शेअर मार्केट कोसळत असताना प्रत्येक मध्यमवर्गीयाने ‘ही’ स्ट्रॅटेजी आमलात आणायलाच हवी

अनेकदा शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याच्या बातमीने आपल्या दिवसाची सुरुवात होते, आणि अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. ही घसरण का होते?

Read more

मार्केटमध्ये राकेश जोशीच्या अंगलटीस आलेल्या चुका; महत्वाचे ६ कानमंत्र!

स्टॉक शॉर्ट करणं म्हणजे असा स्टॉक विकणं, जो तुमच्याकडे सध्या नाही, मात्र तो तुम्ही कमी किंमतीत खरेदी करू इच्छित आहात.

Read more

ट्रेडिंग करतेवेळी निर्णय घेण्यात इंडिकेटर कसं उपयोगी पडतं: सांगतायत नीरज बोरगांवकर

शेअरचा भाव भविष्यात वर किंवा खाली जाऊ शकणार असेल तर त्याची सूचना आपल्याला चार्टवर लावण्यात आलेले हे इंडिकेटर्स देतात.

Read more

मंदीवाल्यांना केले बाजाराने “एप्रिल फूल”: वाचा नीरज बोरगांवकर काय म्हणतायत

शेअर मार्केटमध्ये व म्युच्युअल फंडांमध्ये यशस्वी काम करणे अतिशय सोपे आहे. हे करण्यासाठी असंख्य वेगवेगळ्या पद्धती व स्ट्रॅटेजीज्‌ असतात.

Read more

देशातच नव्हे, तर कंपनीला जगभरात ‘हिरो’ बनवणाऱ्या व्यक्तीच्या मागे ईडीची पीडा

२०११ साली ‘होंडा’ शी असलेले आपले संबंध तोडल्यावर मुंजाल यांच्या नेतृत्त्वाखाली ‘हिरो मोटोकॉर्प’चा जगात विस्तार झाला.

Read more

“इळा मोडून खिळा केला अन्‌ पठ्ठे गडी खिळखिळा झाला!” नीरज बोरगांवकरांचा लाखमोलाचा सल्ला

आज एका अशाच रंजक विषयावर नीरज बोरगांवकर यांच्या सोप्या भाषेतून मार्केटबद्दल उपयुक्त माहिती रंजक पद्धतीने जाणून घ्यायचा प्रयत्न करुयात!

Read more

“SIP : जगामधील नववे आश्चर्य!” इन्व्हेस्टमेंट गुरू नीरज बोरगांवकर यांचं विश्लेषण

म्युच्युअल फंडांमधील तुमची गुंतवणूक सोपी व्हावी याकरिता गुंतवणूक कट्ट्याद्वारे “इन्व्हेस्टर” हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिलेला आहे.

Read more

रशिया युक्रेन युद्धामुळे आधीच शंभरी पार केलेले पेट्रोल आणखीन महागणार?

याचबरोबर रशिया हा जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे. रशिया ३५-४०% टक्के कच्च्या तेलाचा पुरवठा युरोपला करतो.

Read more

“मंदीमध्येच असते फायदा कमावण्याची खरी संधी”: इन्व्हेस्टमेंट गुरु नीरज बोरगांवकर यांच्या टिप्स

नीरज बोरगावकर हे गेली २० वर्षं या क्षेत्रात कार्यरत असून, सहज सोप्प्या मराठी भाषेतून ते लोकांना शेयर मार्केटविषयी मौलिक मार्गदर्शन करत असतात!

Read more

शेयर-मार्केटमध्ये आजही घसरण; इन्व्हेस्टमेंट गुरु नीरज बोरगावकर सांगतायेत कमाईच्या संधीबद्दल!

युट्यूब तसेच फेसबुक या प्लॅटफॉर्मवर ‘गुंतवणूक कट्टा’च्या माध्यमातून ते पोर्टफोलियो बिल्डिंगविषयीसुद्धा मार्गदर्शन करतात.

Read more

LIC च्या IPO ची वाट पाहताय, पण या कारणासाठी हा IPO लांबणीवर पडू शकतो!

खाजगीकरणाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे वर्षानुवर्षे लोकांच्या जवळचा आणि आपुलकीचा विषय ठरलेली सरकारी विमा कंपनी एलआयसी!

Read more

सॅलरीमधून सेव्हिंग करताना तारांबळ उडतीये : मग हे १० खास पर्याय तुमच्यासाठीच!

मार्केट मधील अनिश्चितता आणि कमी होणारे व्याजदर यांच्या रस्सीखेचमध्ये सामान्य लोक आपल्या भविष्यासाठी बचत करण्याचा प्रयत्न करत असतात.

Read more

एलआयसीला ‘चुना’ लावणारा, हर्षद मेहताच्याही आधीचा ‘बिगबूल’

रिजर्व्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर अय्यंगर यांची सुद्धा या प्रकरणात दोन वेळेस चौकशी करण्यात आली होती. यानंतर अनेक बँकांची चौकशी केली गेली

Read more

शेअरमार्केट मधून श्रीमंतीची स्वप्ने दाखवून करोडोंचा गंडा घालणारा विशाल फटे!

तीन महिन्यात दुप्पट पैसे देण्याच्या अमिषाला बळी पडून बार्शीतील बड्या मंडळींनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली.

Read more

Paytm च्या घसरलेल्या IPO वर त्यांच्याच कट्टर स्पर्धकाचे परखड मत वाचा

बाजरातील अस्थिरतेमुळे सगळ्या IPO चे पुनर्मूल्यांकन केले जाण्याची शक्यता आहे ज्यात कदाचित LIC चा समावेश असू शकतो

Read more

“मी पैज लावून सांगतो कोरोनाची तिसरी लाट येणार नाही” मार्केटच्या तज्ञाची भविष्यवाणी

राकेश झुनझुनवाला यांची भविष्यवाणी खरी ठरो आणि आपण या संकटातून लवकर मुक्त होवो, तोपर्यंत आपली काळजी घेणं आपल्या हातात आहे!

Read more

इकडे रोनाल्डोने ‘नुसती बाटली सरकवली’ आणि तिकडे थेट “शेयर्सचे भाव” कोसळले…

जगप्रसिद्ध व्यक्तिमत्वाच्या हातून घडलेली कृती एवढा मोठा परिणाम करू शकेल, असं त्यावेळी तरी कुणाला वाटलं नसेल.

Read more

सुचेता दलालच्या एका ट्विटमुळे अदानी ग्रुपला करोडोंचं नुकसान: वाचा नेमकं काय झालं?

या बातमीत किती तथ्य आहे खरंच ही गुंतवणूक म्हणजे मार्केटमधला फुगवटाच आहे का हे सगळं चौकशी झाल्यावर समोर येईलच!

Read more

शेअर मार्केट ‘पडतं’ तेव्हा पडद्यामागे भलतंच घडत असतं! जाणून घ्या पैश्याचा खरा प्रवास

जेव्हा शेअरची मागणी वाढते तेव्हा त्याची किंमत सुद्धा वाढते आणि लोक त्या शेअर कडून चांगल्या परताव्याची अपेक्षा करतात!

Read more

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करताय? मग हे अधिकार तुम्हाला माहिती असायलाच हवेत!

शेअर खरेदी किंवा विक्रीच्या पे-आउटच्या दुसऱ्या दिवशी शेअरच्या डिलेवरी किंवा विकल्या गेलेल्या शेअरच्या किंमती गुंतवणूकदाराला मिळाल्या पाहिजेत.

Read more

पैसे, संपत्ती अक्षरशः “गिळंकृत” करणाऱ्या “या” गोष्टींचा बंदोबस्त केल्याशिवाय श्रीमंत होणं अशक्य आहे

या दिखाव्याच्या पायी कर्जबाजारीपणा येऊ शकतो म्हणून अगदी साधे रहा असं नाही पण योग्य तिथंच पैसे खर्च करा. पैसा साठवा. उधळू नका.

Read more

‘कोरोनामुक्त’ झालो तरी पुढे येऊन ठेपलेल्या ‘या’ संकटाची कल्पना सुद्धा करवत नाही

कोरोना नंतरचे जग हे खूप वेगळं असणार आहे. कुठल्या संधी जातील आणि कुठल्या नवीन निर्माण होतील हे आत्ताच सांगणं किंवा त्याविषयी तर्क करणे कठीण आहे.

Read more

जगाला ‘इन्व्हेस्टमेंटचा’ वस्तुपाठ घालून देणाऱ्या वॉरन बफे यांच्या काही रंजक गोष्टी!

त्यांच्याही आयुष्यात इतरांसारखे चढ-उतार आले..हार्वर्ड बिझनेस स्कूलने त्यांना रिजेक्ट केले होते..त्यांच्या सासर्‍यांनी तू यशस्वी होणार नाहीस,असं सांगितलं!

Read more

म्युच्युअल फंडमध्ये अवश्य गुंतवणूक करा..पण या गोष्टी कटाक्षाने पाळा!

जर आपण विचार करून भरपूर वेळासाठी पैसे म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करणार असू तर या गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्यात.

Read more

मोदी सरकारमुळे या बलाढ्य कंपन्यांच्या मालकांना एका झटक्यात कोट्यवधींचा दणका बसलाय

बलाढ्य कंपन्यांना बसलेला फटका अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम करू शकतो.

Read more

चीनी शेअरमार्केटमधील हेराफेरी आणि सामान्य चीनी माणसाची दैनावस्था : चीनचं करावं तरी काय (३)

जिनपिंग यांनी ठरवलं शेअर बाजार “वर” न्यायचा. संपत्ती निर्मिती तर हवीच शिवाय गुंतवणूकही घसघशीत हवी. जिनपिंग यांनी लोकांना शेयर मार्केट मध्ये उतरायला सक्ती सुरु केली.

Read more

या अविश्वसनीय गोष्टी शेअर मार्केटकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन नक्कीच बदलतील!

जगात सर्वात महागडा शेअर वारेन बफेटची कंपनी Berkshire Hathaway चा आहे.

Read more

शेअरहोल्डर की स्टेकहोल्डर? यात अनेकांची गल्लत होते! तुम्ही होऊ देऊ नका! वाचा!

अनेक जण असेही म्हणतात की शेअरहोल्डर आणि स्टेकहोल्डर मध्ये जास्त फरक नसतो. पण खरंच असं आहे का? तर त्याचं उत्तर आहे- नाही.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?