तिरुपती बालाजीला “गोविंदा” म्हणण्यामागे एक विस्मयकारक, अपरिचीत कहाणी आहे!

जर कोणताही भक्त माझ्या मंदिरात माझ्या गोविंदा नावाचा जप करेल तर त्याच्या सर्व आवश्यक गोष्टींची पूर्तता करेन असा अशिर्वाद भगवान विष्णुंनी दिला

Read more

१८ वर्षीय आशिया – ६१ वर्षीय शमशाद…आणि काय तर म्हणे प्रेमविवाह…!

पाकिस्तान हा देश त्याच्या आतंकवादी कारवायांसाठी आणि अशाच काही चित्रविचित्र घटनांसाठी ओळखला जातो हे जगजाहीर सत्य आहे.

Read more

जेव्हा आनंद दिघेंनी दिग्दर्शक विजु मानेंच्या आईला जगण्याचे बळ दिले

नवरात्रीच्या आधीच्या ही सगळी घटना घडली. महिलेला त्यानंतर सगळ्या परवानग्या मिळाल्या आणि दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ही गिरणी सुरू करता आली.

Read more

जातीवरून घडलेला हा घृणास्पद प्रसंग वाचल्यानंतर माणुसकी शिल्लक आहे का? हा प्रश्न पडेल

आजही किती खोलवर जातीवाद मूळ धरून आहे याचा प्रत्यय या घटनेतून येतो. द्वेष माणसाला कशाप्रकारे पाशवी वर्तन करायला भाग पाडू शकतो हेच यातून दिसलं.

Read more

कपडे घालण्याचा कंटाळा म्हणून अंगभर टॅटू! विकृती की विचित्रपणा…?

शरीरावर जिथे जिथे जागा आहे तिथे तिला अजूनही टॅटू गोंदवायचे आहेत. पण आता तिच्या शरीरावर कुठेही टॅटू गोंदवायला जागा राहिलेली नाही.

Read more

“त्या म्हाताऱ्यापेक्षा मी चांगला आहे” म्हणत अरबी माणसाने अंबर हर्डला घातली लग्नाची मागणी

या एकूणच खटल्याची आधीच इतकी चिरफाड झालेली असताना त्यात भरीस भर म्हणून अशी बातमी समोर येणं हा केवळ लोकांच्या मनोरंजनाचा विषय ठरला तरी नवल नाही.

Read more

”मी पार्वती, शिवाशी लग्न करणारच”: भारत-चीन सीमेवर एका महिलेचा विचित्र हट्ट

पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, महिलेने टीमला धमकी दिली की, जर तिला जबरदस्तीने घेऊन जाण्यात आले तर ती आत्महत्या करेल.

Read more

पाकिस्तानी टिकटॉकर्स नीच थराला! प्रसिद्धीसाठी सर्व मर्यादा ओलांडल्यात!

हे केवळ टिक टॉक पुरतंच मर्यादित राहिलेलं नसून या अस्वस्थ करणाऱ्या व्हिडियोची दखल वन्यजीव अधिकाऱ्यांनीही घेतली आहे.

Read more

केतकीप्रमाणे नाचक्की नको असेल तर सोशल मीडियावर पोस्ट करताना या ९ गोष्टी ध्यानात ठेवा!

सोशल मीडिया हे व्यक्त होण्याचं मुक्त व्यासपीठ आहे. त्यामुळे आपण काय पोस्ट टाकतोय याचं भान राखूनच प्रत्येक जण पोस्ट टाकतो असं नाही.

Read more

मानसिक आजार की निर्ढावलेपण: केतकी चितळेच्या वादग्रस्त कृतींचा पाढा

एकीकडे तिच्यावर टिकेच्या तोफा डागल्या जात असताना दुसरीकडे ती मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचा खुलासा करण्यात आला होता.

Read more

उन्हाचे चटके सोसताना भारतीयांनी केलेले हे १० जुगाड पाहून हसूू आवरणार नाही

भारतीयांचं डोकं नेमकं कधी, कुठे चालेल याचा काही नेम नाही. मात्र अशा भन्नाच युक्ती करणाऱ्याची पाठ थोपटायलाच हवी.

Read more

”छोटी बच्ची हो क्या” सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या मिम्समागील भन्नाट गोष्ट

आपली अफलातून क्रिएटिव्हिटी दाखवत नेटकऱ्यांनी “छोटी बच्ची हो क्या” या डायलॉगवरच्या मिम्सचा सोशल मीडियावर अक्षरश: पाऊस पाडला.

Read more

व्हॉट्सॲप डीपी न बदलणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो?! क्वोरावर लोकांनी मांडलीयेत मतं!

Active असणारे स्वतःला active दाखवायला स्वतःचे dp वारंवार बदलतात तर नैराश्यात असणारे लोक जगासमोर एखाद बदलत असतात.

Read more

बेगडी स्टार्सची लग्नं आणि त्यांच्या बिनडोक चाहत्यांचा कहर: यांना स्टार्स तरी म्हणावं का?

एकंदरच सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात या स्टार लोकांनी स्वतःचीच किंमत जी कमी करून घेतली आहे त्याची जाणीव यांना कधीच होणार नाही.

Read more

या ५ महारथींनी आयुष्यात जे कमावलं ते सगळं ‘अशा’ कृतींमुळे एका झटक्यात गमावलं!

चांगल्या गोष्टी असो किंवा थुकरट गोष्टी त्यांना ट्रेंड व्हायला वेळ लागत नाही, आणि या सगळ्याचा सर्वात जास्त फायदा घेतात म्हणजे मीमकरी लोकं!

Read more

“मटण ऐवजी माझी पुस्तकं घ्या!” नामदेवराव जाधवांच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा धुराळा!

आज खाणं हा लोकांच्या आवडीचा विषय अनेकजण फक्त खाण्यासाठी जगतात, लोकांचं पोट भरलं की लोक खुश असतात नाहीतर चिडचिड करतात

Read more

बुल्सना दिला बेअर्सनी झटका; शेअर बाजार डाऊनट्रेंडमध्ये असताना काय करावं?

शेअर मार्केटमध्ये यशस्वी काम करणे अतिशय सोपे आहे. हे करण्यासाठी असंख्य वेगवेगळ्या पद्धती व स्ट्रॅटेजीज्‌ असतात.

Read more

पुतीन यांचा उजवा हात चालताना का हलत नाही?

पुतीन यांच्या अशा प्रकारे चालण्याला जगाने ‘अल्फा मेल वॉक’ असं नाव दिलंय. खरंतर ही साधी कृती तरिही त्यातून जगाला उत्सुकता निर्माण झाली आहे.

Read more

देशाला ‘कच्चा बदाम’वर थिरकवणाऱ्या गायकाची कशामुळे झालीये बिकट अवस्था?

पश्चिम बंगाल पोलिसांकडून त्यांचा सन्मान केला गेला. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या धर्तीवर ते वेगवेगळ्या पार्ट्यांकडून प्रचारही करताना दिसले.

Read more

युक्रेनच्या धगधगत्या युद्धभुमीत ‘माणुसकी’ म्हणजे काय हे दाखवणारा भारतीय

माणुसकीची कदर करणाऱ्या अशाच नेटकऱ्यांनी हरदीप सिंगच्या या मदतकार्याचे व्हिडिओ तयार करून, ते व्हायरल होतील याची पुरेपूर काळजी घेतली आहे.

Read more

ट्विंकल खन्ना एका विचित्र आजाराने ग्रस्त: सोशल मिडीयावर चर्चेला उधाण

अनेक ज्वलंत विषयांवर आणि इतरही गोष्टींवर निडरपणे आपली मत मांडणारी ट्विंकल यापूर्वीच्याही तिच्या काही पोस्टमुळे चर्चेत राहिली आहे.

Read more

”माझ्या जीवाला धोका”: गायिका वैशाली माडेच्या जीवावर नेमकं कोण उठलयं?

जर हत्या करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली असेल तर सोशल मिडीयावर याविषयीची माहिती देत गुन्हेगारांना सावध करणे कितपत योग्य आहे?

Read more

तब्बल २ महीने ‘चोरून’ नेटफ्लिक्स वापरणाऱ्या या मुलीचं ‘नेटफ्लिक्सनेच’ केलं कौतुक!

इंस्टा-फेसबुकचे पासवर्ड शेअर करणे, नेटफ्लिक्स अमेझॉन प्राईम सारख्या ओटिटी प्लॅटफॉर्मचे अकाउंट शेअर करणे अशा गोष्टी होत असतात.

Read more

दिव्यांग स्त्रीला हॉटेलमध्ये प्रवेशबंदी, नंतर माफीनामा: देशात आजही अपंग उपेक्षित…

याबाबत तुमचा अनुभव काय आहे? दिव्यांगासाठी आणखी सशक्त कायद्यांची गरज आहे का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की नोंदवा.

Read more

या कोड्याचं योग्य उत्तर शोधता आलं तर समजा की तुमचं गणित पक्कं आहे

जरा मेंदुला ताण द्या, विचार करा. तुम्हाला या कोड्याचे उत्तर नक्की सापडेल. तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

Read more

बजेटबद्दल इंजिनिअर, डॉक्टर, एमबीएच्या प्रतिक्रिया : हसून हसून पुरेवाट!

अशीच एक मजेशीर पोस्ट फेसबुकवर व्हायरल होतेय. वेगवेगळ्या फिल्डमधील लोकं बजेटकडे कसं बघतात, हे यातून मांडलं आहे.

Read more

”माझ्या ‘ब्रा’चं माप देव घेतोय”: श्वेता तिवारीचं विधान, अश्लिलतेचा कळस की स्वैराचार?

श्वेताला याबाबत शिक्षा व्हावी का? यामुळे इतर सेलिब्रिटींच्या जिबेला लगाम बसेल का? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की नोंदवा.

Read more

शेतकऱ्यांचा नाद नाय करायचा, कार शोरुममध्ये सेल्समनला शिकवला धडा…

एखाद्याच्या दिसण्यावरून जेव्हा आपण त्या व्यक्तीच्या कुवतींविषयी अंदाज बांधतो तेव्हा त्यातून आपलीच संकुचित मनोवृत्ती दिसते.

Read more

डोकं लढवा (पार्ट -२) : भल्याभल्यांनाही न सुटलेल्या या कोड्याचं उत्तर काय? कमेंट करा

जरा विचार करा, तुम्हाला या कोड्याचं उत्तर नक्की सापडेल. तुम्हाला सापडेललं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि उत्तर तपासून घ्या.

Read more

डोकं लढवा: भल्याभल्यांनाही न सुटलेल्या या कोड्याचं उत्तर काय? कमेंट करा

जरा विचार करा, डोकं लढवा. या कोड्याचं उत्तर तुम्हाला सापडलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि उत्तर तपासा.

Read more

सोशल मीडियावरील या व्हायरल कोड्याचं उत्तर काय?!

दिसायला सोपं – पण उत्तरं मात्र वेगवेगळी – असं हे कोडं तुम्हाला सोडवता येतंय का? पटापट कमेंट करा आणि तुमचं उत्तर तपासा.

Read more

डिलिव्हरी बॉय नव्हे तर एका पोस्टमुळे झोमॅटोचे यावर्षी झाले मोठे नुकसान

वर्ष सरत आलं अनेकांचे नव्या वर्षासाठी काही प्लॅन्स ठरले असतील, या वर्षी केलेल्या चुका पुढच्या वर्षी टाळल्या गेल्या पाहिजेत.

Read more

निष्काळजीपणा आणि एका साध्या चुकीची गंभीर शिक्षा भोगतोय ‘बचपन का प्यार’ चा सहदेव

सहदेवने सगळ्यांंचेच मनोरंजन केले, त्यामुळे आता सर्वांनीच त्याच्यासाठी प्रार्थना करा अशी विनंतही बादशहाने केली आहे.

Read more

कित्येक व्हायरल मीम्समधून जगप्रसिद्ध झालेला हा ‘मुलगा’ आहे एक भन्नाट “अभिनेता”!

‘मूर्ती लहान कीर्ती महान’ ही म्हण ज्याच्या बाबतीत अगदी तंतोतंत लागू पडते तो सोशल मीडिया स्टार म्हणजे ओसिता ईहेम हा नायजेरियन अभिनेता!

Read more

सॅडफिशींग – स्वतःच्या प्रॉब्लेम्सकडे लक्ष वेधण्यासाठी केला जाणारा हा प्रकार आहे काय?

ऑनलाईन समुदायाकडून सहानुभूती किंवा लक्ष वेधण्यासाठी संवेदनशील, भावनिक वैयक्तिक ऑनलाइन पोस्ट करण्याची क्रिया अशी सॅडफिशिंगची व्याख्या आहे.

Read more

TRP साठी हपापलेल्या न्यूज चॅनल्सचा छुपा चेहरा उघड करणारा ‘धमाका’!

संवेदनाहीन झालेल्या न्यूज चॅनल्सचं आणि एकंदरच समाज माध्यमांचं हार्ड हिटिंग वास्तव दाखवण्यात राम माधवानी यशस्वी झाले आहेत!

Read more

लॉकडाऊन इफेक्ट : रातोरात स्टार झालेली राणू मंडल पुन्हा झाली कंगाल…

सोशल मीडियावर हा व्हिडिओ वाऱ्यासारखा फिरला अवघ्यां काही दिवसात प्रसिद्धी मिळालेल्या राणूवर प्रेक्षक नाराज झाले.

Read more

नो शेव्ह नोव्हेंबर’ ट्रेंड सुरु होण्याआधी तो नेमका सुरु तरी कसा झाला? जाणून घ्या

कॅन्सरग्रस्त लोकांसोबतच विविध शिक्षण संस्थांना ‘मोव्हेंबर फाउंडेशन’ कडून नोव्हेंबर महिन्यात आर्थिक मदत केली जाते.

Read more

आता फेसबुक नाही तर मेटा – का बदललं हे नाव? नवीन नावामुळे नेमकं होणार काय…

फेसबुकने नावात बदल करण्याची ही पहिलीच वेळ नाही. २००५ साली सुद्धा फेसबुकचं नाव “द फेसबुक” असं होतं, ते नुसतं “फेसबुक” करण्यात आलं.

Read more

व्हॉट्सअॅप इतकं सुरक्षित असूनही बॉलिवूडच्या मंडळींचे चॅट्स लीक कसे होतात?

भारतात संशयित गुन्हेगारासमोर त्याचा गुन्हा सिद्ध होण्यापूर्वीच त्याचा फोन अनलॉक केला जातो, त्याचे स्क्रीनशॉट काढले जतात

Read more

टिकली न लावणाऱ्या मुलाखतकाराची गोष्ट

टिकली न लावल्याने टिका होईल, मुलाखतीनंतर त्याबद्दल जाब विचारला जाईल यासाठी टिकली चिटकवणं ही मला स्वतःची आणि पर्यायाने इतरांचीही फसवणूक वाटते.

Read more

युवराज सध्यातरी जामीनावर सुटलाय; पण पुन्हा कारवाई होऊ शकते, कारण…

बोलण्याचं भान असायला हवं ही गोष्ट बऱ्याचदा लक्षात राहत नाही. हे भान राहिलं नाही, तर काय होऊ शकतं याचा अनुभव माजी क्रिकेटपटू युवराजला आला.

Read more

“मन्नतबाहेर नाही, कलामांच्या घराबाहेर फोटो काढा”: सडेतोड पत्रकाराचा व्हायरल व्हिडिओ

लोकांना हेच वाचायला आवडतं असं कारण देऊन प्रसारमाध्यमं त्यांची चामडी वाचवतात, शेवटी खापर फुटतं ते तुमच्या सामान्य लोकांच्या डोक्यावरच.

Read more

आर्यन खान आणि क्रूझ : सोशल मीडियावर आली विनोदांची त्सुनामी!

शाहरुख खानने मध्यंतरी एका मुलाखतीत आपल्या मुलाबद्दलची अनेक मुक्ताफळे उधळली होती ज्यावरून तोच मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला होता

Read more

अरे देवा, लग्न केलं कुकरशी, पण ४ दिवसातच घेतला घटस्फोट कारण…

एका फोटोत आपल्या नववधुला अर्थात कुकरला प्रेमाने चुंबन देणा-या अनामला पाहिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. 

Read more

ट्रोलर्सपुढे शिवलीलाच्या ‘लीला’ पडल्या फिक्या, आजारपणामुळे एक्झिट की…?

५००० किर्तनं करणा-या शिवलिलाने आपल्या किर्तनात आजपर्यंत जे जे मुद्दे मांडले त्यापैकी बहुतांश मुद्द्यांना बिग बॉसच्या घरात येताच हरताळ फासला.

Read more

इस्लाम धर्म प्रचारकाला सून हवी : फेसबुक पोस्टवर धुवाधार कमेंट्सची आतिषबाजी!

वादग्रस्त विधानं करणं असो, किंवा एखाद्या वादाविषयी धार्मिक गोष्टींबाबत मत व्यक्त करून वाद निर्माण करणं, डॉ. झाकीर नाईक हे नाव चर्चेत राहतं.

Read more

जॅकीच्या बायकोशी संबंध ते मराठी मॉडेल्सचा छळ, साहिल खानची चीड आणणारी कृत्य

सुसाईड नोटमध्ये साहिलच्या नावाचा उल्लेख असल्याने मराठी तरुणांच्या मागे हात धुवून लागलेल्या या व्यक्तीमत्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभं राहिलं.

Read more

मजुरांसाठी अतोनात कष्ट घेतल्यानंतर आता सोनू सूद एका नव्या निमित्ताने अनेकांना आधार देतोय!

कधीतरी स्वतःची पॉलिटिकल आयडियोलॉजी बाजूला ठेवून इतर लोकांच्या कल्याणासाठी सेलिब्रिटीजनी स्टँड घेणं गरजेचं असतं. कदाचित काहीतरी फरक पडू शकतो.

Read more

‘मराठी भाषा वळवावी तशी वळते’! मग हे वाक्प्रचार कसे ‘घडलेत’ ते एकदा पहाच… 🤣

चित्रांचा गमतीशीर वापर करून विनोदी पद्धतीने सांगितले किंवा ‘दाखवले’ जाणारे हे ‘मराठी वाक्प्रचार’ सध्या तुफान व्हायरल झाले आहेत.

Read more

तुमच्या मानसिक तणावाचे मुख्य कारण आहे ही एक सवय! जाणून घ्या

कधी तुम्ही विचार केला आहे का की, आपण जो एवढा वेळ फेसबुकला देतो त्याचा आपल्याला खरंच काही फायदा होत असेल का?

Read more

प्रॅन्कच्या नावाखाली सर्रास अश्लील व्हिडीओज : याचा विरोध आपण करणार की नाही?

हे व्हीडियो शूट करणाऱ्या लोकांवर आणि ते अपलोड करण्यावर कठोर कारवाई झालीच पाहीजे, तरंच या सगळ्याला कुठेतरी आळा बसेल.

Read more

नवं नाव, नवं रूप – पबजीचे “नवे नियम”…! पण एक वेगळाच धोका शक्य….!!

हा गेम शोधताना Battlegrounds Mobile India नावाने APK च्या काही खोट्या लिंक तुम्हाला सापडतील या लिंक धोकादायक ठरू शकतात.

Read more

‘कुंभमेळा अकबराने सुरु केला’… असीम सरोदे यांचा हास्यास्पद दावा! ट्विटरवर झाले ट्रोल

सध्या कुंभमेळ्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहेच. मात्र आणखी एका कारणामुळे कुंभमेळा ट्विटरवर चर्चेत असल्याचं दिसून आलंय.

Read more

हे १५ छंद म्हणजे घरबसल्या हजारो रुपये कमवण्याची सुवर्णसंधी!

फावल्या वेळेत जोपासला जाणारा छंद कधी तुम्हाला लखपती बनवेल हे तुम्हालाही कळणार नाही, मात्र गरज आहे ती प्रयत्नांची, मेहनतीची.

Read more

हे ५ चित्रपट आजच्या काळात रिलीज झाले तर, त्यांना ‘बॉयकॉटचा’ सामना करावाच लागेल

शाहरुख आमीरच्या असहिष्णतेच्या टिप्पणीपासून संजय लीला भन्साळीच्या पद्मावत पर्यंत आपण कित्येक फिल्म्सवर बहिष्कार घाला हे आपण बऱ्याचदा ऐकलं आहे!

Read more

हे ६ कलाकार देखील झालेत सोशल मिडियामधून ऑफलाईन

बॉलिवूड सेलिब्रिटी हे कायमच चर्चेत असतात, काही सेलिब्रिटींनी सोशल मीडिया वरून संन्यास घेतला त्यामागे त्यांची अनेक कारणे आहेत

Read more

गोड गायिका मैथिली संजय राऊतांना भेटली आणि…

त्यांना उपस्थितीवरून टार्गेट केलं जातंय. घडलंय फक्त एवढंच, की गोड गायिका मैथिली ठाकूर हिने संजय राऊतांची भेट घेतली आणि तो फोटो ट्विट केला.

Read more

एका शिक्षकाने ‘अवघ्या काही तासात’ लिहिलं गाणं: जे भारताला ‘स्वच्छतेची’ सवय लावतंय

छोटयाश्या गावातला एक शिक्षक सार्वजनिक स्वछतेसाठी गाणं बनवतो ते सोशल मीडियावर viral काय होते आज ठिकठिकाणी ते ऐकू येतंय

Read more

सोशल मीडियावरचे शॉर्ट व्हिडीओज, भयाण प्रश्नचिन्हं उभे करतायत!

शंभरातला एखादा व्हिडीओ बघण्यासारखा असतो. तो गाजतोही. बाकीचे असेच व्हिडीओ असतात. मग त्यातून सुरु होते लाईक्स आणि व्ह्यूअरशिप मिळवण्याची धडपड.

Read more

ऐन तारुण्यात हौस म्हणून त्याने चॅनल सुरू केलं आणि बनला जगप्रसिद्ध भारतीय युट्यूबर!

छोट्या विनोदी क्लिपने २०१४ मध्ये सुरू झालेला हा प्रवास ७ वर्षात एक व्यवसायिक स्वरूप घेऊ शकतो याचं सगळेच सध्या कौतुक करत आहेत.

Read more

न्यूड फोटो मागणाऱ्या ‘आंबटशौकीन’ फॅनची मागणी अभिनेत्री पुजा हेगडेने अशी पुरवली

हे पोस्ट करण्यामागे पुजाचा उद्देश चांगला असला तरी आपली हीच कृती मनस्ताप देणारी ठरू शकेल याची तिला कल्पनाही नव्हती. 

Read more

ऑनलाईन शिक्षणाचं महत्त्व पटवून देणारा एलॉन मस्कचा कानमंत्र तरुणांसाठी फायदेशीर!

यापूर्वी बिनभिंतीची शाळा ही संकल्पना गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतनमध्ये फार पूर्वी राबवली होती.

Read more

काँग्रेस उभी करणार ५ लाख “सोशल मीडिया योद्धे” असणारी फौज

येत्या काळात काँग्रेस ही भाजप सारखी सोशल मीडियावर आपली रणनीती आखणार असे दिसून येते त्यामुळे ह्याचा फटका निवडणुकींमध्ये भाजपला बसू शकतो.

Read more

कोकणातील तरुणाने लॉकडाऊनमध्ये “असे विकले” ४० लाखांचे आंबे …

बाजारपेठा-दुकाने बंद, ग्राहक तर दूरचीच गोष्ट! तरीही कोकणातील तरुणाने एक ‘आयडिया’ वापरली आणि बघता बघता अवघ्या दीड महिन्यात सगळे आंबे विकले.

Read more

आयफोन कवडीमोलाच्या किंमतीला विकणाऱ्या टेलिग्रामच्या या रॅकेट पासून सावध रहा!

आयफोन १२ ची विक्री १२००० रुपयात करण्याची ग्वाही देणाऱ्या या टोळीने आपले पैसे खाण्यासाठी हा खेळ मांडला असावा.

Read more

“उद्धव ठाकरे म्हणजे सतत संपर्क क्षेत्राबाहेरील मुख्यमंत्री…!”

पुण्याचे आमदार म्हणतात महाराष्ट्राच्या इतिहासातील ‘संपर्क क्षेत्राच्या बाहेर’ असलेले मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केला जाईल.’

Read more

‘पिक्सेल पार्सली’ द्वारे फेसबुकवरची रेसिपी आता प्रत्यक्षात अवतरणार!

फ्रेंच लोकांच्या मते कुठल्याही निगुतीने किंवा मनापासून बनवलेल्या पदार्थाचा घास घाईघाईने मुखात घालणे चूक आहे.

Read more

बोलायला, संवाद साधायला अडचण वाटतेय? मग या टिप्स कायम लक्षात ठेवा!

संवाद साधण्याचे उद्देश वेगवेगळे असू शकतात. या टिप्स वापरल्या तर तुम्ही तुमच्या उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल सुरू कराल हे नक्की.

Read more

मिर्झापूर २ सतत चर्चेत रहावी, यासाठी वापरल्या गेलेल्या स्मार्ट युक्त्या पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल!

‘मिर्झापुर When?’ आणि ‘कब आ रहा है मिर्झापुर?’ या सोप्या आणि कॅची लाईन्स वापरून लोकांमध्ये उत्सुकता निर्माण करणाऱ्या मार्केटिंग टीमचं कौतुक!

Read more

…म्हणून व्हीडिओ व्हायरल करणाऱ्या व्यक्तीविरोधात “बाबा का ढाबाच्या” मालकाने केली पोलिसात तक्रार!

अगदी काल परवाचं दिल्लीतील ‘बाबा का ढाबा’ चं उदाहरण जर का बघितलत तर लक्षात येईल की सोशल मीडिया ची खरी ताकद काय असते?

Read more

अमृता फडणवीस होताहेत आता मॉडेलिंग केल्यामुळे ट्रोल…

सामान्य माणूस असो किंवा सेलिब्रिटी. ट्रोलिंग करायचं म्हंटल की ते कसंही होत असतं. राजकारणी लोकांच्या बाबतीत ट्रोलिंगला मर्यादा नसतातच बहुतेक!

Read more

आधी हे चार तोटे लक्षात घ्या, मगच #couplechallenge मध्ये सहभागी व्हा!

नवे मित्र – मैत्रिणी जमवायचेत म्हणून आपण बिनधास्तपणे, पुढचा मागचा कोणताही विचार न करता सोशल मीडियावर आपल्या वैयक्तिक आयुष्यातले फोटो टाकतो.

Read more

अबब! २६ लाख जणांनी #CoupleChallenge मध्ये भाग घेतला! काय आहे हे? जाणून घ्या

एकंदरच आर्थिक गणित आणि लोकांची एंगेजमेंट्स ह्यावर ही चॅलेंजेस व्हायरल होतात आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतात.

Read more

या सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही तुमचा खाजगी डेटा इंटरनेटपासून वाचवू शकता..

डेटा डेटॉक्स या प्रोग्रामने सांगितलेल्या ट्रिक्स वापरून तुम्ही आपला खाजगी डेटा इतरांना माहित होण्यापासून वाचवू शकता.

Read more

१८०० रु. वाल्या काकूंच्या व्हीडियो वरून स्वप्नीलने केली ट्रोलर्सची कानउघडणी, वाचा!

बऱ्याच लोकांनी “त्या काकूं”च्या व्हिडिओचे मजेशीर मिम्स शेयर केले पण त्यामागचं “हे शास्त्रीय कारण” जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा!

Read more

१८०० रु. वाल्या काकूंच्या व्हायरल विडिओ मागे असू शकते “हे सत्य”! समजून घ्या…

दुसऱ्याकडे बोट दाखवून हसणे सोप्पे असते पण स्वतः मध्ये सुद्धा असलेल्या त्रुटी मान्य करून त्या सुधारणं देखील तितकंच गरजेचं असतं.

Read more

तुमच्या आयुष्यातील बहुमूल्य वेळ वाया घालवणाऱ्या १० दैनंदिन सवयी…

अभ्यास करुन उत्तम मार्क मिळवणं हेच सगळं काही असतं का? नाही. पण तरीही तुम्ही तो न करता वेळ वाया घालवत असाल, तर नंतर पश्चाताप करतच रहावं लागतं.

Read more

घृणास्पद : रिया चक्रवर्ती वरून समस्त बंगाली मुलींबद्दल “चर्चा” केल्या जाताहेत…!

हे सगळं सांगण्याचा प्रपंच एवढ्यासाठीच की कोणत्याही व्यक्तीचं चारित्र्य कसं आहे हे तिच्या भाषेवरून किंवा राज्यावरून ठरवणं योग्य नाही.

Read more

रोजच्या वापरातील ‘ह्या’ इमोजींचा फारसा माहित नसलेला रंजक इतिहास जाणून घ्या !

सध्या सोशल मीडियाच्या वापरामुळे शॉर्ट मॅसेजेसचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जाऊ लागला आहे. त्यातही मॅसेजेसमध्ये सिम्बॉल्सचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.

Read more

चॅटिंग असो वा मिटिंग, या ५ अॅप्सचा वापर केलात तर वेळेचा सदुपयोग नक्की करता येईल

लॉकडाउन मध्ये टीव्ही आणि इंटरनेट चालू आहे म्हणून अजून त्रास होत नाहीये नाहीतर या दोन गोष्टी नसत्या तर लॉकडाउन च्या कल्पनेने सुद्धा आपल्याला चक्कर येईल!

Read more

पंडित नेहरूंबद्दल जनमानसात घट्ट रुजवले गेलेले हे ९ समज चक्क धादांत खोटे आहेत…!

प्रत्येक राजकीय नेत्याला विरोधाचा सामना करावा लागतोच पण ,भारताच्या पहिल्या पंतप्रधानांना विनाकारण बदनाम करण्याची एक टूम अलीकडच्या काळात आलीये.

Read more

केवळ मनोरंजनासाठी नाही तर “या” समाजोपयोगी कारणासाठी बॉलिवूड म्हणतंय “IforIndia”

हा कार्यक्रम हा social distancing चं भान ठेवून प्रत्येक कलाकाराने घरातूनच सादर केला. कार्यक्रमातून कोरोना बाधित लोकांसाठी ५२ कोटी रुपयांची मदत जमा झाली.

Read more

लॉकडाऊनमुळे नात्यातला गोडवा हरवतोय? – तो टिकवण्याचे हे ८ रोमॅंटिक फंडे ट्राय कराच!

रोजच्या रोज आपली खुशाली आपल्या जोडीदाराला कळवा, व्हिडिओ कॉल द्वारे त्यांच्याशी “लाइव्ह” संवाद साधा जेणे करून आपली खुशाली समजून जोडीदाराला हायसे वाटेल.

Read more

फेसबुकवरील जुन्या फोटोंवर कमेन्टचा ‘ट्रेंड’, खुद्द मार्क झुकरबर्गच्या डीपीवर – वाचा भन्नाट कमेंट्स

हो, त्याच्या सुद्धा फेसबुक च्या प्रोफाइल पिक्चरवर अशा कवितांचा पाऊस पडलेला पाहायला मिळेल, हो आणि ही सगळी अकाऊंट भरतातीलच आहे, काही खरी असतील तर काही खोटी!

Read more

सोशल मीडियावर वेळ ‘वाया’ घालवू नका – या १३ प्रकारे सोशल मीडियाद्वारे स्वतःचा विकास साधून घ्या!

सोशल मीडियाची दुनिया आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी ही भरभरून देत असते. फक्त थोडी शिस्त आणि डोळसपणे बघण्याची गरज आहे.

Read more

या जोडप्याने ‘टिंडर’वर डेटिंग केलं आणि ‘तो’ थेट जेलमध्ये पोहोचला!

संबंधित व्यक्तींनी त्यांच्या संबंधाबद्दल जर आधीच विचार केला असता किंवा आपली मतं चोख मांडली असती, तर अशाप्रकारच्या घटनांना आळा बसला असता.

Read more

या कारणांमुळे सोशल मीडियावर “जेसीबी”ने धुमाकूळ घातला होता, आठवतोय?

आपल्या लोकांचे जेसीबीप्रेम आणि हा जेसीबीकीखुदाई ह्या ट्रेंडची खुद्द जे. सी. बॅमफोर्ड एक्सकेव्हेटर्स लिमिटेड उर्फ जेसीबी ह्या ब्रिटिश कंपनीने सुद्धा दखल घेतली आहे

Read more

‘मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय’: सोशल मीडिया ट्रेण्डमधील या पोस्ट्स वाचून हसू आवरणार नाही

अनेक कमेंट्स अशा आहेत की त्या वाचून हसू आवरत नाही.. 

Read more

१७ वर्षाच्या मुलीने व्हिडीओ पोस्ट केला आणि अवैध वाळू उपश्यावर दणक्यात कारवाई सुरू झाली

माध्यमे चांगली का वाईट ह्या वादात न पडता त्यांचा विधायक वापर केल्यास प्रत्यक्षात एक सकारात्मक बदल घडवणे शक्य आहे.

Read more

“#TenYearsChallenge” चे हे १० भन्नाट फोटोज हसून हसून डोळे ओले करतील

हे आहेत या खास चालेंजमधले काही गाजलेले फोटो. यात काही राहून गेले असतील तर आमच्याशी शेअर कराच!

Read more

“मुस्लिमाना मराठ्यांबरोबर आरक्षण द्या” आव्हाडांच्या फोटोवर नेटकऱ्यांची ट्रोलिंग

अशी वक्तव्ये केल्यानंतर त्याचे परिणाम जनतेच्या तोंडून लगेच भोगावे लागतात याची जाण नेत्यांनाही यायला हवी. बोलताना संयम हवा

Read more

सध्याच्या जाहिरातींमधून ‘शिक्षकांना’ हास्यास्पद पद्धतीने सादर केले जाते – असं का?

खरंतर शिक्षक म्हणा किंवा मास्तर म्हणा, पण हल्ली का कुणास ठाऊक जाहिरातींमध्ये शिक्षक ज्या पद्धतीने समोर आणले जातात ते खरोखर डेअरिंगबाज काम आहे राव!

Read more

मौका पोस्टबाजीच्या वस्त्रहरणाचा : परळी वैजनाथच्या राजकारण्यांची सोशल मिडीयावर सुंदोपसुंदी !

आणि हा विचार करताना एक लक्षात घेतलेले बरे की राजकारणी लोकांना जनताच चीत – पट करू शकते.

Read more

डोळा मारणारी “प्रिया”, एक मार्केटिंग ट्रिक!

डोळा मारणाऱ्या मुलीचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला. निरागसता, त्यांची केमिस्ट्री एक नंबर! इन्फ्लुएन्सर / वायरल मार्केटिंग या पोरींन एका दमात करून दाखवलं.

Read more

सोशल मिडीयावर व्हायरल होणाऱ्या ह्या ‘रहस्यमयी जलपरी’च्या व्हिडिओ मागील सत्य आहे तरी काय?

सोशल मिडिया, हे एक असे प्लॅटफॉर्म आहे, जिथे लहान गोष्ट देखील लगेच व्हायरल होते. आपल्याकडे एखादी वेगळी गोष्ट आली की, आपण ती लगेच दुसऱ्याला फॉरवर्ड करतो

Read more

तर नितीन आगे ला न्याय मिळाला असता…

नितीन आगे ला हाणमार करतांना गावकऱ्यांनी, शिक्षकांनी हस्तक्षेप केला असता तर तो आज जिवंत असता. परंतु कोणी ती हिम्मत दाखविली नाही.

Read more

गंगा नदीचं “सजीव” असणं, मोदींचं ‘स्वच्छता अभियान’ ह्याबद्दल प्रश्न विचारले म्हणून दोघांवर गुन्हा आणि अटक

या तरुणाने लोकांना हे विचारले की, गंगेला ‘लिव्हिंग अँटीटी’ म्हणजेच गंगेला जिवंत वस्तू का मानले जाते ?

Read more

सोशल मिडीयामुळे दिग्गज पत्रकारांना आपण मुकतोय का?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === महाराष्ट्र टाईम्स या अग्रगण्य दैनिकाचे माजी संपादक गोविंद

Read more

तरुणांसाठी सोशल मीडिया एक डिप्रेसिंग जग आहे! फेसबूक वापरताना काळजी घ्या

हल्ली  जवळ जवळ प्रत्येक टीनेजर च्या हातात स्मार्ट फोन्स असतात. ते सोशल मिडिया वरील activity बद्दल अत्यंत सिरीयसली विचार करतात.

Read more

लोकांना एकमेकांशी जोडणाऱ्या ‘फेसबुकच्या’ ह्या काही रंजक गोष्टी वाचून थक्क व्हाल!

फेसबुकला इतकं मोठं केलंय आपण! आणि ते इतक पसरलयं की त्याशिवाय जगणं असह्य आहे. त्यामुळे मुलभूत गरजांमध्ये फेसबुकचा पण नंबर लागलाच पाहिजे की!!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?