बॉडी स्प्रेच्या खपासाठी सामूहिक बलात्काराचा विनोद?! विकृती, निर्लज्जपणा की आणखी काही?!

या भयावह मानसिकतेला प्रेक्षकांकडून विरोध होत असला तरी ही जाहिरात रोखण्यासाठी कोणती पावलं उचलली जाणार ही बाब महत्वाची आहे.

Read more

मृतदेहाच्या अवयवांनी फर्निचरची सजावट! जगाला हादरवून टाकणारा सिरियल किलर!

या चौकशीत त्याने त्याच्या दोन भयानक खुणांची कबुली दिली. १९५४ साली मेरी होगन हिची हत्या केली असल्याचं त्याने स्पष्ट केलं.

Read more

बलात्कार का होतात? कसे थांबवावेत? शास्त्रशुद्ध अभ्यासातून समोर येताहेत उत्तरं

निर्भया बलात्काराच्या अमानवी घटनेनंतर बलात्कार आणि महिला सुरक्षेसंदर्भातील अनेक समस्यांबद्दल देखील मोठं आंदोलन झालं. चर्चा घडल्या.

Read more

देशातील सर्वात मोठ्या सामूहिक बलात्कार हत्याकांडातील आरोपी आजही मोकाट फिरतायत

ज्यांच्यावर बलात्कार झाले त्यातल्या काहींनी त्यानंतर आत्महत्या करायला सुरुवात केली. मुलींच्या आत्महत्या ही घटना उघडकीस येण्याचं कारण ठरलं.

Read more

लग्नानंतरचा बलात्कार : न्यायाधीशांमध्ये भांडणं लावणारा ३० देशांमधील ज्वलंत विषय

२०१७ साली देखील याच विषयावर दिल्ली कोर्टाने आपले मत व्यक्त केले होते की, वैवाहिक बलात्कार हा गुन्हा होऊ शकत नाही

Read more

बलात्कारासारख्या गंभीर विषयावर १२ लोकांची अत्यंत खळबळजनक विधानं!

नुकतेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के आर रमेश कुमार यांनी बेळगावी येथे सुरू असलेल्या अधिवेशनात अशीच एक लिंगभेदी टिप्पणी केली आहे.

Read more

”जर बलात्कार टाळू शकत नसाल, तर एन्जॉय करा”… काँग्रेस नेत्याचे लज्जास्पद वक्तव्य!

राजकारण्यांच्या बोलण्यावर कुणाचाही अंकुश नाही, ‘ना त्यांना कायद्याची भिती, सिद्ध करणारी लज्जास्पद विधानं भारतीय मंत्र्यांनी यापुर्वीच केली आहेत.

Read more

असह्य झाला ८ वर्षं होणारा अत्याचार; ‘तो’ अवयव कापून तिने घेतला बदला…

धर्माच्या नावाखाली ढोंगीपणा करणाऱ्या साधूंची चंगळ बळावत आहे. लोकांच्या श्रद्धेचा फायदा घेऊन त्यांचा गैरफायदा घेणे हा त्यांचा खरा धंदा!

Read more

विवाहापूर्वी पत्नीवरील अत्याचाराचा छडा लावण्यासाठी झुंजणा-या लढवय्या पतीची कथा…

ज्या स्त्रीला बलात्कारासारख्या भयानक अत्याचाराला सामोरे जावे लागते, त्या स्त्रीलाच गुन्हेगार समजून समाज तिला जगणे नकोसे करतो.

Read more

साकीनाका प्रकरणावर हेमांगी कवीची सडेतोड पोस्ट- वाचा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

घडलेला प्रकार अत्यंत्य भीषण आणि समाजाला काळिमा फासणारा आहे. आरोपीला तातडीने फाशी द्यावी अशी मागणी अनेकांना कडून होत आहे,

Read more

वेश्यागमन की बलात्कार : विकृतांच्या मेंदूत ही चॉईस असते का?

ह्या स्त्रियांसाठी कार्य करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांचे असे मत आहे की, वेश्याव्यवसाय जगातून नाहीसा झाला पाहिजे.

Read more

“आता मी जळाले असल्याने किमान ते माझ्यावर बलात्कार तरी करणार नाहीत”

तिच्या इच्छेविरुद्ध तिच्या कपड्यांना हात घातला जातो तेव्हा तो तिच्या माणूस म्हणून जगण्याच्या अधिकारावर बलात्कार नसतो का ?

Read more

बालसुधार गृहांतील मुलींचं लैंगिक शोषण आणि बलात्कार : मानवता थिजवणारी घटना

अश्या सुधारगृहात विश्वासाने पाठवण्यात येणाऱ्या त्या मुलींच्या मनावर यांचे काय परिणाम होत असतील, विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

Read more

बलात्काराचा विळखा – वाटतो तितकाछोटा नाही! डोळे उघडणारे आकडे!

आधुनिकतेची झालर लावून चाललेला हा सगळा पडद्यामागचा खेळ लवकर थांबला नाही तर होणाऱ्या उद्रेकाला आपणच जबाबदार असू. 

Read more

कोण म्हणतो बलात्कार “लैंगिककते”मुळे होतो? : पोस्टमार्टेम बलात्काऱ्यांचे

या सगळ्या सामाजिक प्रश्नांचा गुंता सोडवत असतानाच योग्य वयात लैंगिक शिक्षण हाच यावरील एकमात्र उपाय आहे.

Read more

नकळतपणे आपणच घडवतोय हे नराधम जे स्त्रियांवर अत्याचार करतात!

आता सगळी बंदूकीशी खेळणारी मुलं बलात्कारी होत नाहीत हे खरं पण इथं मुद्दा ‘मुलगा’ आहे म्हणून हिंसाचाराला समाजमान्यता देण्याचा आहे.

Read more

भारतीय न्यायव्यवस्थेने स्त्रियांसाठी बहाल केलेले ‘विशेष’ कायदे आणि अधिकार!

इंटरनेटवरून कोणत्याही स्त्रीचा विनयभंग करणे, हा गुन्हा मानला जातो.

Read more

ती दिसायला कशीये, गोरी की काळी, काही फरक पडत नाही; दिसते फक्त ‘स्त्री’ आणि तिचं ‘शरीर’…

कंपनीतील  वरीष्ठ स्त्री अधिकारिला अश्लील आणि धमकीचे संदेश पाठवून सिक्यूरिटी गार्डने मनस्ताप आणि मानसिक छळ केला होता.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?