इतर अनेक जोडप्यांप्रमाणे तुमच्यातील प्रेम आटू द्यायचं नसेल तर या ७ गोष्टी पाळा

तुमच्या जोडीदाराला कायम आदराची वागणूक द्या. कदाचित वरील हे शीर्षक वाचताना बऱ्याच जणांना हसू येईल. पण ही गोष्ट हसण्यावारी नेऊ नका.

Read more

जपान तयार करतोय थेट चंद्रापर्यंत नेणारी बुलेट ट्रेन!

आज एकीकडे चर्चा आहे तिसऱ्या महायुद्धाची तर दुसरीकडे प्रत्येक देश अंतराळात सुद्धा आपलं प्रस्थ निर्माण करत आहे

Read more

ही नैसर्गिक किमया आवर्जून समजून घ्या : अंतराळातील पाऊस!

या पावसाचा शनीच्या वरच्या भागातील वातावरणामधील तापमानाच्या स्वरूपावर आणि तेथील घटकांच्या मिश्रणावर फार मोठा परिणाम होतो.

Read more

त्यांनी अंतराळात पाठवले कबाब, त्याचं पुढे काय झालं ते एकदा बघाच…

या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लोकांचा एक गट कबाबला एका मोठ्या हेलियम बलूनला बांधून आकाशात सोडताना दिसतोय.

Read more

अंतराळात महिलांना जेव्हा पिरियड्स येत असतील तेव्हा काय होत असेल?

अंतराळात जर कुठल्या महिला अंतराळवीराला मासिक पाळी आली तर काय होत असेल?

Read more

मृत अंतराळवीराच्या मृतदेहाचं जे केलं जाऊ शकतं, ते सामान्य व्यक्तींना सुचणारही नाही!

अंतराळात जाणं म्हणजे खरंच हिमतीचं काम आहे. अंतराळात कधी कुठला बिघाड झाला तर अंतराळवीरांच्या मृत्यूची सुद्धा दाट शक्यता असते.

Read more

ग्रहणाची शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यावर “अंधश्रद्धांवर” हसावं की रडावं कळतंच नाही..!

भारतीय लोक अशा अंधश्रद्धांना तिलांजली देऊन जितक्या लवकर विवेकवादाची आणि विज्ञानाची कास धरतील तितके ते जास्त प्रगतीकडे जाणार आहेत. 

Read more

नील आर्मस्ट्राँग नाही, हा ‘वेगळाच माणूस’ चंद्रावर पोहचणार होता, पण…

त्यांना हृदयाचे ठोके देखील ऐकू येत होते. अवतीभवती सगळीकडे तारे होते. आणि ते कुठल्याही प्रयत्नांशिवाय अवकाशाच्या पोकळीत तरंगत होते.

Read more

“अधिक मुलं होऊ द्या”, ७ मुलांचा बाप असलेला एलॉन मस्क असं का म्हणतोय? वाचा

एलॉन मस्कचा हा सल्ला कोणत्या देशातील नागरिक ऐकतात आणि त्याचे काय चांगले वाईट परिणाम भोगावे लागतात? याचं उत्तर येणारा काळच देईल.

Read more

अंतराळवीरही कपडे धुणार! ‘नासा’ आणि ‘टाइड’चा अजब कारभार… भानगड जाणून घ्या

नासा अंतराळवीरांना अवकाशात धाडताना प्रतिवर्षासाठी जवळपास ७० किलो वजनाचे कपडे सोबत पाठवते. हाच त्रास वाचवण्यासाठी नासा नवी तरतूद करणार आहे.

Read more

आज गुगलच्या डुडलवर झळकणाऱ्या या भारतीयाला पाहून ऊर अभिमानाने भरून येईल!

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राव यांच्याशी चर्चा करत या प्रस्तावाला मंजुरी दिली आणि आर्यभट्ट हे भारताचं स्वप्न अवकाशात स्थिरावलं.

Read more

अवकाशात सोडल्या गेलेल्या पहिल्या वहिल्या दुर्बिणीची कहाणी..!

हबल दुर्बिणीची तीन प्रमुख उद्दिष्टे आहेत. विश्वाचे प्रसरण नेमके किती वेगाने होत आहे याचा शोध हबल दुर्बीण घेते आहे.

Read more

“पिझ्झा हट” ने केलाय चक्क अंतराळात एक रेकॉर्ड! वाचा जबरदस्त कहाणी!

याच पिझ्झा हटने पिझ्झा डिलिव्हरीच्या बाबतीत एक वेगळाच विक्रम केला आहे. पिझ्झा हटने चक्क अंतराळात पण पिझ्झा डिलिव्हरी केली आहे.

Read more

अंतराळात वास येत असतील का? ते कसे असतील? या प्रश्नांचं उत्तर म्हणजे नासाचा अद्भुत परफ्यूम

कंपनी सध्या फॉर्म्युला घेऊन तयार आहे. ते सध्या कमीतकमी किती युनिट्स (Minimum Order Quantity) किती असावी यावर काम करत आहे.

Read more

सुमारे सदतीस वर्षांपूर्वी अंतराळात हरवलेलं रशियाचं यान अखेर नासाला असं सापडलं होतं..  

पृथ्वीव्यतिरिक्त अंतराळात शोध घेण्यासाठी वर्षानुवर्षे, संशोधन होत आले आहे, त्यासाठी आवश्यक ते माहिती आणि तंत्रज्ञान विकसित करण्यात आपल्याला यश आलेले आहेच.

Read more

अंतराळाबद्दल तुम्हाला माहित असलेल्या या गोष्टी म्हणजे केवळ ‘मिथक’ आहेत!

कुठलाही ग्रह हा सूर्यापासून जवळ असेल किंवा दूर त्यांच्या त्या ग्रहाच्या उष्णतेवर काहीही फरक पडत नाही.

Read more

‘मंगळयान’ मोहिमेबद्दलच्या ११ अभिमानास्पद गोष्टी माहित असायलाच हव्यात!

भारताच्या मंगळयान मोहिमेविषयी काही मनोरंजक गोष्टी – आपल्या पहिल्या प्रयत्नात, मंगळ ग्रहावर पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश.

Read more

प्रत्येक विज्ञानप्रेमी भारतीयांसाठी : चांद्रयान-२ मोहीम अचानक रद्द होण्यामागचं कारण

इस्रोच्या चांद्रयान मोहिम २ साठी आणि नंतर लागोपाठ सुरू होणाऱ्या मंगळ, शुक्र व सूर्य या नवीन मोहिमांसाठी खूप खूप शुभेच्छा.

Read more

निरीक्षण करताना चुकून नजर हटली आणि अपघाताने लागला होता या ग्रहाचा शोध!

ह्या वैशिष्ट्यपूर्ण ग्रहाचे आणखी एक महत्वपूर्ण वैशिष्टय म्हणजे ह्या ग्रहाची ऍक्सिस ऑफ रोटेशन (अक्ष) ही एका बाजूला पूर्णपणे झुकलेली आहे.

Read more

हिऱ्याने बनलेला ग्रह ते सूर्याच्या १५ पट मोठा तारा : अवकाशातील ७ अचाट शोध

मानवी कल्पनाशक्तीच्या बाहेरचे हे शोध आहेत. त्यामुळे या गोष्टींनी शास्त्रज्ञांनाही चक्रावून टाकले आहे.

Read more

आता “गूगलच्या” मदतीने “अंतराळाचा” फेरफटका मारणं झालं अधिक सुकर!

जर तुम्हाला अंतराळामध्ये घडणाऱ्या घडामोडींबद्दल जाणून घेण्याची इच्छा असेल, तर गुगल मॅप्सच्या या फिचरचा फायदा तुम्हाला होणार आहे.

Read more

जाणून घ्या सूर्याची उत्पत्ती कशी झाली आणि त्याचा अंत कसा होईल!

अभ्यासायला सूर्य तसा खूप छान तारा आहे. मला जाम आकर्षण आहे त्याचं. सर्वांनाच माहित आहे सूर्य आहे म्हणून तर पृथ्वीवर सजीवसृष्टी आहे.

Read more

पहिल्यांदाच ISRO एकाचवेळी launch करणार तब्बल ८३ satellites

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थात ISRO च्या नावावर अनेक विक्रम प्रस्थापित आहेत. तेथील भारतीय शास्त्रज्ञांनी आपल्याला अभिमान वाटाव्या अश्या कामगिरी

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?