रोज गळणाऱ्या केसांचं कारण आहेत तुमच्याच या सवयी, आजपासूनच बदला

काहीतरी नको असलेला बदल आपल्या शरीरात होतोय म्हणून आपले केस गळत आहेत याची जाणीव ठेवायला हवी आणि केसांची काळजी घ्यायला हवी.

Read more

या टिप्स वापरल्यात तर आयुष्यात दररोज नव्याने भेडसावणाऱ्या समस्यांतून सहज मार्ग काढता येईल

अधिक हवे असा हव्यास सोडा, आपला मित्रपरिवार नर्यादित ठेवा जो आपल्याला निराशेतून, ताणतणावातून बाहेर काढेल. आवश्यक त्या वस्तूंचीच खरेदी करा.

Read more

स्वभाव आणि होणाऱ्या आजाराचा संबंध असतो का? बघा १४ फोटो, मित्रालाही सांगा

कपटीपणा एक दिवस तुम्हाला स्वतःच्याच जाळ्यात अडकवतो. कपटी वृत्ती म्हणजे बुद्धीचा गंज. म्हणून वेळीच सावध असावं.

Read more

सायकलिंग म्हणजे विरंगुळा आणि आरोग्य! आनंदासह मिळवा आरोग्याचे ६ फायदे…!!

एक महत्त्वाचा पर्याय म्हणजे सायकलिंग! सायकलिंग हा काहींचा विरंगुळा, काहींचे प्रवासाचे साधन आणि त्याचबरोबरीने अनेकजणांचा व्यायाम असतो.

Read more

वरवर पाहता साधा वाटणारा आणि त्यामुळे lightly घेतला जाणारा “थकवा”, गंभीर आजार असू शकतो!

खाण्याच्या वेळा, झोपेच्या वेळा यांचं गणित बिघडले आहे. तसेच कामाच्या ठिकाणचा मानसिक ताण आणि कमी शारीरिक हालचाल ही महत्त्वाची कारणे आहेत.

Read more

क्षमता असूनही अपयश? याला कारणीभूत असणाऱ्या या १० गोष्टी समजून घ्या

एखादी परिक्षा, स्पर्धा, मुलाखत, ज्यावेळी यश हुलकावणी देतं त्यावेळी आपलं चुकतंय ही भावना मनात येते मात्र नेमकी कोणती चूक हे मात्र सुचत नाही.

Read more

तुमच्या मानसिक तणावाचे मुख्य कारण आहे ही एक सवय! जाणून घ्या

कधी तुम्ही विचार केला आहे का की, आपण जो एवढा वेळ फेसबुकला देतो त्याचा आपल्याला खरंच काही फायदा होत असेल का?

Read more

ही “एकच” सवय करते अपयशी जाणून घ्या तिच्यावर विजय मिळवण्याचे उपाय

चालढकल करत आळसाने कामं टाळण्याची सवय तुम्हाला अपयशी करते. या १७ गोष्टी दैनंदिन जीवनात पाळून हा दुर्गुण कायमचा हटवा.

Read more

पब्जी बॅनमुळे भविष्यातल्या कित्येक भारतीय पिढ्यांपुढील एक मोठा धोका टळणार आहे

इतर व्यसनांप्रमाणेच या व्यसनाच्या आहारी गेलेली व्यक्तीदेखील, वास्तव जगाचे भान हरपून बसते. सतत गेम खेळण्याचे, शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर घातक परिणाम दिसून येतात.

Read more

नोकरदार असो वा व्यावसायिक, नेहमी उभ्या रहाणाऱ्या “या” समस्येवर तातडीने तोडगा काढा…अन्यथा…

नेहमीच काळजी केल्यामुळे, नकारात्मक विचार केल्यामुळे आपल्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होत असतो.

Read more

घरसबल्या कंटाळवाण्या रुटीनमुळे सतत लागणारी भुक हे गंभीर स्ट्रेसचं लक्षण, वेळीच सावध व्हा

कधी कधी आपण जास्त खात आहोत की काय या विचाराने सुद्धा आपल्याला स्ट्रेस येतो, जे की वेळीच ओळखणं आवश्यक आहे. स्ट्रेस कशाने येतो याचं उत्तर वेगवेगळं असू शकतं.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?