहळू अधिक प्रगत होत गेली आहे.

Read more

एअर कंडिशनर आपल्या गर्मीवर उपाय म्हणून जन्मलंच नव्हतं मुळी! वाचा एसीच्या जन्माची रोचक कहाणी!

एसीचा शोध मानवाला गरम होत आहे, त्याला पर्याय म्हणून वातावरण थंड व्हावं म्हणून पर्यायी मशीनरी म्हणून शोधली गेली का? नाही!

Read more

तुमचा स्मार्टफोन या ९ ठिकाणी ठेवण्याची चूक तुम्हाला प्रचंड महागात पडू शकते!

मोबाईल सतत जवळ बाळगण्याची सवय हानिकारक ठरू शकते, आज आपण अशा काही जागा पाहणार आहोत जिथे मोबाइल फोन ठेवणे घातक ठरू शकते.

Read more

मास्कबाबत जपानने लढवलीये अनोखी “तांत्रिक” शक्कल; पाहाल तर चक्रावून जाल

यामध्ये 3D टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे. आणि त्याद्वारे आपल्या कॉम्प्युटरवर अक्षरं उमटणार आहेत. हा मास्क ब्लूटूथ च्या साह्याने इंटरनेटशी जोडता येतो.

Read more

सौरउर्जेवर चार्ज होणारा हा रस्ता रात्रीच्या वेळी डोळ्यांचं पारणं फेडतो !

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम   आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा

Read more

देशाचा अपमान करणाऱ्यांना भारतीय शास्त्रज्ञांनी ‘परम’ चमत्कार घडवून आपली ताकद दाखवली होती!

डॉ. विजय भाटकर त्यांचा भारतीय शास्त्रज्ञांवर पूर्ण विश्वास होता आणि म्हणूनच त्यांनी हा विचार मांडला की भारत देखील सुपर कम्प्यूटर बनवू शकतो.

Read more

घराच्या चाव्या, एलइडी लाइट्स स्वतःच्या शरीरात बसवणारी ही “बायोनिक वुमन” आहे तरी कोण? 

बघूया हे विज्ञान अशा तऱ्हेने अजून कुठे कुठे पोचते आणि काय काय चमत्कार दाखवते ते? त्याची प्रगती पाहता आता माणसाला काहीही अशक्य नाही असेच वाटू लागलेले आहे. 

Read more

अफलातून तंत्रज्ञानाचा अविष्कार, अत्यंत दुर्गम भागातील सिक्कीम विमानतळ

असे म्हटले जाते की ही आत्तापर्यंतची सर्वात चांगली पद्धत आहे जेणेकरून तुम्ही एवढ्या उंचीवर अशा प्रकारचे महत्त्वकांक्षी प्रकल्प पूर्ण करू शकता.

Read more

स्मार्टफोन विश्वातले लोकप्रिय ब्रॅंड ‘ओप्पो’ आणि ‘वनप्लस’ यांच्यात काय कनेक्शन आहे?

आजतागायत वन-प्लस ने बरेच फोन्स लाँच केले आणि सगळेच लोकप्रिय झाले. तगड्या वैशिष्ट्याने नेहमीच्या वापरकर्त्यांसोबतच गेमर्स मध्ये ही हे फोन प्रसिद्ध झाले.

Read more

टेक्नोसॅव्ही युगात ‘या’ ७ सवयी ठरू शकतात तुमच्या मेंदुसाठी अत्यंत घातक

अर्ल मिलर, एमआयटीचे न्यूरो सायंटिस्ट आणि विभक्त लक्ष देणाऱ्या जागतिक तज्ञांपैकी एक असे म्हणतात, मल्टीटास्किंग आपल्या मेंदूसाठी हानीकारक असते!

Read more

करोना विरुद्ध लढाईत जगभरात एक नवा सैनिक दाखल झालाय : विज्ञानाची थक्क करणारी झेप!

त्यामुळे एखादं हॉस्पिटल, एअरपोर्ट किंवा अन्य कोणत्याही महत्वाच्या ठिकाणी तुमची भेट एखाद्या रोबोटशी झाली तर घाबरु नका.

Read more

अलेक्सा वरील विनोद वाचलेत? या गोड नावामागचं रहस्य जाणून घेऊया….!

इंटरनेट वरती या अलेक्सा वरती प्रचंड विनोद तुम्हाला वाचायला मिळतील. परंतु तुम्हाला अलेक्सा म्हणजे नेमके काय माहिती आहे का? या लेखामध्ये समजून घेऊयात

Read more

ड्रायव्हर शिवाय चालणाऱ्या कार मधील किचकट तंत्रज्ञान समजून घ्या – सोप्या शब्दात..!

रस्त्यावरुन गाडी चालली आहे पण त्यामध्ये ड्रायव्हरच नाही. ऐकायला खरं नाही वाटत ना? पण प्रत्यक्षात अशा गाड्यांचं तंत्रज्ञान आजच्या घडीला अस्तित्वात आहे.

Read more

भारतीय रेल्वेचा श्वास असलेल्या किचकट सिग्नलिंग यंत्रणेचं काम असं चालतं!

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच रेल्वेचे आकर्षण वाटते. रेल्वेतुन प्रवास करताना आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की रेल्वेची यंत्रणा कशी काम करते?

Read more

आता वायफाय पेक्षा १०० पट जलद इंटरनेट! तेही एका भारतीय उद्योजकाच्या शक्कलमुळे!

जेव्हा मोठ्या प्रमाणावर हे तंत्रज्ञान वापरले जाईल तेव्हा ह्याची व वायफायची किंमत सारखीच असेल.

Read more

इंटेरनेटच्या माध्यमातून कोणताही व्यवहार करताना ‘ह्या’ गोष्टींची खबरदारी घ्यायलाच हवी!

तंत्रज्ञानाचा समाजाच्या फायद्यासाठी उपयोग व्हावा असे अनेकांना वाटते तसेच याचा दुरुपयोग स्वतःच्या फायद्यासाठी व्हावा असे वाटणारेही कमी नाहीत.

Read more

जाणून घ्या आधार कार्ड बनविण्यामागचा हेतू, तंत्र आणि बरचं काही…

या अनुषंगाने २००९ मध्ये सरकारने आधार प्रोजेक्ट मोठ्या प्रमाणावर सुरु करणं हे एक अतिशय आश्वासक आणि आवश्यक पाऊल होतं. 

Read more

व्हायरल व्हिडीओ: ट्रान्सफॉर्मर्स सत्यात अवतरलाय! : साठ सेकंदात रोबोट होतो ‘स्पोर्ट्स कार’!

हा रोबोट पहिल्यांदा “prototype annual content expo” मध्ये सादर करण्यात आला होता

Read more

तंत्रज्ञानाचा नैतिक पेच : व्यक्तीमध्ये असणारी नैतिकता यंत्राकडे कशी असेल?

मुळात जी नैतिकता आपण व्यक्ती कडून अपेक्षित करतो ती एका machine मध्ये कशी प्रोग्राम करावी ?

Read more

पद्मावतीचं “शील रक्षण” करणारी “मॉडर्न टेक्नॉलॉजी”

हे करण्याच्या आधी आणि करण्याच्या नंतर दृश्यात झालेला बदल सहज दिसून येत नाही

Read more

हल्लेखोराला यमसदनी धाडणारी इस्रायलची अशीही “सुरक्षा भिंत”

या सेन्सर भिंती बांधण्यासाठी २ बिलियन डॉलर म्हणजेच १३ हजार ३५४ कोटी रूपये खर्च आला आहे. या सेन्सर भिंतीला आधुनिक कॅमेरे आहेत.

Read more

तंत्रज्ञानाचा चमत्कार : वाळवंटातील ग्रीनहाऊस!

ह्या ग्रीनहाउससाठी जवळच्याच स्पेन्सर खाडातून २ किमी लांबीवरून पाईपलाईन टाकून समुद्रातील पाणी आणले आहे.

Read more

Champions Trophy च्या सामन्यांमधील बॅटवर सेन्सर्स का लावले गेलेत? जाणून घ्या या मागचं कारण!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === सध्या क्रिकेटविश्वात ICC Champions Trophy ची धूम सुरु

Read more

ओप्पोचं नव तंत्रज्ञान : फक्त १५ मिनिटांत होणार मोबाईल चार्ज!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === आजच्या युगात मोबाईल सगळ्यात उपयुक्त गोष्ट घोषित करायला

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?