ऑप्शन खरेदी करणे म्हणजे जवळ फ्रीज नसताना बर्फाचे गोळे विकण्याचा धंदा करण्यासारखे!

जास्त विचार करु नका. कॉल ऑप्शन म्हणजे मायबोलीमध्ये “खरेदी करण्याचा हक्क” आणि पुट ऑप्शन म्हणजे “विक्री करण्याचा हक्क” बास!

Read more

“अतिशहाणा त्याचा बैल रिकामा”: मार्केटचा अति अभ्यास करणाऱ्यांसाठी बोरगांवकरांचा सल्ला!

अति अभ्यासाच्या चक्रव्यूहामध्ये अडकायचे नसेल तर आपल्याला काही गोष्टींचा अवलंब केला पाहिजे. आपली काम करायची स्ट्रॅटेजी ही ठामपणे ठरवली पाहिजे.

Read more

IPO – गुंतवणूकदारांना यातून फायदा होतो का? नीरज बोरगांवकर करतायत शंकांचं निरसन

IPO म्हणजे ‘इनिशीयल पब्लिक ऑफरिंग’ हे खाजगी कंपन्यांचे शेअर्स (समभाग) हे लोकांपर्यंत स्टॉक मार्केट मार्फत पोहोचवणे असं म्हणता येईल.

Read more

मार्केटमध्ये राकेश जोशीच्या अंगलटीस आलेल्या चुका; महत्वाचे ६ कानमंत्र!

स्टॉक शॉर्ट करणं म्हणजे असा स्टॉक विकणं, जो तुमच्याकडे सध्या नाही, मात्र तो तुम्ही कमी किंमतीत खरेदी करू इच्छित आहात.

Read more

‘शेअर्स म्हणजे risk’ हा विचार बाजूला ठेवा, आणि शेअर मार्केटमधील गुंतवणूकीचे ७ फायदे जाणून घ्या

थोडे चढ उतार सगळ्याच ठिकाणी येतात, पण योग्य मार्गदर्शनाखाली तुम्ही शेयर मार्केटमध्ये गुंतवणूक केली तर त्याने नक्कीच तुमची भरभराटच होते.

Read more

“शेअर मार्केटमधून दिवसाला ५०० रुपये कसे कमवावेत?” नीरज बोरगांवकरांचा कानमंत्र

मला बर्‍याच लोकांकडून हमखास विचारला जाणारा एक प्रश्न म्हणजे – “शेअर मार्केटमध्ये काम करुन दिवसाला पाचशे ते हजार रुपये कसे कमवावेत?”

Read more

“शेअर मार्केटमध्ये चुकूनही करु नका या ५ गोष्टी” नीरज बोरगांवकर यांची पंचसूत्री!

गोल्ड, बॉन्ड, म्युच्युअल फंड आणि शेअर्स यामधील व्यवहार आता खुप सोपे आणि सोयीचे झाले आहेत, आड येते ती निर्णय-क्षमता.

Read more

गेल्या आर्थिक वर्षावर एक नजर आणि त्याविषयी नीरज बोरगांवकर यांची खास टिप्पणी!

शेअर बाजारामध्ये “इंट्राडे ट्रेडिंग” करणे तुम्हाला सोयीचे जावे याकरिता तुम्ही आमचा RTSS हा टेलिग्राम चॅनल जॉईन करु शकता.

Read more

मार्केटमध्ये होणाऱ्या लॉसला द्या फुलस्टॉप; ‘स्टॉप लॉस’ म्हणजे काय? जाणून घ्या

शेअर मार्केटमध्ये पोझिशनल ट्रेडिंग किंवा इंट्राडे ट्रेडिंग करताना “स्टॉप लॉस” लावणे अतिशय आवश्यक आहे असे आपण नेहमी ऐकतो.

Read more

पुट बायर्सची सध्याची अवस्था – आई जेवू घालीना अन्‌ बाप भीक मागू देईना

रशिया युक्रेन युद्धपरिस्थिती ही सर्व “बेअर्स”ना म्हणजेच मंदीवाल्या प्लेअर्सना एक मोठी संधी आहे असे वाटले आणि बेअरिश पोझिशन्स घेणे सुरु केले.

Read more

बुल्सना दिला बेअर्सनी झटका; शेअर बाजार डाऊनट्रेंडमध्ये असताना काय करावं?

शेअर मार्केटमध्ये यशस्वी काम करणे अतिशय सोपे आहे. हे करण्यासाठी असंख्य वेगवेगळ्या पद्धती व स्ट्रॅटेजीज्‌ असतात.

Read more

मार्केट टर्न-अराऊंड की डेड-कॅट-बाऊन्स? इन्व्हेस्टमेंट गुरु नीरज बोरगांवकर काय सांगतायेत…

मार्केटमध्ये गेल्या दोन दिवसात आलेली सुधारणा कायमस्वरूपी असेल का? आता परत वरच्या दिशेने वाटचाल होणार आहे का?

Read more

आज झाली बुल्स आणि बेअर्सची जोरदार फाईट; नीरज बोरगांवकर यांचं अचूक विश्लेषण

अर मार्केटमध्ये आपण नेहमी “बुल्स” आणि “बेअर्स” हे शब्द ऐकत आलेलो आहोत. आज आपण शेअर बाजारामधील बुल्स आणि बेअर्सच्या युद्धाबद्दल बोलणार आहोत.

Read more

“मंदीमध्येच असते फायदा कमावण्याची खरी संधी”: इन्व्हेस्टमेंट गुरु नीरज बोरगांवकर यांच्या टिप्स

नीरज बोरगावकर हे गेली २० वर्षं या क्षेत्रात कार्यरत असून, सहज सोप्प्या मराठी भाषेतून ते लोकांना शेयर मार्केटविषयी मौलिक मार्गदर्शन करत असतात!

Read more

शेयर-मार्केटमध्ये आजही घसरण; इन्व्हेस्टमेंट गुरु नीरज बोरगावकर सांगतायेत कमाईच्या संधीबद्दल!

युट्यूब तसेच फेसबुक या प्लॅटफॉर्मवर ‘गुंतवणूक कट्टा’च्या माध्यमातून ते पोर्टफोलियो बिल्डिंगविषयीसुद्धा मार्गदर्शन करतात.

Read more

चुरगळलेला शर्ट – निराळीच वट! ‘बिग बुल’च्या टिप्स ठरतील शेअर मार्केटमध्ये फायदेशीर

राकेश झुंझुनवला यांनी दिलेल्या टिप्स वापरून आपला शेअरमार्केटचा प्रवास अधिकाधिक फायदा मिळवून देणारा असेल यात शंकाच नाही.

Read more

शेअर मार्केट ‘पडतं’ तेव्हा पडद्यामागे भलतंच घडत असतं! जाणून घ्या पैश्याचा खरा प्रवास

जेव्हा शेअरची मागणी वाढते तेव्हा त्याची किंमत सुद्धा वाढते आणि लोक त्या शेअर कडून चांगल्या परताव्याची अपेक्षा करतात!

Read more

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करताय? मग हे अधिकार तुम्हाला माहिती असायलाच हवेत!

शेअर खरेदी किंवा विक्रीच्या पे-आउटच्या दुसऱ्या दिवशी शेअरच्या डिलेवरी किंवा विकल्या गेलेल्या शेअरच्या किंमती गुंतवणूकदाराला मिळाल्या पाहिजेत.

Read more

शेअर मार्केटमधून नफा कमावण्यासाठी या ५ महत्वाच्या बाबी लक्षात ठेवा

अश्या व्यवसायाबद्दल, कंपनीबद्दल अधिक जाणून घ्या जो व्यवसाय तुम्हाला स्वतः करावा वाटेल. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करताना विचार करावा

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?