यंदाच्या ऑस्करमध्ये बाजी मारलेल्या ‘कोडाचं’ कनेक्शन एका बॉलीवूडच्या सिनेमाशी आहे

१९९६ साली आलेल्या संजय लीला भन्साळी या गुणी दिग्दर्शकानं हीच कथा लिहून आपला पहिला चित्रपट प्रदर्शित केला, खामोशी द म्युझिकल.

Read more

सिनेमॅटिक लिबर्टी की सत्य: कामाठीपुराच्या गंगूबाईला भन्साळी यांनी योग्य न्याय दिलाय का?

वेगळं किंवा असामान्य कथानक नसलं तरी कामाठिपुरा या बदनाम वस्तीतलं हे कथानक तितक्याच सन्मानाने मांडण्यात भन्साळी यांना यश मिळालं आहे.

Read more

संजय लीला भन्साळीला देवदासची प्रेरणा चक्क वडिलांमुळे मिळाली होती

वडिल आणि देवदास यांच्यात समान धागा गुंफण्याचा प्रयत्न देवदास वारंवार करत होते पण चित्रपट पाहताना आपल्याला याची पुसटशी कल्पनाही नव्हती.

Read more

“माझी आई समाजसेविका होती, सिनेमात तिला वेश्या केलंय…” गंगुबाई सिनेमा प्रदर्शित होणार का?

कितीही तगडी स्टारकास्ट असली तरी या सगळ्या वादामुळे ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

Read more

अजयचा सुलतान मिर्झा पुन्हा मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार का?

अजयने शेयर केलेला त्याचा लुक पाहता अगदी तशीच नाही पण हाजी मस्तानच्या जवळपास जाणाऱ्या भूमिकेत अजय देवगण दिसू शकतो असं म्हंटलं जात आहे.

Read more

“भन्साळी मला सेटवर मारायचे, शिवीगाळ करायचे कारण..” रणबीरचा गौप्यस्फोट!

तुमचा पेशा कोणताही असो, तुम्ही वयाने आणि अनुभवाने कितीही मोठे असो दुसऱ्याला विनाकारण शिवीगाळ करणं किंवा मारहाण करणं हे चुकीचंच आहे.

Read more

केवळ ऐश्वर्याच्या प्रेमाखातर सलमान या सिनेमाचा क्लायमॅक्स बदलणार होता पण….!

सलमानचं हे मत व्यवसायिकपेक्षा व्यक्तिगत जास्त वाटल्याने सुद्धा संजय लीला भन्साळी यांनी त्याकडे दुर्लक्षित केलं असावं.

Read more

“भन्साळींचं डोकं ठिकाणावर आहे काय?” प्रेक्षकांना पुन्हा पडला सवाल!

कधी कधी असं वाटतं की “संजय” हे नावच इतकं controversial आहे की प्रत्येक क्षत्रातले संजय नाव असलेले सेलिब्रिटीज वाद निर्माण करण्यात पटाईत आहेत!

Read more

स्त्रीला केवळ योनी पुरतंच संकुचित करणाऱ्या, प्रिय स्वरा भास्कर, यांस…

जसा समाज हा दोन चार लेखांनी आणि मुलाखतींनी बदलत नसतो, तसा तो सिनेमामध्ये स्त्रियांना दारू पिताना दाखवूनही बदलत नसतो. सामाजिक परिवर्तन हे आर्थिक आणि निर्णय घेण्याच्या स्वातंत्र्यामधून घडत असते.

Read more

पद्मावत चित्रपट समीक्षा : एवढी बोम्बाबोम्ब होणं योग्य आहे का?

राजकीय वादातून निर्माण झालेल्या प्रश्नांना बाजूला ठेऊन फायनली आपल्या हातात आलेला १६३ मिनिटांचा “पद्मावत”, “चित्रपट” म्हणून कसा आहे हे बघुयात. 

Read more

भन्साळीच्या विकृत “लीला”

फर्स्ट डे फर्स्ट शो तीन तीन दिवस उपाशी राहून पैसे वाचवून बघायला जातो ती आमची ख्यातनाम bollywood film fraternity!

Read more

“पद्मावत” आपल्याकडे रिलीज नसता झाला तरी आपण सहज पाहू शकलो असतो

हे २०१८ आहे, जिथे एखादा चित्रपट बघण्याकरिता केवळ चित्रपटगृहांवर अवलंबून राहण्याची गरज नाही.

Read more

वासनांध अल्लाउद्दीन खिलजी आणि शीलवान राणी पद्मिनी – वाचा खरा इतिहास

तेव्हा अशा सौंदर्यवती पद्मिनीच्या रुपाची ख्याती ऐकून अल्लाउद्दिन वेडापिसा झाला नसेल तर नवलच! त्याने पद्मिनीच्या राज्यावर हल्ला केला.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?