बालब्रह्मचारी हनुमानाला होता पुत्र… त्याच्या जन्माची ‘ही’ कहाणी ठाऊक आहे का?

अंजनी आणि वायूदेव यांचा मुलगा असलेला मारुती हा सर्वश्रेष्ठ रामभक्त होता. पण त्याशिवाय तो अखंड ब्रह्मचारी आहे अशीही मान्यता आहे.

Read more

जर तुम्ही 90’s kid असाल तर तुम्ही ‘ह्या’ गोष्टी कधीही विसरू शकणार नाही!

मारिओ, म्हणजे बेस्ट फ्रेंड… हा विडीओ गेम खेळणे आणि त्यात आपल्या बहिण-भावांपेक्षा जास्त स्कोर करणे म्हणजे यात मजा असायची

Read more

वाल्मिकींपेक्षाही सुरस रामायण हनुमंताने लिहिलं होतं; पण ते नष्ट झालं, कारण…

रामायणात रामाची सावली म्हणून वावरलेल्या या भक्ताने स्वतः सुद्धा रामाची यशोगाथा आणि शौर्यगाथा सांगणारे ‘रामायण’ लिहिले होते.

Read more

प्रभू श्रीरामाबद्दल नेपाळच्या माजी पंतप्रधानांचं मत धक्कादायक आहे

ओली यांचे प्रेस सल्लागार सूर्य थापा यांच्या सांगण्यानुसार ते म्हणाले, “बीरजंगपाशी जे थोरी नावाचं ठिकाण आहे तिथे खरी अयोध्या आहे

Read more

रावण एक ‘ज्ञानी’ पुरुष होता…वाचा रामायणातील हे सत्य!

सत्तेची हाव, अहंकार आणि पर-स्त्री लोभ ह्या दुर्गुणांमुळे मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचं शत्रुत्व रावणाने पत्करलं.

Read more

प्राणापेक्षाही प्रिय असलेल्या लक्ष्मणाला प्रभू रामचंद्रांनी मृत्यूदंड का ठोठावला? जाणून घ्या

ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू देखील आहे. यातून देव सुद्धा वाचू शकलेले नाही. यासंबधी रामाची विष्णू लोकात परत जाण्याची एक अतिशय रोचक कथा आहे.

Read more

रावणाबद्दलची माहिती सर्वच जाणून आहेत, पण पत्नी ‘मंदोदरी’ बद्दल किती माहिती आहे?

रावणाच्य अनेक कथा आपल्याकडे प्रसिद्ध आहेत. रावणाबद्दल आणि त्याच्या भावांबद्दल देखील काही कथा आपल्याकडे आहेत पण पतीबद्दल जास्त माहिती नाही

Read more

पांडवलेणी: २५०० वर्षांपुर्वीपासून नाशिकमध्ये जपला जाणारा ऐतिहासिक ठेवा

या लेण्यांना पांडवलेणी नाव आहे कारण या ठिकाणी काही काळ पांडव वास्तव्यास होते म्हणून त्यांना पांडवलेणी असे म्हणतात अशी दंतकथा ऐकिवात आहे.

Read more

असं काय घडलं की प्रभु श्रीरामाची बहीण आजही अनेकांना ठाऊक नाही

रघुकूल वंशात राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्या जन्मापुर्वी दशरथ राजा आणि राणी कौसल्या यांच्या पोटी आधीच एका कन्येने जन्म घेतला होता.

Read more

अमरत्वाचं वरदान, संगीताची आवड… तुम्हाला ठाऊक नसेल, पण ‘असाही’ होता रावण!

रावण हा एक कुशल राजकारणी आणि वास्तुशास्त्राचा मास्टर होता, त्याला जादू, तंत्र, संमोहन आणि विविध प्रकारचे मायाजाल माहित होते.

Read more

करीना नाही तर कंगना साकारणार सीतामाई; आतातरी रामायण ‘सात्विक’ वाटणार का?

करोडो रुपये खर्च करून बॉलिवूडकर रामायण आणखीन भव्यपणे सादर करतीलदेखील पण त्यामागे त्यांचा काही छुपा अजेंडा नसावा हीच अपेक्षा!

Read more

‘या’ कारणामुळे राम करू शकले नाही, तो इंद्रजिताचा वध, केवळ लक्ष्मणच करू शकला

अगदी प्रभुराम देखील इंद्रजीताला मारू शकले नसते. इंद्रजीत आपल्या वडिलांप्रमाणेच पराक्रमी होता, इंद्रजीताने स्वर्गाधीपती इंद्रावर विजय मिळवला.

Read more

कथा शबरीची: फारशी माहित नसलेली, पण तिच्या बोरांइतकीच गोड आणि ह्रदयस्पर्शी!

ना कोणती दांभिक वृत्ती, ना खर्चिक पुजापाठ, केवळ मनातील भक्तीची आस आणि कास धरावी, अशी सोपी रीत शिकवणारी शबरीमाई अनेक पिढ्यांची गुरु ठरते.

Read more

रामायणातील या ‘७’ गोष्टी शिकल्याशिवाय आजच्या कॉर्पोरेट जगात यश मिळणं अशक्यच!

रामायण हा एक ठराविक काळासाठी लिहिलेला फक्त ग्रंथ नसून ती एक जीवन जगण्याची शिकवण आहे जी की कालातीत आहे.

Read more

जे चुकतात, त्यांना आधार मिळाला तर ते उंच भरारी घेऊ शकतात! बघा, विचार करा…

बेरोजगार, व्यसनी गुन्हेगार ते प्रसिद्ध व्यक्ती हा प्रवास केवळ प्रेरणादायी नसून आपल्या सगळ्यांच्याच डोळ्यात घातलं जाणारं अंजन आहे.

Read more

आयडियॉलॉजी काही का असेना, प्रत्येक राजकीय पक्षाने रामराज्यातील या गोष्टी आत्मसात करायलाच हव्यात

तत्कालीन आणि भविष्यातल्या राजकर्त्यांनी ह्या धड्यांचे पालन केल्यास नक्कीच भारत एक आदर्श लोकशाही देश बनेल ह्यात शंका नाही..

Read more

रामायणाच्या पडद्यामागील रामायण : राजकारण, आप्तजनांकडून त्रास…बरंच काही…

ज्या व्यक्तीला आपलं जीवनाचं ध्येय इतकं चांगलं माहित असतं त्याला थोडीच कोणी थांबवू शकतं. रामानंद सागर ह्यांच्याबद्दल ही तेच झालं.

Read more

महाभारतातील रील लाईफ मधला ‘अर्जुन’ रिअल लाईफ मध्ये देखील ‘अर्जुन’ का बनला?

अर्जून म्हणतो, की हा रोल त्याला केवळ सुदैवानेच मिळाला. कारण अर्जूनाची भूमिका त्या आधी जॅकी श्रॉफला देण्यात आली होती. या मालिकेने मला अमाप लोकप्रियता दिली

Read more

जाणून घ्या रामायणात “यत्र तत्र सर्वत्र” विविध रूपात वावरणाऱ्या एका कलाकाराबद्दल!

२५ जानेवारी १९८७ ला रामायण मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला आणि या मालिकेने टिव्ही चॅनेल्सचा इतिहासच बदलून टाकला.

Read more

श्रीरामांची मुलाखत : अरुण गोविल यांच्या विलक्षण मुलाखतीने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं!

ज्या काळात फेसबुक ट्विटर अशी माध्यमं नव्हती त्या काळातले हे कलाकार आज सोशल मिडियाच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधतायत आणि जुन्या आठवणी शेयर करतायत!

Read more

रामायण मालिकेतील “लव-कुश” सध्या काय करतायत हे पाहून तुम्हालाही सुखद धक्का बसेल!!

लॉकडाऊनच्या काळात रामानंद सागर यांच्या नव्वदच्या दशकातील रामायण मालिकेच्या पुनःप्रसारणाने पुन्हा तितकीच लोकप्रियता मिळवली आहे

Read more

…आणि श्रीरामांची भूमिका करणाऱ्या कलाकाराने धोकादायक व्यसनापासून कायमची मुक्ती मिळवली..!

प्रेक्षक तर अक्षरशः त्यांची पूजा करत, त्यांना हार वगैरे घालत. त्यांना खरोखरच देवत्व बहाल केल होतं प्रेक्षकांनी!

Read more

रामायणाचा चित्रमय रसास्वाद : भारतातील विविध पेंटिंग्जच्या आधारे घेतलेला रामायणाचा अप्रतिम आढावा (भाग २)

ह्या चित्र मालिकेच्या निमित्ताने आपले लक्ष भारतातील अशा ऐतिहासिक/ प्राचीन साहित्याच्या वारशाकडे व तो वारसा जपणाऱ्या कलावंतांकडे जावे अशा अपेक्षेने हे सगळे लिहिले आहे.

Read more

रामायण- महाभारत सिरियल्स सुरू झाल्यामुळे हिंदू पुराणांचं “हे” उत्कृष्ट वास्तव समोर आलंय!

मागच्या पंधरा दिवसात पटलं की, तो काळ, त्याचं सादरीकरण हे योग्यपणे फक्त रामानंद सागर आणि बी आर चोपडा यांनाच दाखवता आलं.

Read more

“रामाने दिलीये सुग्रीवाला श्रद्धांजली..!” श्याम सुंदर कलानी काळाच्या पडद्याआड!

सिरियलच्या अभूतपूर्व यशानंतरसुद्धा त्यांना कुठलेच काम मिळाले नाही, पण तरी त्यांच्या या भूमिका लोकांच्या कायमस्वरूपी लक्षात राहिल्या!

Read more

रामायणाचा चित्रमय रसास्वाद : भारतातील विविध पेंटिंग्जच्या आधारे घेतलेला रामायणाचा अप्रतिम आढावा (भाग १)

श्रीराम व श्रीकृष्ण ह्या अवतारांनी व त्यांच्या भोवती गुंफलेल्या लोकवाङ्मयाने देशातील विविध भाषांतील साहित्यविश्व समृद्ध झाले आहे. भारतात सापडणारे मिनिएचर पेंटिंग्ज मधूनही हा रामायणाचा वारसा पिढ्यानपिढ्या पुढे संक्रमित झाला आहे.

Read more

“रावण : राजा राक्षसांचा”, रावणाची बाजू मांडणारी, पराभूताचा इतिहास दाखवणारी कादंबरी

बिभिषण हा रामाला जाऊन मिळणार, त्यासोबत आपले, गुपितंही जाणार आहेत हे ज्ञात असूनही आईला दिलेल्या वचनाला जागणारा तत्ववादी रावण त्याला कोणतीही शिक्षा करत नाही.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?