“पानिपत”च नव्हे – या भारतभूमीत एकाहून एक “महायुद्धे” घडली आहेत.. वाचा, भारतीय ऐतिहासिक महायुद्धांबद्दल..!

प्राचीन काळी झालेले महायुद्ध म्हणून आपण महाभारताचे नाव घेतो. पण, रामायण आणि महाभारताआधी आणि नंतरही भारतभूमीवर अनेक युद्धे लढली गेली. या युद्धांमुळे तत्कालीन भारताचे राजकीय चित्रच बदलले.

Read more

या मोठ्या सणाला काळी वस्त्र का? लाख बांगडी फुटली, दोन मोती गळाले…

मराठा का एकाकी पडला? स्वतःविषयी विश्वास निर्माण करायला कमी पडला? परक्यांपेक्षा तो आपल्यांना अधिक परका का वाटला? यांची उत्तरं शोधली पाहिजेत

Read more

मराठ्यांनी पानिपत गमावले पण शत्रूलाही लाजवेल असे शौर्य गाजवले!

पानिपतामध्ये जरी मराठ्यांना भगवा फडकावता आला नाही. तेथे त्यांचा दारुण पराभव झाला हे जरी खरे असले तरी मराठा सैन्याचे शौर्य कमी लेखता येत नाही.

Read more

पानिपतला इतकी सारी महत्वाची “युद्धं” घडण्यामागे नेमकी कोणती कारणं आहेत?

पानिपत भारताच्या हरियाना राज्यातील एक ऐतिहासिक शहर आहे. याचा उल्लेख महाभारतातही आढळतो. इतिहासात पानिपतला रणभूमी समजले जाते यामागे बरीच कारणे आहेत.

Read more

तालिबानचं भारतीय कनेक्शन!

आज तालिबान्यांनी जवळजवळ पूर्ण देशावर कब्जा केलेला आहे अनके स्थानिक नागरिक पलायन करत आहेत आपला जीव वाचवत मिळेल तिथे पळ काढत आहेत

Read more

गोल्डन बॉय नीरज चोप्रामुळे चर्चेत आलेले रोड मराठा आहेत तरी कोण?

गंमत अशी की महाराष्ट्रातील मराठ्यांना पानिपतच्या  शौर्याचा विसर पडला आहे, पण या रोड मराठ्यांना अजूनही तो इतिहास सर्व तोंडपाठ आहे

Read more

“पानिपत” चित्रपट नक्की कसा आहे? कुणी पहावा, कुणी पाहू नये? वाचा..!

सध्या आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित “पानिपत” या चित्रपटाची खूपच चर्चा आहे. आतापर्यंत फेसबुकवरच्या पोस्ट वाचून लोकांमध्ये या चित्रपटाबद्दल अनेक मतं तयार झाली आहेत. वाचा, नक्की कसा आहे “पानिपत”.. 

Read more

स्वातंत्र्यपूर्व काळातील, पानिपतची (न झालेली!) ४ थी लढाई

हा देखिल ऐतिहासिक प्रश्न समोर आला की ब्रिटीशांनी हा देश नक्की कुणाला हरवून काबीज केला? ह्याचे स्पष्ट, सरळ असे एकच एक उत्तर नव्हते.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?