परिवर्तनाचा आणखी एक दुवा निखळला!

या सगळ्या परिवर्तनाचा एक दुवा आशिष नेहरा आहे. प्रत्येक टप्प्यावर तो होता. आणि जेंव्हा होता, तेंव्हा प्रामाणिकपणे होता. आयुष्यातला शेवटचा बॉल त्याने टाकला आणि हा संपूर्ण काळ डोळ्यासमोरून गेला.

Read more

नव्या उन्मेषाच्या वाटेवर : “मुलुखमैदान”

मी भूमिकेचा पक्षपाती आहे हे नमूद करतो. माझ्या लेखनशैलीवर झालेले प्रमुख संस्कार म्हणजे नरहर कुरुंदकर, शेषराव शेषराव मोरे आणि कुमार केतकर. आणि या सगळ्यासकट पुरोगाम्यांसाठी मी आद्य मोदीभक्त आहे. त्यामुळे ज्यांना विशिष्ट विचारसरणीच प्यारी आहे त्यांच्याशी सामना अटळ आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?