आंबेडकरांनी विठ्ठल हाती घेतल्याचं हिंदुत्ववाद्यांना दुःख का? प्रसन्न जोशी यांचा सवाल वाचा!

केजरीवालांनी जे दिल्लीत केलं ते महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर करू शकतात. याची वैचारिक आयुधं बुद्ध धर्मातील प्रतीत्यसमुत्पाद, अनित्यवादाने दिली

Read more

वंचित बहुजन आघाडीमधून बंडखोरी करून बाहेर पडणारे लक्ष्मण माने आहेत कोण?

मानेंच्या राजीनाम्यामुळे वंचित बहुजन आघाडीत फूट पडल्याचे दिसून येत आहे.

Read more

“बाळासाहेब, पंधरा टक्के मतांवर कोणते उमेदवार निवडून येतात?”: प्रकाश आंबेडकरांना खडा सवाल

मत विभाजना व्यतिरिक्त वंबआला काहीही साध्य होणार नाही असाच अर्थ मात्र याचा होतो.

Read more

संजय आवटेंना लिहिलेल्या पत्रात संशयित माओवादी सचिन माळीचे गंभीर आक्रमक आरोप

सचिन माळी यांच्या या पत्रानंतर पुरोगामी वर्तुळाट वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल असलेले मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले असल्याचे दिसते आहे.

Read more

प्रकाश आंबेडकर साहेब, तुम्हाला मा रामदास आठवले ‘गल्लीबोळातले’ नेते वाटतातच कसे?

एकतर गल्लीबोळातला नेता कोण आणि मास लीडर कोण हे त्या नेत्याला असलेल्या सामान्य लोकांच्या पाठींब्यावरून आणि त्या नेत्याच्या लोकप्रियतेवरून ठरत असते.

Read more

“हम तुम्हारी ** मारेंगे” म्हणणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना लोकशाही चालत नाही काय?

मनुस्मृती मानणारा म्हणून तुम्ही कितीही टाहो फोडून माझ्यावर गरळ ओका. मनुस्मृती तेव्हाही जाळली होती आताही जाळली जाणार आणि पुढेही जाळू. बाबासाहेबांच्या संविधानाला प्रमाण मानूनच देश चालणार आहे आणि चालतो आहे. ही काळ्या दगडावरची रेष आहे.

Read more

प्रकाश आंबेडकर : दलितांसाठी खरा धोका – भाऊ तोरसेकर

खुद्द मायावतींनी तसे काही केले तर न्याय असतो आणि अन्य कोणी तेच कृत्य केल्यास मात्र तो दलितविरोधी असतो.

Read more

भीमा कोरेगाव : प्रचार, अपप्रचार आणि खरे दोषी

सामान्य जनता राजकारण्यांच्या हातचं बाहुलं बनून बसलीये. प्रचार अपप्रचाराच्या राजकीय खेळात स्वतः खेळत बसलीये आणि खरे दोषी आपापले हेतू साध्य करत रहाताहेत.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?