कंगना आणि १६ स्पर्धक: नवा कॉपीकॅट TV शो सुरु होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात

या जेलची जेलर आहे कंगना! या शोविषयी गुप्तता पाळली गेली असल्यानं यामधे नेमकं काय घडणार आहे? हे अद्याप समोर आलेलं नाही.

Read more

एक शिक्षिका शाहरुखला मिठी मारण्यासाठी नकार देते तेव्हा….

शाहरुखने ज्या पद्धतीने हा प्रसंग जितक्या नाजुकतेने आणि कोपरखळ्या मारून हाताळला तो पाहून त्याच्या या हजरजवाबी पणाचे कौतुक नक्कीच करावेसे वाटते

Read more

हास्यजत्रेतील या कलाकाराचा अनुभव रिक्षेतून प्रवास करणाऱ्या सर्वांसाठी महत्वाचा आहे

पोस्टसोबत त्याने रिक्षावाल्याचं नाव, गाडीचा नंबर आणि त्याचा फोटो जोडलाय. जेणेकरून कुठल्या रिक्षात आपल्याला बसायचं नाहीये हे लोकांना कळेल.

Read more

बिग बॉसमधील युवा किर्तनकाराच्या नावामागचं गुपित माहित आहे का?

अवघ्या पाचव्या वर्षी मंचावर उभी राहून ‘बोला पुंडलीक वरदे’ चा गजर करणा-या शिवलिलाने आजपर्यंत तब्बल १००० किर्तन करण्याचा पल्ला गाठला आहे.

Read more

कुवत नसतानाही(?) परीक्षकाची खुर्ची: रीऍलिटी शोजच्या थिल्लरपणावरील खरमरीत उत्तर

संगीत ही एक तपश्चर्या आहे. असा एखादा शो जिंकून त्यात परीक्षक बनल्याने ती साधना पूर्ण होत नसते, त्यासाठी कित्येक वर्षं मेहनत करावी लागते.

Read more

‘रिअॅलिटी शो’मागील रिअॅलिटी, जी अतिशय धक्कादायक आहे!

गेल्या दशकात बिग बॉस, कौन बनेगा करोडपती आणि रोडीज यांसारख्या रिअॅलिटी शो यांनी प्रेक्षकांचे लक्ष स्वतःकडे वळवले आणि त्यांना आपल्याकडे आकर्षित करून ब्रॉडकास्टरनी जगभरामध्ये खूप पैसे कमावतात.

Read more

जस्टिन बिबरच्या लिप सिंक चे गुन्हेगार आपणच!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === जस्टिन बिबर कॉन्सर्टमध्ये निव्वळ लिप-सिंकिंग करत होता म्हणून

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?