पांडवांचे गर्वहरण करण्यासाठी नियतीने घेतली परीक्षा, महाभारतातील बोधकथा

युधिष्ठिराने त्याचे विनम्रतेने कारण विचारले आणि यक्षाने सगळी हकीकत सांगितली व युधिष्ठिरास प्रश्न विचारण्याची इच्छा व्यक्त केली.

Read more

महाभारतातील नकुल आणि सहदेव यांच्याबद्दलच्या न ऐकलेल्या गोष्टी जाणून घ्या…

नकुल आणि सहदेव यांना प्राण्यांची संभाषणे समजायची. त्यांना वनस्पती आणि प्राणी यांचे विचार, संवाद आणि कृती समजत असे.

Read more

केदारनाथचं एक असं रहस्य ज्यामुळे पांडवांचं आयुष्यच बदलून गेलं…!!!

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणजे केदारनाथ. चार धाम यात्रा आपल्याकडे अतिशय पवित्र मानली जाते. या केदारनाथाचं महाभारताशी अनोखं नातं आहे.

Read more

कौरवांची जन्मकथा, दुर्योधन, दु:शासन, दुर्मुख सहित १०० नावांची रंजक कहाणी!

पहिले कुंड उघडताच त्यात एक लहान अर्भक आढळले. त्याचे नाव दुर्योधन ठेवण्यात आले. त्यानंतर इतर ९९ कुंडे खोलण्यात आली आणि प्रत्येकामध्ये एक लहान अर्भक आढळले.

Read more

स्त्रिया ‘सत्य’ जास्त काळ लपवू शकत नाहीत, कारण आहे ‘युधिष्ठिराचा’ शाप!

स्त्रिया सत्य फार काळ लपवून ठेवू शकत नाहीत, खरं का खोटं माहीत नाही! पण कथा असे सांगते की लोकलज्जेस्तव कुंतीने सत्य लपवून ठेवले!

Read more

महाभारतात पांडवांच्या विजयाचा शिल्पकार असलेला राक्षस माहीत नसेल तर नक्की वाचा

वनवासाच्या दरम्यान जेव्हा पांडव गंदमादन पर्वताजवळ जात होते तेव्हा वाटेत वादळ व पावसाचा सामना केल्याने द्रौपदी अतिशय थकून गेली होती.

Read more

महाभारताच्या युद्धात सगळ्या योद्ध्यांना भरपेट जेऊ घालणाऱ्या राजाविषयी जाणून घ्या!

मित्रांनो ही कथा महाभारतातील अनेक दुर्लभ कथांपैकी एक जरी असली तरी आजही एका पिढीकडून दुसर्‍या पिढीला सांगितली जाते.

Read more

या १० शापांमुळे महाभारताच्या युद्धावर झालेले परिणाम तुम्ही वाचायलाच हवेत!

पांडव आणि कौरवांमध्ये झालेले कौटुंबिक कलह आणि यातून घडलेले महायुद्ध हे ऐकून आपल्याला माहित असतं. पण या शापांचा परिणाम युद्धावर झाला होता.

Read more

पांडवांचं शंकराशी झालेलं युद्ध – महाभारतातील एक अपरिचित पैलू…!!

भोलेनाथ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या महादेवांनी पांडवांसोबत युद्ध केले हे पचवणे जरा अवघड असले तरी सत्य आहे. युद्धाचे कारणही तसेच गंभीर होते…

Read more

महाभारताचे युद्ध कुरुक्षेत्रावरच का लढले गेले? त्यामागचे ‘रहस्य’ जाणून घेऊया!

जेव्हा युद्धाची निश्चिती झाली तेव्हा हे युद्ध लढण्यासाठी योग्य ती जागा शोधण्याचे काम सुरु झाले. ही जबाबदारी भगवान श्रीकृष्णांनी स्वतःवर घेतली होती.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?