तुमच्या झोपण्याची स्थिती सांगते तुमच्या पर्सनॅलिटीबद्दल बरंच काही…

जे लोक उताणे किंवा पाठीवर झोपतात ते लोक खूप आशावादी असतात. लोकांचे लक्ष केंद्रित करून घ्यायला अशा लोकांना आवडतं.

Read more

झोपताना या गोष्टी तुमच्या उशीपाशी असतील तर वेळीच सावध व्हा!

मोबाईल सतत टॉवरच्या संपर्कात असतो. आणि त्यातून सतत विशिष्ट स्वरूपाच्या लहरी वाहत असतात. ज्या तुमच्या मेंदूवर नकळतपणे परिणाम करीत असतात.

Read more

तंदुरुस्त शरीर ते मनाची शांतता, लवकर उठण्याचे आहेत ‘सर्वांगीण’ फायदे…

या झोपेचे सर्वांगीण फायदे आहेत. त्याबद्दल मात्र फारशी चर्चा होताना दिसत नाही. आरोग्यच नव्हे, तर इतर गोष्टींवरही लवकर उठण्याचा परिणाम होतो.

Read more

झोपेत बडबडण्याला हसण्यावारी नेऊ नका, वेळीच हे ५ उपाय केले नाहीत तर…

अनेकदा झोपेमध्ये बोलल्याने आपण आपल्या मनातील सुप्त विचार नकळतपणे उघड करतो. अनेकदा यामुळे गैरसमज निर्माण होण्याची भिती असते.

Read more

दिवसभर थकवा – कारण आहे झोपताना केलेल्या या ९ चुका

जो माणूस दिवसभरात काहीही वाईट किंवा वावगे करत नाही किंवा अप्रामाणिकपणा किंवा लबाडी करत नाही, त्यालाच रात्रीची शांत झोप लागते.

Read more

घोरणं थांबवण्याचे (पार्टनरला चांगली झोप मिळू देण्याचे) काही नैसर्गिक उपाय…

आपल्याच घरात आणि रोजच घोरणारी व्यक्ती असते, आणि आपल्याला काही करता येत नाही. कारण हे घोरणं नैसर्गिक आहे. त्यावर काही औषधोपचार असतो हे कोणाला माहितीच नाही.

Read more

कॅमेरा ऑन ठेऊन झोपा आणि आठवड्याला मिळवा २ लाख, काय आहे हे गौडबंगाल?

हा होता झोपून पैसे कमावण्याचा झोप उडवणारा फंडा. जगात पैसे कमवण्यासाठी कोण काय करेल हे सांगता येत नाही हेच खरे

Read more

या गावात लोक चालताना, आंघोळ करताना अचानक गाढ झोपतात, त्यांच्याही नकळत…

व्यक्तींना त्यांचं बोलणं आठवून देण्यासाठी गोष्टी लिहून ठेवल्या जातात किंवा प्रत्येकवेळी दोघांच्या संभाषणात तिसरी व्यक्ती साक्षीदार असते.

Read more

झोपताना उशी डोक्याशी घेणे चांगले का वाईट, वाचा यामागची १० शास्त्रीय कारणं!

झोपताना आपल्यातील बहुतेक लोक उशी घेऊन झोपत असतील. उशी घेऊन झोपल्याने झोप चांगली लागते, असे काही जणांचे म्हणणे असते.

Read more

या १३ गोष्टी कटाक्षाने पाळल्या तर निद्रानाशाचा त्रास कधीच होणार नाही!

अपुऱ्या झोपेमुळे पुढील दिवस वाया जातोच, आरोग्याच्याही अनेक समस्या निर्माण होतात. अपचन, अॅसिडीटी, चीडचीड, डिप्रेशन यांसारखे विकार जडतात.

Read more

कॅफीन शिवाय सुस्तीवर मात करणाऱ्या या ९ गोष्टी नक्की ट्राय करा

अभ्यासातून असे दिसले आहे कि च्युइंगम खाण्याने तुमची सतर्कता वाढवू शकते, तुम्हाला जलद प्रतिक्रिया देण्यास मदत करू शकते

Read more

औषधांविना शांत झोप लागावी म्हणून हे ५ पदार्थ तुम्हाला हमखास मदत करतील!

अनेकांना उशिरा झोपण्याची सवयच होऊन जाते, जर तुम्हाला देखील अशी समस्या असेल तर ही माहिती तुमच्यासाठी फारच उपयुक्त ठरू शकते.

Read more

“थोडेसे आळशी” व्हा आणि स्मरणशक्ती वाढवा!

आळशीपणामुळे तुमच्या स्मरणशक्तीमध्ये वाढ होते आहे असा निष्कर्ष जर संशोधनातून निघत असेल तर यावर तुमचं मत काय असेल? तुमचा विश्वास बसेल का यावर?

Read more

या ९ अगदी स्वाभाविक सवयी तुमच्या मेंदूची प्रचंड प्रमाणात हानी करत आहेत! वाचा

आपल्या कौतुकाची अपेक्षा करणे आणि ते नाही झालं की नाराज होणे यासाररखी कमकुवत करणारी दुसरी गोष्ट नाहीये. ते करणं नेहमीच टाळा.

Read more

झोपण्यापूर्वीच्या या साध्या-सोप्या सवयी मिळवून देतील सर्वांगसुंदर, निरोगी शरीर! वाचा

दिसण्यापेक्षा स्वभाव महत्त्वाचा, तरीही आपलं लक्ष, पहिल्यांदा बाह्यरुपाकडेच जातं, म्हणूनच व्यवस्थित प्रेझेंटेबल दिसण्यासाठी सोप्प्या टिप्स!

Read more

शनिवारची बोधकथा: चिंता करणं सहजपणे सोडायला शिकवणारी गोष्ट…

गावातील अनेक जणांच्या समस्यांवर ऋषिजींनी रामबाण उपाय सांगितल्याचं त्याला कळलं आणि त्याने लगेचंच ऋषिंची भेट घेण्याचा निर्णय घेतला.

Read more

आधुनिक कुंभकर्ण: हा आठवडाभर झोपतो, ४-५ जणांचं जेवण एकटाच फस्त करतो!

ट्विटरवर ही बातमी प्रसिद्ध झाली, तेव्हा काही लोकांनी भांबल सिलची टर उडवली तर काहींनी त्याच्या प्रकृती बद्दल काळजी व्यक्त केली.

Read more

या टिप्स फॉलो केल्यात, तर विसरणे विसरून जाल आणि स्मरणशक्तीही वाढेल!

तुम्हीसुद्धा ठेवलेल्या गोष्टी विसरून जात असाल, बोलता बोलता तुम्हाला ‘नक्की काय बोलायचं होतं’ हे आठवत नसेल, तर हे वाचा

Read more

झोपताना व्यवस्थित झोपला नाहीत, तर आरोग्यावर ओढवेल मोठे संकट! अशी घ्या काळजी

एखाद्याची झोपण्याची पद्धत त्याच्या मानसिकतेबद्दल काही सूचित करते का? याच विषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Read more

या कंपनीत कामासाठी नव्हे, तर चक्क झोपण्यासाठी पगार मिळतो. ते ही एक लाख रुपये!

‘झोपेचं मानधन’ या त्यांच्या ऑफर ला त्यांनी ‘Dreamy Offer’ असं नाव दिलं आहे आणि ती त्यांनी २०२१ मध्ये परत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read more

होय! सर्दी खोकल्याच्या औषधांत गुंगी आणणारी द्रव्यं असतात. कारणं…

ह्या सर्दी खोकल्याच्या दुष्ट चक्रातून बाहेर पडून ‘चैन की सास’ मिळवायला ह्या औषधांशिवाय पर्याय ही नाही..!

Read more

सावधान : अनेकदा आपल्याला पडणारी “ही” स्वप्नं देत असतात आरोग्याविषयी गंभीर इशारा

जे जे प्रत्यक्षात होत नाही, ते खूपदा आपण स्वप्नात बघतो. पण तुम्हाला माहिती आहे काही काही स्वप्नं आपल्या आरोग्यासंबंधी धोक्याचा इशारा देत असतात.

Read more

काही जणांना त्यांची स्वप्नं पूर्णपणे आठवतात, तर काहींना नाही, असं का होतं? वाचा, यामागचं संशोधन

जी माणसे मनाशी फार विचार करतात, भावनाशील असतात, किंवा सतत विचार करतात अशा माणसांना आपली स्वप्ने चांगली आठवतात.

Read more

अभ्यासकांच्या मते, स्वप्नं लक्षात रहाणं स्व-विकासाठी महत्त्वाचं असतं! पण स्वप्नं लक्षात ठेवावी कशी? वाचा

आपले स्वप्न लक्षात राहू लागले, की आपण वेगवेगळ्या परिस्थितीत आपण अगदी सहजपणे निर्णय घेऊ शकतो असं ही एक रिसर्च सांगतो.

Read more

स्वप्नं सर्वांनाच पडतात, पण अनेकांना स्वप्नांबद्दल “ह्या” गोष्टी माहीत नसल्याने त्यांचा “उलगडा” होत नाही

सगळ्यांनाच रंगीत स्वप्न पडतात असं नाही, काही जण ब्लॅक ॲण्ड व्हाइट स्वप्नदेखील पाहतात. वाटलं ना आश्चर्य? 

Read more

झोपण्यापूर्वी नकळत केलेलं “हे” एक काम तुमची झोप उडवू शकतं…!

थोडक्यात, मसालेदार, तेलकट पदार्थ, दारु, सोडा, हे पदार्थ रात्रीच्या जेवणात टाळावेतच. ज्यामुळे झोप पुरेशी होते व कार्यक्षमता टिकून राहते.

Read more

आपल्याला स्वप्नं का पडतात, भविष्याचे पूर्वसंकेत, भेडसावणाऱ्या चिंता की आणखी काही? वाचा…

स्वप्नात भविष्याचे संकेत मिळतात; माणसाना भेडसावणाऱ्या चिंता स्वप्नांच्या रूपाने येतात; देव स्वप्नाच्या माध्यमातुन भक्तांशी संवाद साधतात असेही मानले जाते.

Read more

धकाधकीच्या जीवनात स्वतःकडे दुर्लक्ष न करता या टिप्स फॉलो करा आणि टेन्शन फ्री जगा

या धकाधकीमध्ये स्वतःला वेळ द्यायचा तरी कसा?  वेळ काढून करायचं तरी काय? चला पाहूया काही लहानसहान गोष्टी ज्यामुळे रोजच्या धावपळीत देखील आपण स्वतःला मानसिक आणि शारीरिकरित्या फिट ठेऊ शकतो.!

Read more

उत्तम आरोग्याची मूलभूत गरज असणारी “शांत झोप” लागण्यासाठी या ९ गोष्टी करा…!

“शांत झोप” ही उत्तम आरोग्याची गरज आहे असं म्हटलं तर अयोग्य ठरणार नाही. शरीराने आणि मनाने फ्रेश राहायचं असेल तर विश्रांतीची गरज ही लागतेच. शांत झोपेमुळे थकवा निघून जातो.

Read more

१७ वर्षाच्या ह्या मुलाचा ‘जगावेगळा’ विक्रम पाहून भल्याभल्यांची “झोप” उडाली आहे…!

मुख्य म्हणजे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची समिती आता या प्रयोगामुळे होत असणाऱ्या संभाव्य धोके लक्षात घेऊन असा प्रयोग करण्याची मुभा देत नाही.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?