राम रहीम, खट्टर, साक्षी महाराज…देवा…माझ्या देशाला वाचव रे बाबा…!

असे सगळे असतांना पार्टी विथ डिफ्रन्स उरतोच कुठे? खट्टरचा/अमरीनंदरचा राजीनामा मागण्या ऐवजी ८४ ची दंगल, २००२चे गोध्रा याचे आकडे फेकण्यात येतात.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?