जगातील फक्त “या” दोन देशांमध्ये कोका कोला विकला जात नाही, हे आहे कारण!

जगात सर्वात जास्त घेतलं जाणार सॉफ्ट ड्रिंक म्हणजे कोका-कोला. आजतागायत १९५ पैकी १९३ देशात कोका कोला विकला जातो, पण दोन देशात नाही.

Read more

तिसऱ्या महायुद्धाला सुरवात झाली? ही १० लक्षणं बरंच काही सांगून जातात…

अमेरिका आणि रशिया यांच्यात असलेले मतभेद हे जगजाहीर आहेत. हे मतभेद लक्षात घेऊन चीन रशिया सोबत मैत्री वाढवतोय

Read more

वेगळेच माकड’चाळे’, दिवसाला ४० सिगारेट्स..ही मादी चिंपांझी झालीये ‘चेन स्मोकर’

आता माणसंही माकडचाळे का करत असावीत हा प्रश्नच आहे म्हणा! पण जर एखादी चिंपांझीच माणसांसारखे चाळे करू लागली तर?

Read more

अजबच गोष्ट! चक्क “पोलीसच” मोजायचे बायकांच्या स्कर्टची लांबी..!!

पार्क चँग ही यांच्या राजवटीत हा कायदा पास करण्यात आला होता. ज्याचा मूळ उद्देश हा होता की, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी लोकांना संकोच वाटू नये

Read more

असं नेमकं काय घडलंय की नॉर्थ कोरियात चक्क ११ दिवस हसण्यावर बंदी आली

यापुर्वी अशीच बंदी न पाळू शकलेल्या लोकांना गुन्हेगार ठरवण्यात आलं आहे. काही व्यक्तींना तर अटक केली असून त्यांना कुणीही पाहिलेलं नाही.

Read more

जोक्सवर बंदी ते पॉर्नसाठी मृत्यूदंड, “उत्तर कोरियाचे” १४ विचित्र कायदे!

उत्तर कोरियाचे कायदे खूपच भयानक आहेत. या देशामध्ये राहणारी माणस कशी राहत असतील, याचा आपण विचार देखील करू शकत नाही.

Read more

ती पवित्र पर्वतरांग जिथे येऊन किम जोंग ऊन सारखा हुकूमशहा सुद्धा देशातले महत्वाचे निर्णय घेतो!

जर का माउंट paektu वर येऊन किम जोंग उन यांचे विचार आणि वृत्ती शांत होत असेल तर फक्त कोरियाच नाही पूर्ण जग या गोष्टीचं स्वागतच करेल.

Read more

‘ह्या’ शस्त्रांच्या जोरावर उत्तर कोरिया कोणत्याही बलाढ्य देशाला देऊ शकतो आव्हान!

कोरिया हा शस्त्रांच्या बाबतीत प्रगत झालेला आहे. या देशाकडे खूप नवीन पद्धतीची घातक शस्त्रास्त्रे आहेत. त्यांच्या जोरावर हा देश कोणत्याही देशाला आव्हान देईल!

Read more

उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उनची ताकद आणि धास्तावलेलं जग

सिंगापूरमध्ये होणाऱ्या किम आणि डोनाल्डच्या भेटीकडे मात्र साऱ्या जगाचं लक्ष असणार आहे.

Read more

महासत्तांच्या संघर्षामुळे झालेल्या कोरियाच्या करुण वाताहतीचा इतिहास!

शांतता प्रस्थापित झाल्यावर १९४८ ला संपूर्ण कोरियात निवडणूक घेणे अपेक्षित होते, ज्याकारणाने २ वेगवेगळ्या फौजांच्या आधिपत्याखाली असलेला कोरिया एकसंध बनेल. घडले मात्र विपरीतच.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?