हा अॅट्रॉसिटी कायदा म्हणजे नक्की काय रे भाऊ? नेमके काय असते त्या कायद्यात वाचा

अॅट्रॉसिटी बद्दल तुमच्या मनात थैमान घालत असलेल्या असंख्य प्रश्नांचं वादळ शमवण्यासाठी ही माहिती. कायदा वापरता येत आहे

Read more

राजकीय पक्षांना राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा कसा दिला जातो?

विधानसभा निवडणुकीत त्या पक्षाला वैध मतांपैकी कमीत कमी 6% मते आणि एकूण जागांपैकी कमीत कमी 2 जागा मिळाल्या पाहिजेत

Read more

भारतीय सेनेत जातीनिहाय ‘आरक्षणाला’ थारा नाही – कारण वाचून ‘अभिमान’ वाटेल!

भारतीयांचा त्यांच्या सेनेवर खूप विश्वास आहे. त्यामुळे ह्यात आरक्षणाचं विरजण लागू नये आणि आपली सेना निरंतर अशीच मजबूत आणि कर्तव्यदक्ष राहावी…

Read more

मला आरक्षण मिळालं असतं, तर मी ‘ऑफिस मधला पोऱ्या’ झालो असतो…

अनेक जगप्रसिद्ध नेते या जगात आहेत, ज्यांनी मोठं यश संपादन केलं आहे, मात्र त्यांच्या जातीविषयी कुठलीही चर्चा होतं असल्याचं पाहायला मिळत नाही.

Read more

“आर्थिक” स्तरावर आरक्षण: अतार्किक, अव्यवहार्य आणि अयोग्य!

आरक्षण हा मुद्दा आपल्याकडे वादाचा मुद्दा बनून गेला आहे जातीवरून आरक्षण द्यावे की आर्थिक निकषांवर यावर अनेकांनी आपले विचार मांडले आहेत

Read more

हॉकीत पहिलं गोल्डमेडल मिळवून देणाऱ्या आणि आदिवासींच्या रक्षणासाठी झटणाऱ्या अवलियाची कहाणी

नागा नेत्यांना शांत करण्याचं श्रेय जयपाल यांना जातं. त्यांनी नागा नेत्यांची भेट घेऊन त्यांच्यातली फुटीरता शमवली आणि पूर्वांचल शांत झाला.

Read more

आर्थिक मागास आरक्षण : स्थायी की निवडणुकांच्या तोंडावर दाखवलेले निव्वळ मृगजळ?

सध्या परिशिष्ट ९ मध्ये जवळपास २८४ कायदे अाहेत. ज्यावर न्यायालय निर्णय घेऊ शकत नाही.

Read more

आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना नोकरीत १०% आरक्षण : मोदी सरकारचा नवा निर्णय

या संदर्भात कलम १५ आणि १६ मध्ये आवश्यक बदल करता यावेत यासाठीचे विधेयक संसदेत येणार आहे.

Read more

माने साहेब मुली कोणाच्याही असोत त्यांना ‘नाचायला’ नव्हे तर ‘वाचायला’ शिकवा!

मराठा समाजाला आरक्षण जाहिर झाल्यापासून महाराष्ट्रात एक फॅड आलेले आहे. कोणीही उठतो व मराठा समाजाबद्दल काहीही बरळतो..

Read more

फडणवीस सरकारच्या गलथानपणाची शिक्षा ह्या १५४ पोलीस उपनिरीक्षकांना का?

राज्य सरकारला विद्यार्थ्यांच्या कष्टाची व भावनांची कदर नसल्याचे यात दिसून येतेय.

Read more

पोलिसाच्या पाठीवर, लाथ मारलेल्या बुटाचा ठसा असलेला तो फोटो “खराच”…!

अत्यंत शांततापूर्वक आणि खरंतर सर्वच प्रकारच्या आदोलनांसाठी आदर्श ठरू शकतील असे पन्नासहून अधिक मोर्चे काढणाऱ्या मराठा बांधवांना देखील सदर घटनेबद्दल वाईट वाटत असणारच. काही समाजकंटकांमुळे संपूर्ण समाज बदनाम होऊ नये, इतकंच ह्या निमित्ताने म्हणावं वाटतं.

Read more

घटना त्रुटीमुक्त नाही, घटनेची पुनर्रचना आवश्यकच! : संजय सोनवणी

आमच्या प्रजासत्ताकातील त्रुट्या कशा दुर होतील आणि आजच्या समाजव्यवस्थेत निर्माण झालेली व्यंगे कशे दुर होतील हे आजच्या पिढ्यांना पहावे लागेल.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?