जेव्हा एक मुस्लिम लैंगिक विकृत माणूस “हिंदू ऋषी” म्हणून दाखवला जातो…!

फसवणारा, गुंड हा नेहेमी भगवा असतो. निराधारांना मदत करणारे नेहेमी क्रॉस घातलेले असतात. असहाय, गरीब नेहेमी टोपी घातलेले असतात.

Read more

देशाच्या विकासावर कब्जा करून बसलेल्या “सनातनी पुरोगामी” धर्माचे निरूपण : भाऊ तोरसेकर

अभिजनांनीच असभ्य म्हणून शिव्याशाप दिलेल्या कृती व गोष्टी नंतरच्या काळात सभ्य म्हणून स्विकारल्याचा दावा केलेला आहे. त्यांच्या तथाकथित संस्कृती व सभ्यतेचा जनमानसावरील पगडा कमी होऊ लागला, मग असे लबाड लोक त्यांनीच नाकारलेल्या गोष्टी सभ्य ठरवून पुन्हा त्यावर हुकूमत प्रस्थपित करायला धडपडू लागतात.

Read more

..आणि पवारसाहेबांनी ‘Pseudo Secularism म्हणजे काय?’ हे दाखवून दिले

भविष्यात इतिहास लिहिताना शरद पवारांचा ‘पुरोगामी किंवा सेक्यूलर’ असा उल्लेख करताना इतिहासकारांमध्ये शंका-कुशंका, अनेक मतभेद होतील, हे मात्र नक्की.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?