पालकांनो! ही ६ सूत्रं पाळली नाहीत तर तुम्ही कधीही आदर्श पालक ठरू शकणार नाही!

वारंवार सक्ती करण्या-या किंवा हात उगारणा-या पालकांमुळे मुले कोडगी होतात. त्यांना पालकांच्या शिक्षेबद्दलही काही वाटेनासे होते.

Read more

बाप बनण्याचं योग्य वय नक्की आहे तरी काय? वय वाढलं तर हा गंभीर आजार ओढवेल…

आई होण्यासाठी मुलीच्या वयाकडे लक्ष दिलं जातं. पण, मुलांनासुद्धा वडील होण्यासाठी एक वयोमर्यादा असते याबद्दल आपल्याकडे फार अज्ञान बघायला मिळतं.

Read more

तुमच्या मुलांसोबत कायमची मानसिक दरी टाळण्यासाठी या ८ चुकांपासून दूर रहा…

लोक आपली स्वप्ने आणि विचार लहान मुलांवर लादण्याचा प्रयत्न करतात. शिस्तीच्या नावाखाली मुलांवर खूप बंधने लादण्यात येतात. पण हे सर्व चुकीचे आहे.

Read more

आपल्या मुलांना “शहाणं” करण्यासाठी शिकवा या ५ गोष्टी!

खरंच पालक होणं अवघड आहे. कारण त्यांच्याशी कठोर वागलं तर मुलं आपल्याशी चांगलं बोलणार नाही ह्याच दडपण आणि बंधनं ठेवली नाहीत, तर मुलगा हाताबाहेर जाण्याची भिती.

Read more

प्रितीप्रमाणेच या १० बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरीही सरोगसीव्दारे पाळणा हलला…

बॉलिवूडमधील याच दाम्पत्याच्याच्या सल्ल्यानुसार गौरी आणि शाहरुखनेही पुढील वर्षी सरोगसची पर्याय स्विकारला होता.

Read more

स्क्रीनचा वापर – मुलांना वाढवण्याबाबत “गोंधळलेल्या” पालकांनी हे वाचायलाच हवं!

प्रत्येक गोष्ट सोशल-मीडियावर शेअर करणारे; पण मुलांना, शाळेच्या ऑनलाईन वर्गांसाठी सुद्धा “स्क्रीन”समोर नको, असा आग्रह धरणारे पालक आहेत.

Read more

लहान मुलांसाठी १२ असे चित्रपट जे त्यांनी पालकांबरोबर आवर्जून बघायला हवेत!

हे चित्रपट तुमच्या मुलांबरोबर नक्की बघा जेणेकरून ते यातून अनेक गोष्टी शिकतील आणि तुम्हाला सुद्धा मुलांशी कसं वागायचं याच्या टिप्स मिळतील.

Read more

आपल्या मुलांना गुन्हेगारीकडे वळण्यापासून वेळीच अडवा – हा लेख जरूर वाचाच

 मुलं गुन्हेगारी मार्गाकडे का बरं वळत असतील? गुन्हेगारी मानसिकता तयार होण्याची कारणे काय असावीत? मानसिकता विकसित होणे, तयार होणे ही क्रिया खूप क्लिष्ट असते.

Read more

कोरोनाच्या भितीने घरात बसून ‘बोअर’ झालेल्या ‘बच्चे कंपनीला’ बिझी ठेवायचे हे फंडे वाचाच

या छोट्यांना कशात आणि कसं रमवून ठेवायचं असा प्रश्न बहुतेकांना पडतो. मोबाईलमध्ये छोटी मंडळी रमते पण दिवसभर मोबाईल गेम खेळत राहणे ही देखील चांगली गोष्ट नाही!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?