मुस्लिमांनी “तू बुद्धी दे…” वर आक्षेप घेत शाळेतली प्रार्थना बदलायला लावली…

झारखंड राज्यातील गढवा जिल्ह्यातील उत्क्रमीत विद्यालयाने धार्मिक मुद्दा उपस्थित केला आहे. खरं तर सर्वधर्म समभाव, सारे भारतीय माझे बांधव आहेत

Read more

१० वी नंतर पुढे करियर निवडताना काय काळजी घ्यावी? कोणत्या चुका टाळाव्यात? समजून घ्या!

सर्वप्रथम आपल्याला नेमकं काय करायचं आहे ते ठरवा. जमलं तर त्यासाठी एखाद्या उत्तम करियर मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तीची मदत तुम्ही घेऊ शकता.

Read more

जर वाचलेले लक्षात राहत नसेल, तर एकदा हा उपाय ट्राय करून बघाच

अभ्यास करायला घरातल्या लोकांनी सांगितल्यावर आपण अभ्यास करण्यापासून कसे वाचता येईल, यासाठी वेगवेगळी कारणे शोधत असायचो.

Read more

अमेरिकेत जाण्यास इच्छुक भारतीयांना हा ‘व्हिजा गॉड बालाजी’ कसा मदत करतोय ते बघा!

या मंदिरातला बालाजी व्हिजा मिळवून देण्यास मदत करतो. खास करून अमेरिकेला जाण्यासाठी लागणारा व्हिजा मिळण्यासाठी या बालाजीला साकडे घातले जाते.

Read more

वादग्रस्त JNU बद्दल चर्चा होतात, परंतु अनेकांना JNU बद्दल या महत्वपूर्ण गोष्टी माहीत नाहीयेत!

जेएनयू म्हटल्यावर डोळ्यांसमोर लगेच आंदोलनं किंवा मोर्चे असंच रूप येतं, पण याव्यतिरिक्त जेएनयूची ओळख जाणून घेऊया..

Read more

युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलास!! महाराष्ट्र सरकार उचलणार मोठ्ठं पाऊल

वैद्यकीय विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यास तयार आहे आणि त्यापैकी काहींना NEET मध्ये बसण्याची परवानगी देखील दिली जाऊ शकते

Read more

त्या घटनेमुळे महाराष्ट्राभर पसरलेलं ‘चाटे कोचिंग क्लासेस’चं साम्राज्य रसातळाला गेलं!

या प्रकरणात चाटेंना अटक करण्यात आली आणि या प्रकरणामुळेच चाटे क्लासेसची बदनामी होऊन लोकांनी या क्लासेसकडे पाठ फिरवायला सुरुवात केली.

Read more

१०-१२वीच्या विद्यार्थ्यांना चिथावणी; या राड्यामागचा ‘हिंदुस्तानी भाऊ’ आहे तरी कोण?

स्वतः दहावीची परिक्षाही पुर्ण न केलेल्या भाऊने आता दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आंदोलनाचे शस्त्र दिल्याने पोलिस याबाबत कोणती कारवाई करणार?

Read more

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनो NDA मध्ये जायचा विचार करताय? अशी करा तयारी

एनडीएच्या परीक्षेचा काळ पूर्ण करण्यासाठी संयम असणे गरजेचे आहे. परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायचं असेल तर आजच तुमचे ध्येय ठरवून घ्या.

Read more

ऑनलाईन परीक्षा सुरळीत व्हाव्या’ हाच ध्यास घेतलेल्या २ भावांबद्दल…

जागतिक महामारीमुळे एका रात्रीत शाळा कॉलेज ऑनलाईन झाले आणि या डिजिटायझेशनला अधिक गती मिळाली. आता सगळ्या गोष्टी ऑनलाईन होणार

Read more

मजुरांसाठी अतोनात कष्ट घेतल्यानंतर आता सोनू सूद एका नव्या निमित्ताने अनेकांना आधार देतोय!

कधीतरी स्वतःची पॉलिटिकल आयडियोलॉजी बाजूला ठेवून इतर लोकांच्या कल्याणासाठी सेलिब्रिटीजनी स्टँड घेणं गरजेचं असतं. कदाचित काहीतरी फरक पडू शकतो.

Read more

IIT विद्यार्थ्यांचा पहिला आणि मोठा यशस्वी डिजीटल ब्रॅंड: TVF ची पडद्यामागील कहाणी!

चांगल्या पगाराची नोकरी सोडून केवळ स्वतःची आवड म्हणून या क्षेत्रात उतरणं आणि कसलंही पाठबळ नसताना यश मिळवणं हे वाटतं तितकं सोप्पं नव्हे.

Read more

एकीकडे फीअभावी मुलं शाळेबाहेर, तर दुसरीकडे हा शिक्षक फुकटात शिकवतोय गणित

आज शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे त्यामुळे विधार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे

Read more

हॉस्टेल लाईफ एंजॉय करायलाच हवं. फक्त ही काळजी घेऊन…

एखादा मुलगा जेव्हा स्वतःचं घर सोडून एखाद्या दुसऱ्या शहरात हॉस्टेलला वास्तव्यास जातो तेव्हा त्याच्या समोर अनंत अडचणी असतात. सर्वात प्रमुख अडचण असते ती खाण्या पिण्याची..!

Read more

पोलिस चांगले की वाईट या चर्चेआधी ह्या अधिकाऱ्याची कामगिरी वाचा, आणि मग बोला!

एकीकडे पोलिसांबद्दल नकारात्मक बातम्या पसरत असताना, पोलिसांचं नाव पुन्हा उजळून निघतय याचा मला भरपूर आनंद व अभिमान आहे”

Read more

माणसाला २ डोळे का असतात यासारखे ९ अफलातून प्रश्न, जे विचारले जातात “ऑक्सफोर्ड”च्या मुलाखतीत!

या विद्यापीठामध्ये जर तुम्हाला खरच शिक्षण घ्यायचे असेल, तर तुम्हाला एक मुलाखत पास करावी लागते. ते प्रश्न खूपच वेगळे आणि आपल्याला विचारामध्ये टाकणारे असतात.

Read more

देशाची शैक्षणिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे हे शहर जणू आयआयटी विद्यार्थ्यांची ‘पंढरी’!

या शहरात जवळपास १५० हून अधिक कोचिंग क्लासेस आहेत. त्यापैकी अनेक संस्था या भारतातील सर्वोत्तम कोचिंग क्लासमध्ये गणल्या जातात.

Read more

मुलांच्या परीक्षेच्या काळात “पालकांनी” या गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष दिलंच पाहिजे!

तुमच्या पाल्यांची तुलना इतरांशी करणे बंद करा. त्याऐवजी त्यांना प्रोत्साहन द्या आणि नेहमी त्यांच्या बाजूने उभे रहा.

Read more

साध्या गावातील विद्यार्थ्यांनी जे करून दाखवलंय, ते आजवर भल्याभल्यांना जमलेलं नाही!

लहान मुले आशा सोडत नाहीत आणि त्यांच्याकडील निरागस व सकारात्मक दृष्टिकोनामुळे खूप बदल घडू शकतात. इतका छान बदल घडवून आणला त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.

Read more

“विद्यार्थ्यांनी कशाला पडावं राजकारणात?”- हा विचार करणाऱ्या प्रत्येकाने वाचावं असं काहीतरी…!

तुम्ही कोणत्याही पार्टीचे सदस्य न होता राजकीय दृष्ट्या जागरूक, जहाल आणि मुक्त असू शकता. तुमचं शैक्षणिक काम तुमच्या राजकारणाचा वैचारिक आधार बनू शकतं.

Read more

मोदी सरकारचा अजब आदेश – “विद्यार्थ्यांचे सोशल मीडिया अकाउंट शिक्षणसंस्थांना जोडून घ्या!”

हल्लीची स्मार्ट पिढी सगळ्यातून मार्ग काढण्यास तरबेज आहे. त्यामुळे आता ह्या धोरणाचे पुढे काय होते ह्याची सर्वानाच उत्सुकता असेल.

Read more

भारतातल्या शालेय विद्यार्थ्यांनी लावलेले १० आश्चर्यचकित करणारे शोध

त्याचप्रमाणे एन आयएफ या संस्थेद्वारे ज्योतीच्या नावावर या उपकरणाचे पेटंट मिळविलेले आहे.

Read more

पहाटे उठा, बोर्डर क्रॉस करा आणि शाळेत जा – अशी आहे ह्या देशातील विद्यार्थ्यांची परिस्थिती!

न्यू मेक्सिकोने चार दशकांपूर्वी आपल्या नागरिकांच्या शिक्षणासाठी कायदा तयार केला होता.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?