उद्योजक बनायचंय? हे १० गुण आत्मसात केले तर यशाचं शिखर नक्की गाठू शकाल!!

जर तुम्ही नोकरीवर आहात आणि तुमच्या बॉसपेक्षा जास्त काम करत आहात तर तुम्ही स्वत:चा व्यवसाय काढायला पूर्णपणे योग्य आहात. स्वामित्व ही तुमची मानसिकता यातून दिसते.

Read more

झाडांपासून तयार केलेलं मटण…! रितेश-जेनेलियाचं असंही स्टार्टअप…!

प्राणिमात्रांची काळजी घेण्याच्या हेतूने सुरुवात करण्यात आलेल्या रितेश आणि जेनेलिया देशमुख यांच्या या कंपनीला उत्तरोत्तर प्रतिसाद वाढत जावो

Read more

“स्टार्ट-अप” विश्वाबद्दल अत्यंत महत्वाचे: नविन उद्योग अयशस्वी का होतात?

आपल्या भारतात पाउला-पाउला वर वेगवेगळी demand – मागणी असते. त्यातून आपल्याला योग्य मागणी लक्षात घेऊन त्या संबंधीत व्यवसाय निवडण्याची गरज असते.

Read more

बहुतेक मराठी नव-उद्योजक फक्त ह्या एका कारणामुळे अपयशी होतो…

उद्योगात नव्याने मुसंडी मारणाऱ्याने ती तयारी केलेली असतेच – त्रास तेव्हा अनावर होतो जेव्हा बिझनेस प्रेशर शिवाय इतर कटकटी सुरू होतात.

Read more

कर्तृत्ववान, फटकळ, कोट्याधीश अश्नीरची स्वतःच्याच कंपनीतून हकालपट्टी की…

२०१५ मध्ये, त्यांनी ग्रोफर्सची स्थापना केली आणि कंपनीचे मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून काम केले. २०१८ मध्ये, त्यांनी BharatPe ची सह-स्थापना केली.

Read more

आत्महत्येचं प्रमाण कमी होण्यासाठी जीवाचं रान करणारा मुंबईचा इंजिनियर!

‘शार्क टॅंक’च्या एपिसोडमधून इतक्यातच त्यांच्या या अभिनव निर्मितीविषयी दाखवलं गेलं आणि त्यासाठी त्यांना ५० लाखाची घसघशीत रक्कम दिली गेली.

Read more

हजारो लोकांचं “आयुष्य बदलवणारे”, नैराश्यावर मात करून स्फूर्ती देणारे १५ चित्रपट

चित्रपटाचा आपल्यावर तात्पुरता परिणाम होत असल्याचं सर्वमान्य असलं तरी, काही चित्रपट मात्र जगण्याची एक वेगळीच दिशा देऊन जातात.

Read more

‘स्वस्त आणि स्टायलिश’ उत्पादनं बनवत, त्याने मोठमोठ्या कंपन्यांचा ‘आवाज’च दाबला…

ग्राहकांसाठी भारतीय बनावटीच्या फॅशनेबल आणि टिकाऊ इलेक्ट्रॉनिक वस्तू बाजारात आणण्यासाठी त्यांनी स्वतःची कंपनी सुरु करण्याचा निर्णय घेतला.

Read more

‘येवले चहा एकदा पिऊन तर पहा’; हे कुटुंब कमवते आहे महिन्याला लाखो रुपये…वाचा

हिम्मत आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर माणूस यशाचे ते शिखर गाठू शकतो ज्याचा कुणी विचारही केला नसेल. असे लोक नेहमी पुढे असतात .

Read more

घर घेण्यासाठी त्रास झाला, म्हणून या भारतीयाने अनेकांचा ‘घर शोधण्याचा प्रश्न’ सोडवला!

कोणती जागा योग्य असेल? कोणत्या बँकेत गृहकर्जासाठी अर्ज दिल्यास लवकर काम होईल? हे सांगणारं कोणी उपलब्ध आहे असं फार कमी जणांबद्दल होतं.

Read more

लॉकडाऊनमधे या वकिलाने आलिया भट, रणबीर कपूर सारख्याना फिटनेस फ्रीक बनवलं

हे चॅलेंज स्वीकारण्यात बॉलिवूड सेलिब्रिटीज देखील मागे नाहीत. आलिया भट, कियारा अडवानी या कलाकारांनी देखील हे चॅलेंज पूर्ण केलं आहे.

Read more

साधंसुधं किराणा स्टोअर ते ५ करोडचा स्टार्टअप – कौटुंबिक बिझनेसचा भन्नाट कायापालट!

माॅल संस्कृती हळूहळू पसरत चालली आहे. जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत त्यांना आपला व्यवसाय कसा टिकवायचा हा प्रश्न पडलेला आहे.

Read more

या दोन मित्रांच्या प्रयत्नांमुळे स्वयंपाकघरात जेवणासह ‘आत्मविश्वासाचा सुगंध’ दरवळला…

कोविड १९मुळे अनेकांना हातची नोकरी घालवावी लागली. या काळात नोकरी गेलेल्या अनेकांनी व्यवसायाच्या नव्या प्रयोगांवर हात मारून पाहिला.

Read more

तुमची ट्रिप मस्त व्हावी यासाठी झटणार्‍या या स्टार्टअप ची गोष्ट प्रत्येकाने वाचायला हवी!

२०१० साली जग विशेष करुन भारत जागतिक मंदीच्या विळख्यात असतानाही या पोर्टलची स्थिती उत्तम होती आणि बिजनेस जोमाने वाढत होता.

Read more

गृहिणी ते यशस्वी उद्योजिका; ७५ वर्षाच्या आजीचा प्रवास तुम्हालाही व्यवसाय करण्याची प्रेरणा देईल

भारतात विणकाम म्हणजे म्हातारपणी वेळ जात नसल्यावर करायचं काम समजतात. त्याकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून कोणीच बघत नाही. ही हा समज बदलण्याची गरज आहे.

Read more

स्टार्टअप सुरु करायचाय? मग त्यासाठी या देशांची निवड केलीत, तर बाकी कशाचीही चिंता करावी लागणार नाही

आपल्याकडे सध्या बिझनेसची क्रेझ खूप वाढली आहे. कारण आपल्या देशात नोकऱ्यांची वानवा आहे. म्हणजे काम करणारे तर आहेत पण कामच नाही, अशी आपली स्थिती.

Read more

केरळातली शाळकरी मुले स्वतःची आयटी कंपनी सुरू करून संदेश देतायत..”आमच्यासारखे मोठे व्हा!”

भारताच्या इतर भागातून भविष्यात अशीच एखादी कंपनी तुमचा पाल्य उभा करू शकतो. ‘ग्रो लाईक अस’ हे एक चांगले उदाहरण केरळच्या मुलांनी घालून दिले आहे.

Read more

मराठी उद्योजकांसाठी ही धोक्याची घंटा! BookMyShow मराठीत येतंय!

महाराष्ट्रातील पारंपरिक बिझनेस सर्कल अजूनही सूट बूट, ब्लेझर, व्हिजिटिंग कार्ड घेऊन नेटवर्किंग मिटिंग करण्यात प्रचंड मग्न आहेत. डोळे दिपवणारे सत्कार सोहळे आयोजित करणे या वर्तुळात जास्त महत्वाचे आहेत.

Read more

नक्षल प्रभावित भागातून आलेल्या एका तरुणाची प्रत्येकाने वाचावी अशी ‘यशोगाथा’!

२०१५ मध्ये अनूप भारतामध्ये परत आले आणि काही मित्रांच्या साथीने एक स्टार्टअप सुरू केला.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?