“त्या” वादग्रस्त शिल्पाबद्दल कित्येक अनुभवी शिल्पकार मनस्वी खेद व्यक्त करत आहेत…

ज्या शिल्पकामाचा आदर्श सांगितला गेला पाहिजे ते कामंच सदोष असेल तर आपण भारतीय, शिल्पकलेचा नेमका काय वारसा सांगणार आहोत?

Read more

पंतप्रधानांसोबत असणाऱ्या अंगरक्षकांच्या “बॅगेमध्ये” काय असते?

अंगरक्षक प्रत्येकवेळी विशिष्ट व्यक्तींना सर्वोच्च सुरक्षा प्रदान करते. असे अंगरक्षक पंतप्रधानांवरील कोणतेही संकट आपल्यावर झेलून पंतप्रधानाना सुखरूप ठेवतात.

Read more

वर्षाला तब्बल दोन कोटी कमाई, फक्त निर्माल्य गोळा करून! वाचा…

गंगेमध्ये फेकल्या जाणाऱ्या फुलांबद्दल चर्चा करत त्यांनी ठरवले की, नद्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रदूषणमुक्त करायचे.

Read more

“मै शपथ लेता हू..” : मोदींच्या आणि मंत्रिमंडळाच्या शपथविधीबद्दल १० खास गोष्टी

या शपथविधी सोहळ्यात काय काय मनोरंजक बाबी घडल्या होत्या ते बघूया.

Read more

मोदी समर्थक जोडप्याने लग्नाच्या पत्रिकेवर जे छापलंय ते पाहून लोक राजकीय मतं कुठवर नेतात हे कळतं!

ही पत्रिका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून त्याला बरेच शेयर मिळाले आहेत.

Read more

पाच राज्यांत जनतेने दिलेला कौल : अपराजितांच्या पराभवाचे पडघम

पराभवाने चवताळलेले मोदी-शहा आणि ह्या विजयाने संजीवनी मिळालेला काँग्रेस पक्ष ह्यांची लढत रंगतदार होणार हे नक्की.

Read more

मोदी – हिटलर साम्य दाखवणारा व्हायरल फोटो : काय आहे ह्या फोटोमागचं सत्य?

तेव्हा मोदी टोकियो येथील ताइमी एलिमेंट्रीमध्ये लहान मुलांसोबत बोलले होते.

Read more

गावसकर, सचिन आणि विराट – “किलर इन्स्टींक्ट” गमावलेले विरोधक : भाऊ तोरसेकर

जी पुरोगामी विचारवंत व संपादकांची २०१४ पासूनची एकमेव सुप्त इच्छा आहे. तिची नुसती चाहुल लागली तरी त्यांना ते सत्यात अवतरल्यासारखे भासले तर नवल नाही.

Read more

मोदींचं कालचं भाषण : चलाखीने उत्तरं टाळण्याची यशस्वी खेळी

मेक इन इंडिया आणि स्किल इंडिया घोषणा रुपात का राहिल्या ह्याचे उत्तर कोण देणार ?

Read more

भारताला मध्ययुगात नेणारे, वैदिक विमानांवर आरुढ होऊ पहाणारे शिक्षण!

सारे आधुनिक विज्ञान वेदांमध्ये होते असे अशास्त्रीय पण वैदिक अहंकार सुखावणारे विधान मानव संसाधन मंत्र्यांनी करावे हे दुर्दैवी आहे.

Read more

मी आजही नोटाबंदीच्या निर्णयाचं समर्थन करतो…!

शाॅर्ट टर्म वर या निर्णयाचे काही प्रतिकूल परिणाम दिसून आलेत पण लाॅंग टर्म मध्ये काही फायदे निश्चित दिसून येऊ शकतात….

Read more

मोदी, ट्रम्प, पुतीन आणि इतर बडे नेते कोणता मोबाईल वापरतात? वाचा सिक्रेट!

असा आहे हा मोबाईल…सामान्यांपासून बड्या बड्या हस्तींना वेड लावणारा…..!

Read more

मोदी लाटेच्या अजूनही न ओसरलेल्या प्रभावात टिकून राहण्यासाठी प्रादेशिक पक्ष धडपडत आहेत का?

संस्कृती टिकवण्यासाठी व आपले विचार हे आपल्याच भाषेतून जोपासून ते जगासमोर आणायला प्रादेशिक पक्ष हवेतच.

Read more

मोदी सरकारचे तथाकथित ‘अच्छे दिन’ आणि माध्यमांची गळचेपी

समाजाचा आरसा दाखविण्याचे काम माध्यमे करत असतात. सरकार चूकत असेल तर चूक दाखविण्याचे काम करत असतात.

Read more

मित्रो! चांगले दिवस आलेत…कारण मोदीजी फक्त आवाहनं करत आहेत!

ना स्त्रियांना छेडणाऱ्या रोड रोमियोंवर जरब बसलीये ना पोलिस स्टेशनवर चालून येणाऱ्या गुंडांवर. ही जरब, हा धाक सुद्धा लोकांनीच बसवावा का आता?

Read more

जनतेने आशावादी असावे

राष्ट्रपती यांचे अधिकार तपासले असता मोठ्या मोठ्या विधेयकांबाबत त्यांची भूमिका व अधिकार कक्षा तपासली असता, भाजपचे लोक याच वेळेची संयमाने वाट पाहत होते.

Read more

पाकिस्तानचा बंदोबस्त कधी (आणि कसा!) होणार?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === पाकिस्तानचा बंदोबस्त कधी होणार ? या प्रश्नाचे उत्तर

Read more

मोदींच्या नोटबंदीमुळे गब्बरसिंगची पण झाली होती गोची !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === गब्बर: (त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये) मुहाहाहाहा….मुहाहाहाहा…आक थू…. (सगळे हसतात)

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?