शाहरुख म्हणतो, इच्छा असूनही मी कधीच अक्षय कुमारसोबत काम करणार नाही…!!

अक्षय सोबत काम करायला नक्कीच आवडेल अशी भूमिका मांडणारा शाहरुख, ते एकत्र काम करणार कसं हा प्रश्न पुढे करतो.

Read more

आज डायरेक्टरला कार भेट देणाऱ्या कमल हसनकडे ‘तेव्हा’ शाहरुखला द्यायला पैसे नव्हते

मला केवळ कमल हसन यांना स्पर्श करायचा होता असं तो (शाहरुख) म्हणाला होता. लोकांच्या मते, एकमेकांना खुश करायला सगळे असं बोलतात.

Read more

नसिरुद्दीन शहांची तक्रार : बॉलिवूडची खान मंडळी पैगंबर मुहम्मद यांच्या अवमानावर गप्प का?

नसिरुद्दीन शाह यांना वाटते की खान कंपनीने यावर काहीतरी बोलावे तर ते यावर बोलतील ही अपेक्षा करणंदेखील चूक आहे.

Read more

उठसुठ दुबई?! संजय, सलमान, शाहरुख…सर्वांच्या दुबई कनेक्शन मागचं सिक्रेट!

पार्टनर, किक, दबंग या आणि सलमानच्या आणखीन काही फिल्म्सचं शूटिंग दुबईमध्ये झालं होतं. त्याच्या कुटुंबीयांची दुबईमध्ये प्रॉपर्टी आहे.

Read more

‘बोलो जुबां केसरी’ मध्ये अडकलेलं बॉलिवूड, आणि प्रेक्षकांचं मन जिंकणारा अल्लू अर्जुन…

आधी फक्त अजय देवगण या जाहिरातीत दिसायचा, नंतर शाहरुख खानही त्याला जॉइन झाला आणि आता यात नव्या भिडूची एंट्री झालीये ती म्हणजे अक्षय कुमारची.

Read more

पैसा, प्रसिद्धी अगदी क्षणात धुळीला मिळू शकते, हे या ८ जणांकडे बघून लक्षात येतं…

त्यांनी कष्टाने कमावलेले ‘नेम आणि फेम’ दोन्ही त्यांच्या काही चुकांमुळे त्यांना गमवावे लागले. कसे ते पाहूया.

Read more

जेव्हा शाहरुखने अबू सालेमला ठणकावले, “मी कोणत्या फिल्म्स करायच्या हे शिकवू नकोस”

शाहरुख हा एक मुस्लिम सुपरस्टार असल्या कारणाने त्याला इजा पोहोचेल म्हणूनसुद्धा ही डॉन मंडळी त्याच्यापासून ४ हात लांब होती!

Read more

जेव्हा खुद्द शाहरुख क्षणाचाही विलंब न करता कश्मिरी कुटुंबाच्या मदतीला धावून आला..!

मदत ५ रुपयाची असो वा ५ करोडची, देण्याची दानत असली पाहिजे, शाहरुखस स्टार आहे म्हणून तो एवढी मदत करू शकतो हा तर्क लावणं अत्यंत चुकीचं आहे.

Read more

या कलाकारांनी बॉलिवूडमधील “गलिच्छ” प्रकारांवर दणदणीत विजय मिळवलाय!

आत्मविश्वास आणि ध्येय निश्चित असलं, की यश मिळतंच याचं एक उदाहरण प्रियांका चोप्रा ला म्हणता येईल.

Read more

शाहरुखचा ‘पठाण’ जुन्या वादांवर पांघरूण घालणार की नवा वाद जन्माला घालणार?

बघायला गेलं तर शाहरुख हा एवढा मोठा स्टार आहे की त्याने अर्थाजनासाठी सिनेमाकडे पाहणं कधीच सोडलं आहे आणि हे त्याने कबूलही केलंय!

Read more

“श्रीमंत होण्याआधी तत्वज्ञानी होऊ नका” किंग खानच्या जगण्याचा मंत्र ११ वाक्यांमध्ये!

कुठल्या परिस्थितीला कसं हाताळायचं हे त्याला माहित आहे. नक्कीच हे सर्व अनुभवातून शिकला आहे. पैसा कमवायला लाजू नका पण त्यासाठी स्वतःचा आत्मा विकू नका.

Read more

हेमामालिनी ते कंगना.. या ६ अभिनेत्रींनी ‘का’ दिला किंग खानसोबत काम करण्यास नकार?

अगदी हेमामालिनीपासून सोनम कपूरपर्यंत बॉलिवूड आणि दक्षिण चित्रपटातील अभिनेत्रींनी शाहरुखसोबत काम करायला नकार दिला होता

Read more

“शाहरुख अंगावर धावून आला तेव्हा मी त्याला बोचकारलं”: मराठमोळ्या अभिनेत्रीचा खुलासा

सिनेमातल्या एका सीनची चर्चा झाली तो सीन म्हणजे शाहरुख एका मुलीला मारून, पुरावे नष्ट करण्यासाठी एक फोटोग्राफ फाडून चक्क खातो.

Read more

शाहरुख फुंकला तर वाद आणि आमीर हिरॉईन्सच्या हातावर थुंकतो ते शुभ : दुतोंडीपणाचा कळस

आमीरच्या या अशा वागण्यामागे इस्लामिक प्रथा आहे की फक्त एक मस्करी हे आमीरच जाणे, पण शाहरुखच्या प्रार्थनेमुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

Read more

शाहरुखच्या कृत्याबद्दल एक राष्ट्रप्रेमी मुस्लिम काय म्हणतोय – विचारात पाडणारा लेख

खरं समोर येउन राहतं त्याला कुणीही आडवू शकत नाही..आणि झालं ही तसंच, खरं समोर आलं होतं. त्या दिवशी खूप लाज वाटली

Read more

तो ‘थुंकला’ नाहीये, ओठांमधून हवेचा फुत्कार केला फक्त…

पांढरा टी शर्ट आणि काळा मास्क घालून शिवाजी पार्कवर आलेल्या शाहरुख खानने लतादीदींचं अंतिम दर्शन घेतांना नेमकं काय केलं?

Read more

एक शिक्षिका शाहरुखला मिठी मारण्यासाठी नकार देते तेव्हा….

शाहरुखने ज्या पद्धतीने हा प्रसंग जितक्या नाजुकतेने आणि कोपरखळ्या मारून हाताळला तो पाहून त्याच्या या हजरजवाबी पणाचे कौतुक नक्कीच करावेसे वाटते

Read more

नातं कसं टिकवावं? बॉलिवूडकरांनी ‘यांच्याकडून’ धडे गिरवले पाहिजेत!

आजकालची बॉलिवूड जोडपी ज्या झपाट्याने घटस्फोट घेतायत, तसं वेगळं न होता दोघांनी या गोष्टी खूप उत्तमरित्या हाताळल्या.

Read more

बाजीगर, शोलेसहीत या ५ चित्रपटांचा ‘क्लायमॅक्स’ ऐनवेळी बदलला गेला!

बॉलिवूडच्या अनेक हिट चित्रपटांच्या बाबतीतसुद्धा असे घडले आहे की जो शेवट आपल्याला दाखवला गेला तो ऐनवेळेला बदलला आहे.

Read more

अॅक्टिंग नव्हे, तर या साईड बिझनेसमधून कलाकार होतायेत करोडपती…

वर्षाला एक किंवा फार तर दोन चित्रपट देणारे हे स्टार्स इतका अमाप खर्च कसा बरं करत असतील? हा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहत नाही.

Read more

काहींनी पायदळी तुडवून तर काहींनी नग्नता झाकत केला होता राष्ट्रध्वजाचा अपमान!

अभिनेत्री प्रीती झिंटाने एका मॅचच्या दरम्यान तिरंगा असलेला हॅन्डफॅन वापरला होता. राष्ट्रध्वज असा पंख्यासारखा वापरणे अत्यंत चुकीचे आहे.

Read more

“शाहरुखच्या मन्नतवर बॉम्ब फोडेन” अशी धमकी देणारा माथेफिरू आहे तरी कोण?

केवळ शाहरुखचं घरच नाही तर मुंबईत इतरत्र कुठेही सध्या दहशतवादी हल्ले झाले तर परिस्थिति फारच बिकट होऊ शकते, याची आपल्याला कल्पना असेल!

Read more

एकेकाळी ‘मन्नत’च्या बाहेर गर्दीत उभा असायचा कार्तिक आर्यन, कारण…

मुंबईच्या मरीन ड्राइव्हवर रात्री उभं राहून शाहरुखने एक स्वप्न पाहिलं होतं.. या शहरावर राज्य करण्याचं.. आणि ते स्वप्न त्याने पूर्णदेखील केलं.

Read more

कानफाट्या नाव पडलं की ते कायमचं: उघड्यावर लघवी करणारा ‘आर्यन खान’ की….

आज ज्या प्रकारे या सेलिब्रिटीजना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो, त्या ठिकाणी स्वतःला किंवा स्वतःच्या जवळच्या माणसांना ठेवून विचार करायला हवा.

Read more

१७ वर्षं उलटली, शाहरुखने अजूनही ‘स्वदेस’चा शेवट ‘या’ कारणासाठी पाहिला नाहीये

खरंतर, शाहरुख आधी ‘स्वदेस’ मध्ये काम करणार नव्हता, पण दिग्दर्शक ‘आशुतोष गोवारीकर’ने त्याला या चित्रपटात काम करण्यासाठी राजी केलं.

Read more

“सिनेस्टार्स” खाजगी उदघाटने करायला का येतात या मागचं ‘गणित’ समजून घ्या!

स्टार्स केवळ जाहिराती, इवेन्ट्सच नाही तर मोठ-मोठ्या अलिशान लग्नात देखील जातात. कधीकधी त्यांना तिथे परफॉर्मन्स देण्याकरिता देखील बोलावले जाते.

Read more

लॉजिक गुंडाळून ठेवलेल्या ‘कभी खुशी कभी गम’च्या “वेडेपणाची” २० वर्षं पूर्ण!

२० वर्षांपूर्वी या नावांचा जास्तच दबदबा होता. शाहरूख खानने नुकतंच शहेनशहा-ए-बॉलिवुडचं तख्त काबीज करून तो नवा बादशहा बनला होता.

Read more

समुद्रात जीव द्यायला निघालेल्या कपिल शर्माचा तारणहार झाला होता ‘शाहरुख’…

कपिल शर्माच्या आयुष्यातही एक काळ असा होता जेव्हा अडचणींचा दबाव इतका वाढला, की त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले.

Read more

आपल्या मुलाला जेलची हवा खाऊ घालणाऱ्यांना शाहरुख कोर्टात खेचणार का?

आर्यनच्या या केसबद्दल काहीतरी वेगळीच माहिती समोर आली तर येणारा काळ हा आपल्या देशातल्या तपास यंत्रणांसाठी फारच कठीण असेल!

Read more

एक गाणं ज्यामध्ये साऱ्या बॉलीवूडने झाडून हजेरी लावली, फक्त आमिर सोडून! असं का?

अनेक फिल्मी अदाकारा ज्या एकमेकांच्या कॅट फाईटसाठी प्रसिद्ध आहेत त्या या गाण्यात एकत्र दिसल्या पण तीन खान मात्र एकत्र येवू शकले नाहीत.

Read more

लाल किल्ल्यावर युनियन जॅक काढून तिथे तिरंगा फडकवणारे शाहरुखचे आजोबा…

निडर सैनिकासोबतच ते एक सच्चे समाजसेवक आणि द्रष्टे राजकारणीही होते. स्वातंत्र्यानंतर त्यांनी संसदीय राजकारणातही आपली खोल छाप सोडली.

Read more

घरी येऊनही आर्यन शॉकमध्येच! ‘काय’ झालीये अवस्था? जवळच्या मित्रांनी सांगितलं सत्य

आर्यनसाठी सध्या वेगळा बॉडीगार्ड ठेवण्याचा कोणताही प्लॅन नाहीये. शाहरुख सध्या २४ तास त्याच्या मुलासोबतच राहणार आहे.

Read more

शाहरुख असं काही वागला, की या गायकाने त्याच्यासाठी आवाज देणं कायमचं थांबवलं

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, येस बॉस, फिर भी दिल है हिंदुस्थानी अशा अनेक चित्रपटांसाठी शाहरुख आणि अभिजीतने एकत्र काम केलं आहे

Read more

खुद्द शाहरुखने काउंटरवर उभं राहून त्याच्या या सिनेमाची तिकिटं विकली होती!

आपल्या अभिनयापेक्षा व्यवसायिकतेकडे जास्त झुकलेल्या शाहरुख खानसाठी पुन्हा असाच रोल लिहिला जावो असे त्याचे चाहते नक्कीच आशा करत असतील.

Read more

किंग खानला प्रिय असलेल्या ‘मन्नत’ बद्दल ही खास माहिती तुम्हाला नक्कीच ठाऊक नसेल

तुम्ही शाहरुखचे कितीही मोठे चाहते असाल तरी त्याच्या मन्नत बद्दल ह्या गोष्टी माहित नसतील. या नावाभोवती जेवढं वलय आहे, तितकीच प्रसिद्धी मन्नत घरालाही मिळते.

Read more

चंकीने शाहरुखला बॉलीवूडमध्ये आणून स्टार बनवले; तो स्वतः मात्र मागेच पडला…

दिल्लीतला एक मुलगा मुंबईत येतो आणि काही वर्षात सुपरस्टार सुद्धा होतो, शाहरुखच्या प्रवासाबद्दल आपण सगळेच जाणून आहोत, पण…

Read more

‘कुछ कुछ..’ मधील लॉजिक गुंडाळून ठेवलेल्या या १० चुका माहित आहेत का?

लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलेल्या या चित्रपटात काही प्रसंग असे आहेत, की बनवाबनवी स्टाईलमधे सांगायचं तिथे लॉजिक वारलं आहे.

Read more

“मन्नतबाहेर नाही, कलामांच्या घराबाहेर फोटो काढा”: सडेतोड पत्रकाराचा व्हायरल व्हिडिओ

लोकांना हेच वाचायला आवडतं असं कारण देऊन प्रसारमाध्यमं त्यांची चामडी वाचवतात, शेवटी खापर फुटतं ते तुमच्या सामान्य लोकांच्या डोक्यावरच.

Read more

अखेर फटका बसलाच… शाहरुख खानच्या ‘त्या’ जाहिराती आता थांबणार!

स्टारला ब्रँड अँबेसेडर करून त्याचं स्टारडम वापरून, लोकांना आपल्या उत्पादनांकडे आकर्षित करण्याचा फंडा प्रत्येक मोठी कंपनी वापरू लागली आहे.

Read more

गौरीशी लग्न करण्यासाठी जेव्हा शाहरुख नाव आणि ‘धर्म’ ही बदलायला तयार झाला होता!!

गौरीचे खानदान आर्मी बॅकग्राऊंडचे होते तर शाहरुखचे वडील एक कॅन्टीन चालवायचे.एका पार्टीत त्यांची भेट झाली आणि ओळख वाढत गेली

Read more

शाहरुख बंदूक घेऊन पार्टीत शिरला तेव्हा खुद्द बाळासाहेब त्याला सामोरे गेले…!

त्याची ही मुक्ताफळं सुरू असताना हे प्रकरण आतमध्ये पोहोचलं आणि याची खबर बाळासाहेबांना लागली. यावर बाळासाहेबांनी शाहरुखसाठी एक खास निरोप पाठवला!

Read more

बाप तसा पोरगा : खुद्द शाहरुखलासुद्धा एकदा पोलिस स्टेशनची हवा खावी लागली होती!

तो जमाना सोशल मीडियाचा नव्हता, ते स्मार्टफोन्स नव्हते त्यामुळे वर्तमानपत्रात किंवा मॅगजिनमध्ये येणाऱ्या या न्यूजवर लोकांचा विश्वास सहज बसायचा.

Read more

आर्यन खान आणि क्रूझ : सोशल मीडियावर आली विनोदांची त्सुनामी!

शाहरुख खानने मध्यंतरी एका मुलाखतीत आपल्या मुलाबद्दलची अनेक मुक्ताफळे उधळली होती ज्यावरून तोच मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला होता

Read more

बॉलिवूडच्या या ८ गाण्यांशिवाय गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा होतच नाही!

मित्रांनो येत्या गणेशोत्सवात ही गाणी ऐका, पहा आणि आपल्या लाडक्या बाप्पाच्या सोबतीत हा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करा.

Read more

“माझ्या मुलाने सेक्स करावा, ड्रग्स सुद्धा घ्यावेत”, वाचा शाहरुख अजून काय म्हणाला होता

सहसा आपल्या मुलांनी संस्कारी असावं, चांगलं वागावं अशी इच्छा प्रत्येक पालकांची असते. पण शाहरुखने मात्र त्याच्या मुलाला वेगळाच सल्ला दिला होता.

Read more

“मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण म्हणून मी धर्मांतर करणार नाही!”

एका पंजाबी फॅमिलीच्या बॅकग्राऊंड मधून आल्याने गौरीला ह्या लग्नानंतर बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारले की तू आता मुसलमान धर्म स्वीकारणार का?

Read more

ऑलिम्पिक बघा किंवा नका बघू; या ८ स्पोर्ट्स मुव्ही नक्की बघा!!

आज खेळाकडे अनेकजण करियर म्हणून बघत आहेत मात्र त्यात करियर कितपत होईल याची शाश्वती कोणत्याच खेळाडूला नसते खेळाडू मेहनत सुद्धा खूप घेतात

Read more

शाहरुखचा ‘तो’ अवतार बघून सनी देओलची ‘पॅन्ट फाटली’..वाचा नेमकी भानगड काय?

बऱ्याच वर्षांनी यमला पगला दिवानासाठी त्याने यश चोप्रा बॅनरखाली काम केलं पण डरनंतर सनीने कधीच शाहरुखसोबत काम केलं नाही.

Read more

या १३ बॉलिवूड स्टार्सनी यश मिळवण्यासाठी ‘हेदेखील’ सहन केलं आहे, वाचा!

तुमच्यात असणारा सकारात्मकपणा, मेहनतीची तयारी आणि आशावादी इच्छाशक्ती हेच यशाच्या शिखरावर नेणारे सोपान आहेत हेच या सर्वांना बघताना वाटतं!

Read more

अनिल माधुरीच्या ‘त्या’ सुपरहीट गाण्याचं शूटिंग चक्क किंग खानच्या ‘मन्नत’मध्ये झालं होतं!

शुटिंगसाठी लोकेशन निवडलं गेलं, शाहरुख खानचं घर, मन्नत. आश्चर्य वाटलं नं वाचून? कधी काळी शाहरुखच्या घरात अनिल माधुरी थिरकले आहेत!

Read more

या गावात अवतरलय ‘स्वदेस’ चित्रपटातील हे कॅरॅक्टर, सुरू आहे लोककल्याणाचं काम!

‘आपल्या राज्यात पाऊस पडत असतानाही आपल्याला पिण्याचे पाणी मिळत नाही’ या भावनेतूनच त्यांनी २० वर्ष जलसंवर्धन या विषयाचा अभ्यास केला.

Read more

गोरं करणारं क्रीम विकणाऱ्या शाहरुखची मुलगी म्हणतेय #EndColourism

नुकतंच शाहरुखची मुलगी सुहाना हिने वर्णभेदावर टीका करणारी एक पोस्ट केली आहे. लहानपणापासून गव्हाळ रंगावरुन तिची अनेकांनी अवहेलना केली होती असं ती म्हणतेय.

Read more

“यश” म्हणजे काय हे “नकारात्मक” नजरेने दाखवून देणारे हे कलाकार नेहमीच प्रेरणा देऊन जातात

आपली इमेज बदलूनही आपल्या कामाचा दर्जा तोच ठेवणं किंबहुना तो अधिक वाढवणं हा एक संदेश या सिनेस्टार्स ने नकळत आपल्या सर्वांना दिला आहे.

Read more

या कलाकारांनी “हे” चित्रपट नाकारल्याचे परिणाम, आपल्याला यश-अपयशाबद्दल मोठा धडा शिकवतात

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | === भारतीय लोकांच्या आयुष्यात सिनेमा फार महत्त्वाचे

Read more

प्रसिद्धीच्या झोतात वावरणाऱ्या ह्या बॉलीवूड स्टार्सनी कसलंही मानधन न घेता केलेत हे सिनेमे!

या सिनेमासाठी मीना कुमारी यांनी १ रुपये इतकं मानधन घेतलं होतं. त्यावेळी त्या खरं तर दवाखान्यात भरती होत्या. पण त्यांनी मानधन वाढवून मागितलं नाही.

Read more

कोरोना संकट: स्वतःच्या ‘चॅरीटी’ बाबत कधीच उघडपणे न बोलणाऱ्या शाहरुख खानचं प्रशंसनीय पाऊल!!

दिलदार स्वभावाच्या शाहरुखने कोरोनाशी लढायला आर्थिक मदत केली आहेच शिवाय आणखीन वेगवेगळ्या पद्धतीने शाहरुख करणार आहे ३ राज्यांची मदत!

Read more

“शाहरुख खान, तू सच्चा मुस्लिम नाहीस” : गणपती बसवल्याबद्दल मुस्लिमांची शाहरुखवर टीका

आपल्या देशाच्या घटनेने आपल्या सर्वांनाच धार्मिक स्वातंत्र्य दिले असल्याने कुणावर श्रद्धा ठेवायची हा ज्याचा त्याचा खाजगी प्रश्न आहे.

Read more

शाहरूखच्या “रईस” प्रमोशनमुळे एक मृत्युमुखी : ८ महत्वाचे प्रश्न

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === नवीन चित्र येत असेल, तर दर्शक आकर्षित करण्यासाठी पूर्वी त्याच्या

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?