स्वतःचा ‘Coolness’ सिद्ध करायला हिंदी कलाकारांनी उघड केलेली बेडरूम सिक्रेट्स किळसवाणी आहेत!

कुठे बाजीरावांची भूमिका उत्कृष्टपणे साकारणारा रणवीर सिंह आणि कुठे वैयक्तिक आयुष्य चव्हाट्यावर आणणारा ‘हा’ रणवीर सिंह!

Read more

कोटीच्या कोटी उड्डाणे; संजय राऊतच नव्हे, या मंडळींच्याही आहेत अलिबागमध्ये प्रॉपर्टीज

बॉलिवूडचं स्टार कपल. यांचं अलिबागमधलं घरही तितकंच स्टार म्हणता येईल असं आहे. अतिप्रचंड मोठ्या या बंगल्यामध्ये शाहरुखचं स्वतःचं हेलिपॅड आहे.

Read more

पडद्यावरील भूमिका उत्कृष्टरित्या साकारण्यासाठी प्रचंड मेहनत घेणारे हे कलाकार, हॅट्स ऑफ!

असे आहेत हे बॉलीवूडचे कलाकार, आपला अभिनय चांगल्याप्रकारे व्हावा आणि लोकांना तो पसंत यावा, यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करतात.

Read more

करोडोंचा खर्च, गाजावाजा आणि Top ratings असूनसुद्धा, “८३” फ्लॉप का ठरतोय?

असं वाटत होतं की हा सिनेमा सगळे रेकॉर्ड ब्रेक करेल, पण एकंदर सिनेमाचं सादरीकरण, लांबी यामुळे त्याच्या बिझनेसवर चांगलाच परिणाम झाला आहे!

Read more

पैसा प्रसिद्धी नव्हे तर केवळ देशाच्या स्वाभिमानासाठी खेळलेल्या भारतीय संघासाठी ८३ बघा!

८३ हा काही लगान, चक दे इंडियासारखा मास्टरपीस नाही, पण ही अशी गोष्ट आहे जी अशा माध्यमातून लोकांसमोर येणं अत्यावश्यक आहे!

Read more

“83”- वर्ल्डकपची गोष्ट कपिल देवकडून ऐकण्यासाठी किती फी मोजावी लागली?

आजही भारतीय क्रिकेटच्या इतिहासात १९८३ साली भारतानं पहिला वर्ल्ड कप जिंकला होता तो दिवस सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे.

Read more

पोलिसांची खिल्ली, धार्मिक कट्टरतेला खतपाणी: बॉलिवूड त्यांच्या ‘धुंद’ विश्वातून बाहेर पडणार का?

विद्या बालनच्या डायलॉगप्रमाणे सिनेमा म्हणजे फक्त ‘एंटरटेनमेंट’ आहे तसाच सिनेमा म्हणजे समाजाला आरसा दाखवणारं माध्यम आहे हे आपण विसरायला नको!

Read more

रणवीरला लाँच करण्यासाठी वडिलांनी आदित्य चोप्राला दिले २० कोटी…

रणवीरला या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा ‘बेस्ट मेल डेब्यू’चा पुरस्कारही मिळाला होता. अनुष्का शर्माने या चित्रपटात मुख्य भूमिका केली होती.

Read more

रणवीरचा ‘विचित्र’ लूक पुन्हा व्हायरल: बॉलिवूडकरांसह नेटकरीही करतायत ट्रोल! वाचा…

मजेचा भाग बाजूला ठेवून या गोष्टीकडे नीट पाहिलं तरी आपल्यासारख्या सामान्य आणि नॉर्मल माणसाला हा सगळा प्रकार म्हणजे विकृतीचं लक्षणच वाटू शकतो.

Read more

आधी बायोपिकचा आधार, आता रिमेकच्या कुबड्या: बॉलिवूडचा कोडगेपणा पदोपदी सिद्ध होतोय!

साऊथ बॉम्बेला आपल्या आई बापाच्या पैशावर इंटरनॅशनल टूर करणाऱ्या स्टारकिड्सच्या हातात या इंडस्ट्रीचा लगाम जायला लागला तर आणखीन होणार तरी काय?

Read more

बीग स्क्रीनचा बाजीराव आपल्या ख-या आयुष्यात कसा आहे हे नक्की वाचा!

रणवीर सिंग, संपूर्ण देशभरातल्या तरुणींच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा रणवीर सिंग त्याच्या गल्ली बॉय चित्रपटामुळे यशाच्या शिखरावर पोचला आहे,

Read more

“अपना टाईम आयेगा” म्हणत झपाटून ध्येयामागे धावायला शिकवणारा “गली बॉय”

या चित्रपटाला अनेक पदर, पैलू आहेत. एका लेखात ते सगळे लिहिणं अशक्य आहे आणि म्हणूनच प्रत्यक्ष बघणे हा एकमेव पर्याय आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?