मुस्लिमांनी “तू बुद्धी दे…” वर आक्षेप घेत शाळेतली प्रार्थना बदलायला लावली…

झारखंड राज्यातील गढवा जिल्ह्यातील उत्क्रमीत विद्यालयाने धार्मिक मुद्दा उपस्थित केला आहे. खरं तर सर्वधर्म समभाव, सारे भारतीय माझे बांधव आहेत

Read more

या १३ गोष्टींमध्ये लपलेलं प्रेम फक्त ९० च्या दशकातील मुलांनाच समजेल

काय मंडळी.. शाळेतले दिवस आठवले ना.. तुम्हाला अशा काही गोष्टी सुचल्या तर आम्हाला नक्की कळवा

Read more

‘माझे आदर्श : नथुराम गोडसे’, शाळेने भरवली वादग्रस्त स्पर्धा आणि मग….

गुजरातमधल्या एका शाळेत भरवण्यात आलेल्या वक्तृत्त्व स्पर्धेत विद्यार्थ्यांना दिलेल्या विषयांपैकी एक विषय ‘माझे आदर्श : नथुराम गोडसे’ असा होता.

Read more

बिहारमधील या शाळेत आहे केवळ एक विद्यार्थिनी आणि दोन शिक्षक…

फक्त बिहार नाही तर आज बऱ्याच राज्यांमध्ये सरकारी शाळा बंद पडत चालल्या आहेत किंवा त्यांची पटसंख्या कमी होत चालली आहे.मात्र तरीही तेथे असलेले शिक्षक आपल विद्यादान अतिशय चोखपणे करत आहेत.

Read more

ऑनलाईन परीक्षा सुरळीत व्हाव्या’ हाच ध्यास घेतलेल्या २ भावांबद्दल…

जागतिक महामारीमुळे एका रात्रीत शाळा कॉलेज ऑनलाईन झाले आणि या डिजिटायझेशनला अधिक गती मिळाली. आता सगळ्या गोष्टी ऑनलाईन होणार

Read more

फुले-आंबेडकरांच्या पाठीशी उभे राहिलेले, कर्तृत्ववान महाराज सयाजीराव गायकवाड

भारतातलं पहिलं धरण सयाजीराव महाराजांनी बांधलं हे खूप कमीजणांना सांगूनही खरं वाटणार नाही, पण त्यांच्या दूरदृष्टीमुळे हे शक्य झालं.

Read more

परदेशी नोकरी सोडून मायदेशी मुलींच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या माणसाची कहाणी वाचा!

नैराश्यजनक वास्तवातून कोणीतरी उचललेलं बदलाचं पाऊल मनामध्ये नवीन आशा पल्लवित करते. असेच एक पाऊल उचललेले आहे या माणसाने, नक्की वाचा.

Read more

सध्याच्या “ई लर्निंग”च्या काळात “या” कारणांसाठी “पुन्हा हवीये शाळा”…!!

या रचनेबद्दल टीका होईल, या रचनेबद्दल अनेकदा पुनर्विचार होईल, पण या रचनेची आवश्यकता मात्र अबाधित राहील!!

Read more

“मला माझ्या आईचा राग आला” : शाळकरी मुलांचं जीवन बदलणारा अभिनव प्रयोग

लेकरांच्या आया, लेकरांच्या शाळेशी जोडल्या गेल्या. कार्यक्रमागणिक, दिवसागणिक पालकांचा हा शाळेतील सहभाग वाढतच गेला.

Read more

केरळातली शाळकरी मुले स्वतःची आयटी कंपनी सुरू करून संदेश देतायत..”आमच्यासारखे मोठे व्हा!”

भारताच्या इतर भागातून भविष्यात अशीच एखादी कंपनी तुमचा पाल्य उभा करू शकतो. ‘ग्रो लाईक अस’ हे एक चांगले उदाहरण केरळच्या मुलांनी घालून दिले आहे.

Read more

लहान मुलांच्या पाठपुस्तकात “कामातुर, मिलन, कौमार्यभंग” सारख्या शब्दांची पेरणी का केली जातीये?

शिक्षक तर याची फोड करून सांगणारही नाहीत, ते सांगण्यासारखेही नाही. पालक देखील याचा निष्कर्ष काढू शकणार नाहीतच.

Read more

गुजरातच्या या आयपीएस अधिकाऱ्याचं “आउट ऑफ द फ्रेम” काम भारावून टाकणारं आहे

पहिल्यांदा ह्या शाळेत आले होते तेव्हा हे सर्व विद्यार्थी एका ५० वर्ष जुन्या इमारतीत बसायचे.

Read more

शाळेसाठी जागा नव्हती, म्हणून त्याने स्वत:च्या घरातच ‘शाळा’ थाटली!

सर्व शिक्षा अभियान ही योजना भारतामध्ये २०१० पासून चालू करण्यात आली. पण या योजनेवर सरकारने २००० – २००१ पासूनच काम करण्यास सुरुवात केली होती.

Read more

आमीरने सुपरहिट केलेल्या फुंगसुक वांगडुचा खराखुरा जीवनपट पाहून अधिकच भारावून जाल

बॉलीवुडने बनविलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘थ्री इडियट’. सर्वांनाच प्रश्न पड़त होता की असे व्यक्तिमत्व खरच असेल का?

Read more

शिक्षण : धोरण, उद्दिष्ट आणि गफलती! भाग २

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === मागील भागाची लिंक: शिक्षण: धोरण आणि उद्दिष्ट ! भाग

Read more

आपल्या पाल्याला शाळेत दाखल करण्यापूर्वी या प्रश्नांचा नक्की विचार करा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट – व्हिडिओजसाठी फॉलो करा

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?