मनोरंजनाचा एक वेगळाच अनुभव देणाऱ्या ह्या १० वेब सिरिज नाही बघितल्या तर मग काय बघितलं?

टीव्ही सिरीयल म्हणजे सासू-सून किंवा नायकाची अनेक लग्न/अनैतिक संबंध आणि त्यात होरपळणारी अबला स्त्री – हेच चित्र आपल्याला माहीत आहे.

Read more

केवळ कंटाळा आला म्हणून या पठ्ठ्याने थेट ३ करोडच्या नोकरीवर पाणी सोडलंय!

कामात समाधान, आनंद मिळत नव्हता या कारणासाठी त्याने चक्क मनोरंजन विश्वातील ‘A HUGE CHERRY’ सोडून दिली. कोण आहे ही वल्ली?

Read more

सेक्स, दारू, सिगरेट, शिवीगाळ म्हणजेच बोल्डनेस : OTT विश्वाचा हा गैरसमज कधी दूर होणार

प्रथमदर्शनी तरी मला हा टीजर काही केल्या बोल्ड नव्हे तर हिडीस स्वरूपाचा वाटला आणि यात मी अतिशयोक्ति अजिबात करत नाहीये.

Read more

OTT प्लॅटफॉर्म एवढा बक्कळ पैसा कसा कमावतात, जाणून घ्या त्यामागचं अर्थकारण

घरात साधारणपणे एकच टेलिव्हिजन असतो. यावर बहुतेकदा डेलीसोप चालू असतात, तरूण वर्गाला किचन या बटबटीत मालिका बघण्यात काहीही रस नसतो.

Read more

नेटफ्लिक्सला भारतातून गाशा गुंडाळावा लागणार का? वाचा यामागची कारणं…

थेट बोलायचं झालं तर नेटफ्लिक्स इंडिया ही एकप्रकारची कचराकुंडी झाली आहे जिथे सतत काहीतरी कचरा स्वरूपातला कंटेंट लोकांच्या माथी मारला जातो,

Read more

त्याच्याकडे एवढा पैसा होता की, करोडो रुपये वर्षाला अगदी ‘कुजून’ जायचे!

पाब्लो अट्टल ड्रग लॉर्ड होता, मेक्सिकन-अमेरिकन सरकार ला त्याने खूप त्रास दिला, स्वतःसाठी एक वेगळा तुरुंग बांधायला लावला.

Read more

अंत्यसंस्काराला जाताना सुचली नव्या शो ची कल्पना, करण जोहरची विकृत मानसिकता

कोणतीही कथा, पटकथा, सारासार विचार नसलेली सिरीज पाहणं जितकं त्रासदायक आहे त्याहूनही क्लेषकारक आणि संतापजनक आहे ते म्हणजे या कथेमागची कहाणी.

Read more

“फिल्म इंडस्ट्रीत महिलांना सुगीचे दिवस आलेत” धकधक गर्ल माधुरी दीक्षितचं निरीक्षण

आज २०२२ मधली फिल्म इंडस्ट्री पाहून माधुरी दीक्षित म्हणते, “फिल्म इंडस्ट्रीत महिलांकरिता सध्याचा काळ आणि हे युग उत्तम आहे.”

Read more

तब्बल २ महीने ‘चोरून’ नेटफ्लिक्स वापरणाऱ्या या मुलीचं ‘नेटफ्लिक्सनेच’ केलं कौतुक!

इंस्टा-फेसबुकचे पासवर्ड शेअर करणे, नेटफ्लिक्स अमेझॉन प्राईम सारख्या ओटिटी प्लॅटफॉर्मचे अकाउंट शेअर करणे अशा गोष्टी होत असतात.

Read more

डिप्रेशन, दारूच्या नशेत केलेलं ट्विट: नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकणारा ‘कॉमेडीयन’!

जेव्हा एक कलाकार त्याच्या कलेपेक्षा त्याच्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखला जात असेल तेव्हा त्याच्या कलेत नक्कीच काहीतरी कमतरता असते!

Read more

जगभर लोकप्रिय “मनी हाईस्ट”, स्पेनमध्ये मात्र सपशेल फ्लॉप झाली होती!

आज ही सेरीज अव्वल स्थानावर आहे आणि भरभरून फायदा करून देणारी ठरली आहे. मनी हाईस्ट ही आजवरची सर्वात जास्त पाहिली गेलेली गैरइंग्रजी सिरीज आहे.

Read more

उत्तर कोरिआमध्ये ही सिरीज बघणाऱ्याला थेट परलोकात पाठवायचा निर्णय घेतला गेलाय!

केसाच्या रचनेपासून ते मनोरंजनापर्यंत सगळ्या गोष्टी हे सरकार ठरवतं अशा देशात रोजच जीवन जगणं हे देखील एक प्रकारची समस्या होऊन बसले आहे.

Read more

नवाझुद्दीन म्हणतोय, OTT सारख्या ‘डम्पिंग ग्राउंड’वर मी यापुढे काम करणार नाही….

यापुढे ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम करणार नाही असं म्हणताना, त्याने ओटीटीचा उल्लेख चक्क ‘नकोशा कलाकृती टाकण्याचं डम्पिंग ग्राउंड’ असा केला आहे.

Read more

IIT साठीच्या जीवघेण्या स्पर्धेत धावणाऱ्या विद्यार्थ्यांचं अचूक चित्रण करणारी ‘कोटा फॅक्टरी’

जितू भैय्याचा स्वप्नं आणि लक्ष्य यातला फरक सांगणार एकच डायलॉग सतत डोक्यात घोळत राहतो “सपने देखे जाते है और एम (aim) अचीव्ह किये जाते है.”

Read more

प्रोफेसरचं नेमकं काय होणार? सिरीज आवर्जून पहावी की नुसतीच “हवा”? जरूर वाचा

गेल्या महिन्याभरापासून सगळीकडे एकच गोष्ट ऐकायला मिळत होती, कधी येणार मनी हाईस्ट? काय होणार प्रोफेसरचं? अखेर तो क्षण आलाय!

Read more

आज चाहत्यांचं लाडकं ठरलेलं हे गाणं त्याकाळी ‘हिटलरच्या साम्राज्याला हादरे’ देत होतं…

मनी हाईस्ट या वेबसिरिजमध्ये बऱ्याच ठिकाणी हे गाणं आणि यातली कडवी तुम्हाला ऐकायला मिळतील, लवकरच या सिरिजचा शेवटचा सीझन रिलीज होणार आहे!

Read more

OTT प्लॅटफॉर्मवर, येत्या वीकेंडला रिलीज होणारे हे ५ चित्रपट अजिबात चुकवू नका!

सरकारच्या नियमावलीचा कंटाळा आला असला तरी तुमचा हा कंटाळा दूर करण्याची जबाबदारी ओटीटी प्लॅटफॉर्मने घेतली आहे.

Read more

नोलनच्या सिनेमांना टक्कर देणारा हा ‘जबरदस्त’ चित्रपट अजिबात चुकवू नका…

एका टाइमलाइन मधली मुलगी स्वतःचा भूतकाळ बदलू पाहतीये, तर दुसऱ्या टाइमलाईनमधली मुलगी स्वतःचं भविष्य काय असेल ते जाणून घ्यायचा प्रयत्न करतीये!

Read more

फेमीनीजमच्या नावाखाली स्वतःचा अजेंडा सिद्ध करू पाहणारी बोगस ‘बॉम्बे बेगम्स’

संपूर्ण सिरीजमध्ये ती फक्त तिची बॉडी आणि तिच्या शारीरिक गरजा याबाबतीतच बोलत असते, विचित्र आणि अश्लील चित्र काढत असते वगैरे वगैरे!

Read more

‘हिंदूद्वेष्ट्या’ ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील हे ‘तांडव’ वेळीच थांबायला हवं नाहीतर…

तांडव असो किंवा सेक्रेड गेम्स अशा कलाकृतींना आणि त्यात दाखवलेल्या आक्षेपहार्य दृश्यांना आपण सभ्य आणि सांविधानिक भाषेत विरोध दर्शवायला हवा!

Read more

२०२० – अजिबात चुकवू नयेत अशा, सर्वश्रेष्ठ भारतीय १० वेब सिरिज!

सुपरस्टारच्या नावापेक्षा सिनेमाची कथा दिग्दर्शक याकडे बघून सिनेमे पाहिले जातायत हा सर्वात मोठा बदल डिजिटल माध्यमाने घडवून आणला!

Read more

नेटफ्लिक्सवरील हे ७ शो तुम्ही बघायलाच हवेत! २ दिवस मोफत बघता येतील!!

आम्ही या लेखात आम्ही तुम्हाला ७ अशा वेबसिरीज आणि फिल्मची नावं सांगणार आहोत ज्या तुम्ही या २ दिवसात बघून त्याचा आस्वाद घेऊ शकता!

Read more

“असले” सीन दाखवणाऱ्या नेटफ्लिक्सला केवळ बॉयकॉट करून भागणार नाही, वाचा!

बायकॉट हा शब्द वापरुन आपणच यांच्या विचारधारेला खतपाणी घालत आहोत. त्यांचे विचार अगदी बरोबर आहेत हेच आपण यातून सिद्ध करत आहोत!

Read more

चित्रपट बघण्यासाठी थिएटरला जाण्याऐवजी घरबसल्या बघता येतील हे चित्रपट!

एकीकडे ग्राहकांना घर बसल्या अगदी कमी खर्चात सिनेमा बघायला मिळणार आहेत. दुसरीकडे, मल्टिप्लेक्स मालक, कर्मचारी हवालदिल झाले आहेत.

Read more

बहुचर्चित मनी हाईस्ट सिरिजच्या “त्या” मास्कच्या मागच्या उत्तम पण “विक्षिप्त” चित्रकाराची कहाणी!

हा चित्रकार सणकी, विक्षिप्त, म्हणून तत्कालीन समाजाद्वारे हेटाळला गेला, पण आज त्याची चित्रे पाहिली तर त्यातील संदेश, सौंदर्य काही वेगळेच असल्याची जाणीव होते.

Read more

कुणीही चुकवू नये अशा जबरदस्त वेबसिरीजने जगभरात अनेकांना कोड्यात टाकले होते

२७ जून २०२० ला या वेबसिरीजचा तिसरा आणि शेवटचा भाग नेटफिलक्स वर रिलीज केला जाईल. तेव्हा आधीचे भाग बघून तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील.

Read more

अव्हेंजर मेकर रुसो ब्रदर्सच्या आगामी सिनेमात ‘थॉरसमोर’ उभे ठाकलेत “हे” २ भारतीय अभिनेते

मनोज बाजपेयी देखील या सिनेमाचा एक भाग आहे म्हटलं जातंय मात्र ट्रेलर मध्ये मनोज बाजपेयी कुठेही दिसत नाही, त्यासाठी सिनेमाच पहावा लागेल!

Read more

नेटफ्लिक्सच्या ‘या’ वेब सिरिजने २०१८ मध्येच केली होती कोरोनाची ‘भविष्यवाणी’!!

५३ मिनिटांच्या मालिकेतील भागात पात्राला कळतं की कोरोनाचा विषाणू एका विघातक विचारांच्या समूहाने जाणून- बुजून सगळ्या माणसांना अपाय करण्यासाठी तयार केला आहे.

Read more

ही ७ यूट्युब चॅनल्स म्हणजे मनोरंजन आणि ज्ञानाचा सुंदर मिलाफ – प्रत्येकाने फॉलो कराच!

जर तुम्हाला खरच काहीतरी चांगलं नवीन, डोक्याला चालना देईल असं काही बघायचं असेल तर तुमच्याकडे नेटफ्लिक्स किंवा प्राइम याशिवाय सुद्धा बरेच पर्याय उपलब्ध आहेत

Read more

गुगल कवडीमोल भावात घेण्याची संधी वाया घालवली, दूरदृष्टीची गरज दाखवणारे ४ प्रसंग

अश्या या क्रांतिकारी कल्पना काहींनी धुडकावल्या, स्वतःवर विश्वास ठेवत या लोकांनी त्या सत्यात उतरवल्या आणि आज ती माणसे यशाच्या उंच शिखरावर आहेत.

Read more

गुगलपेक्षाही एका वर्षाने सिनियर असलेल्या ‘नेटफ्लिक्स’ बद्दलच्या या गोष्टी वाचून तुम्हीही थक्क व्हाल

त्याकरिता २०१३ मध्ये नेटफ्लिक्स ला ऑस्कर ह्या मानाच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं.

Read more

द स्पाय आणि द फॅमिली मॅन : सध्या गाजत असलेल्या या वेबसिरीजबद्दल जाणून घ्या

अशा खूप कमी वेबसिरीज आहेत ज्यांची उत्सुकता आपल्याला जराही वेळ ब्रेक घेऊ देत नाही. अशा काही सीरिज पैकी या दोन सिरीज The Spy आणि The Family man.

Read more

पोस्टाने आला होता “नेटफ्लिक्स”चा पहिला सिनेमा! विश्वास बसत नाही? मग हे वाचाच

नेमक्या याच मानसिकतेचा अभ्यास करून नेटफ्लिक्स लोकांना काय आवडतं याचा अभ्यास करते व ते देण्याचा प्रयत्न करते.

Read more

वेबसिरीज : मनोरंजनाचा नवा डिजिटल रंगमंच!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === भारतात सध्या webseries ला सूगी चे दिवस आलेत

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?