८००० च्या आत येणारे हे स्मार्टफोन्स आहेत इतके जबरदस्त, की तुमचे पैसे वसूल होतीलच

कमी बजेटमध्ये स्टायलिश फोन हवा असेल, तर हा फोन तुमच्यासाठीच आहे. साडे सात हजार रुपये किंमत आणि लुकमध्ये अगदीच भारी असा हा फोन आहे.

Read more

झोपताना या गोष्टी तुमच्या उशीपाशी असतील तर वेळीच सावध व्हा!

मोबाईल सतत टॉवरच्या संपर्कात असतो. आणि त्यातून सतत विशिष्ट स्वरूपाच्या लहरी वाहत असतात. ज्या तुमच्या मेंदूवर नकळतपणे परिणाम करीत असतात.

Read more

“तुमची वस्तू खूपच जुनी झालीए, दुरुस्त होणार नाही!” : दुकानदारांची ही रड आता थेट बेकायदेशीर!

यासाठी ग्राहक व्यवहार विभागाने ‘राइट टू रिपेअर’ हे उद्दिष्ट समोर ठेवून सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यासाठी एक समिती गठित केली आहे

Read more

नको त्या लोकांचे कॉल्स टाळायचेत? फोन ‘नॉट रिचेबल’ लागावा यासाठीच्या १० ट्रिक्स

या निमित्ताने लोक असे नॉट रीचेबल का राहतात किंवा नॉट रीचेबल राहताना नको त्या लोकांचे कॉल्स कसे टाळावेत? याचे काय फायदे आहेत?

Read more

जुना मोबाईल देऊन नवा घेताय: एक्सचेंज करण्यापूर्वी फोनची खरी किंमत जाणून घ्या!

आपली वस्तू विकताना आपल्याला योग्य दाम कोण देतं हे सर्वात महत्त्वाचे. त्यामुळे नीट विचार करुन योग्य ठिकाणी फोनच्या विक्रीसाठी पोचणं महत्त्वाचं

Read more

रिमोट, मोबाईल कीपॅड आणि कीबोर्डवरील ५ या अंकावर डॉट का असतो? जाणून घ्या

कि-पॅडमधील ५ या अंकावर असलेला उठाव बार किंवा डॉट हा खासकरून अंध व्यक्तींना या कि-पॅडचा वापर करता यावा यासाठी देण्यात आलेला असतो. न्यूमॅरिक कि-पॅडमध्ये ५ हा अंक मध्यभागी असतो.

Read more

मोबाईल क्रांतीचा जनक असलेला हा नेता कायमच ‘घोटाळेबाज’ म्हणून ओळखला गेला

नेहमीच आपण केलेल्या घोटाळ्यांमुळे लक्षात राहिलेल्या या नेत्याने भारतात मोबाईल क्रांती केली होती हे कदाचित आपल्यातल्या अनेकांना माहीत नसेल.

Read more

नंबर सेव्ह न करताही तुम्ही समोरच्याला ‘व्हाट्सॲप’ करू शकता, काय आहे ट्रिक?

खूप सोपी अशी युक्ती आहे जिच्या मदतीनं तुम्ही नंबर सेव्ह न करताही या व्यक्तीला संदेश पाठवू शकता. गुगल हा अनेक कुलुपांची किल्ली आहे.

Read more

राजकारण ठेवा बाजूला, ‘फोन टॅपिंग’ नेमकं कसं होतं ते जाणून घ्या

दहशतवादी हल्ला, इतर देशातील दहशतवादी संघटनांच्या हालचाली यांमध्ये कोणताही संशय आलास फोन टॅपिंगचे शस्त्र वापरता येतं.

Read more

आयफोन ८ आहे, १० सुद्धा आहे, पण ‘आयफोन ९’ नाही, असं का बरं??

हा दहा अंक निवडताना ॲपलच्या इतिहासात प्रथमच अंकाऐवजी अक्षर निवडण्यात आलं. जगभरात ॲपल एक्स म्हणून ज्याची ओळख बनली तो खरंतर दहा होता.

Read more

मोबाईलचं कव्हर पिवळं का पडतं? वाचा त्यामागची कारणं आणि त्यावरचे सोप्पे उपाय!

मोबाईल कव्हर जेव्हा नवीन असतं, त्यावेळी अत्यंत आकर्षक वाटतं परंतु कालांतराने वापर झाल्यानंतर याचा रंग हळूहळू पिवळा होत जातो.

Read more

सावधान, या अॅप्स वरून कर्ज घेणं पडेल महागात, हे अनुभव वाचा आणि शहाणे व्हा

थोडक्यात सांगायचं झालं तर यामध्ये आपलीच चूक जास्त आहे. शेवटी गुन्हेगार तर गुन्हा करणार. आणि तो असा अज्ञात असला म्हणजे झालंच.

Read more

मोबाईल डिस्प्ले फुटला तर हजारोंचा फटका! मग तो वाचवण्यासाठी हे वापरा

खरा प्रश्न राहून जातो, की मोबाईल डिस्प्लेला स्क्रीनगार्ड असावं की नाही आणि लावायचं असेल, तर कोणतं.? प्लास्टिक की टेम्पर्ड ग्लास.?

Read more

ट्रूकॉलर’ला तुमचं नाव इतकं परफेक्ट कसं काय माहित होतं?

खूप युजर्सनी एखादा नंबर स्पॅम म्हणजे हानिकारक आहे असं सांगितलं असेल तर त्या फोन सोबत तीही सूचना आपल्याला ट्रू काॅलर देतो.

Read more

टॉयलेट मध्ये फोन कशासाठी नेताय, वाचा, या वाईट गोष्टींपासून वेळीच सावध व्हा

आपण टॉयलेट सीटवर गरजेपेक्षा जास्त वेळ बसून राहीलो, तर आपल्याला मूळव्याधाचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते.

Read more

…आणि असा पाठवला गेला जगातला पहिला SMS, वाचा रंजक कथा

1995 पर्यंत, दरमहा सरासरी केवळ 0.4 टक्के लोक संदेश पाठवत होते. मोबाईल कंपनी वोडाफोनने या एसएमएसचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read more

साथीच्या रोगांची भीती टाळण्यासाठी या सोप्या टिप्स वापरुन घर स्वच्छ ठेवणं आहे नितांत गरजेचं!!

स्वच्छतेच्या ह्या सवयी आपण वर्षभर पाळल्या तर साथीच्या रोगांची भीती कमी होते आणि वर्षभर आपले घरदेखील स्वच्छ राहते.

Read more

चीनशी वाकडं, त्यांच्याशीच करार.. इस्रोने केली चिनी कंपनीशी हातमिळवणी

एवढं सगळं असूनही चिनी कंपनीशी केलेला हा करार म्हणजे सगळ्यांसाठीच आश्चर्याची बाब आहे. अनेक नेत्यांनी यावर टीकेची झोड उठवली आहे.

Read more

अर्धवट स्क्रिनशॉट काढताय..? जाणून घ्या, “फुल-पेज” स्क्रिनशॉट काढण्याच्या सोप्या स्टेप्स.. 

कित्येकवेळेस असं होतं की, सिंगल स्क्रीनचा स्क्रिनशॉट पुरत नाही. फुल-स्क्रीन किंवा स्क्रोलिंग स्क्रीनशॉटची गरज असते. जाणून घेऊया “फुल-पेज” स्क्रिनशॉट काढण्याच्या या सोप्या स्टेप्स.. 

Read more

फोन धरताना करंगळीचा वापर करताय? याचा मनगटाला धोका तर नाही ना…?

एका किंवा दोन्ही हातात मोबाईल धरताना त्याला खालच्या बाजूने करंगळीचा आधार दिला जातो. ही सवय अनेकांना असते. यामुळे काही दुष्परिणाम होऊ शकतात का?

Read more

तुमचा मोबाईल नंबर १० आकड्यांचाच का आहे? जाणून घ्या यामागील खरी कारणं

मोबाईलमधील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे १० अंकी नंबर. हा १० अंकी नंबर म्हणजे त्या मोबाईल वापरणाऱ्याची जणू ओळखच बनते.

Read more

अत्यंत महत्वाचं, खासकरून तरुणांसाठी तुमचा स्मार्ट फोन तुम्हाला जाड करतोय…!

तुम्ही पाच तास वेळ घालवला किंवा त्यापेक्षा कमी वेळ दिला हा मुद्दा महत्वाचा नाही. तर, तुम्ही शारीरिक हालचाली करता का?

Read more

तुम्ही मोबाईल चुकीच्या पद्धतीने चार्ज करत असाल तर हा लेख तुमच्यासाठीच! वाचा

मोबाईल किंवा लॅपटॉपच्या बॅटरींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि त्याचा त्रास आपल्यालाच भोगावा लागतो.

Read more

सावधान! तुम्ही सिम स्वॅपचे शिकार तर नाही ना!!! वेळीच सावध व्हा आणि हे लक्षात ठेवा…

चोरांनी आता इतर कोणती छोटी माहिती घेण्यापेक्षा सरळ तुमच्या मोबाईलच्या सिम कार्डची कॉपी करण्याचं ‘सिम स्वॅप’ हे तंत्र शोधून काढलं आहे.

Read more

सावधान! तुमच्या घरातील “या” दोन ठिकाणी असू शकतात कोरोनाचे विषाणू…!

कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे अगदी आपल्या घरापर्यंत पोहचलेला आहे त्यामुळे आपल्या घरची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे

Read more

डिजीटल इंडिया हवेत: इथे मंत्री साधा कॉल करण्यासाठी आकाशपाळण्यात बसत आहेत!

या गावात झाडांवर चढलेली लोकं दिसली तर नवल वाटू नये, कारण रेंजच्या शोधात भटकण्याचा हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न इथे रोजचाच आहे.

Read more

वायरलेस चार्जिंगच्या टेक्नॉलॉजीत होतेय क्रांती! वाचा या नव्या अनोख्या चार्जरबद्दल…

२००० एमएएच असलेली बॅटरी आता ७००० एमएएच पर्यंत पोहोचली. त्याचबरोबरीने त्याला वेगात चार्ज करण्यासाठीची टेक्नॉलॉजी सुद्धा येऊ लागली.

Read more

मोबाईल स्लो झालाय? मनस्ताप करण्यापेक्षा हे घ्या फोनचा स्पीड वाढवण्याचे जबराट फंडे

अँड्रॉईड फोन घेतो तेव्हा सुरुवातीला त्याचा स्पीड कमाल असतो, पण जसजसा आपण फोन वापरतो, त्यात डेटा जमा करत जातो, आपला फोन स्लो होतो.

Read more

फोनची रिंग वाजल्यानंतर टीव्हीच्या स्पीकरमधून कर्कश्श आवाज का येतो? समजून घ्या..

साधारणपणे यामुळे निर्माण होणाऱ्या अडथळ्याची रेंज ही काही विशिष्ट फूट इतकी असते. तर काही केसेस मध्ये ही काही इंच इतकी कमी देखील असू शकते.

Read more

तुमच्या त्वचेच्या सौंदर्याला घातक ठरणारी वस्तू तुम्ही सोबत घेऊन फिरत आहात! कोणती? जाणून घ्या…

तुम्हाला माहित आहे का, की तुमच्या सुंदर त्वचेला घातक ठरणारी एक वस्तू तुम्ही नेहेमी स्वतःसोबत घेऊन फिरत असता?

Read more

स्मार्टफोन विश्वातले लोकप्रिय ब्रॅंड ‘ओप्पो’ आणि ‘वनप्लस’ यांच्यात काय कनेक्शन आहे?

आजतागायत वन-प्लस ने बरेच फोन्स लाँच केले आणि सगळेच लोकप्रिय झाले. तगड्या वैशिष्ट्याने नेहमीच्या वापरकर्त्यांसोबतच गेमर्स मध्ये ही हे फोन प्रसिद्ध झाले.

Read more

स्मार्टफोनच्या कॅमेरावर धूळ जमलीये? या ६ अफलातून युक्त्या वापरुन लेन्स करा स्वच्छ!

डीएसएलआरची सफाई, त्याच्या लेन्स ची सफाई त्यांच्या विशिष्ट दुकानात होते, पण मोबाईलच्या कॅमेराची काळजी आपणच घ्यायला हवी ना!

Read more

तुमच्या सतत बरोबर असणाऱ्या `या’ घटकांपासूनही कोरोनाचा प्रादुर्भाव होवु शकतो, वेळीच काळजी घ्या

भले आपण दर तासाला साबणाने किंवा अल्कोहोल युक्त सॅनेटायझेर वापरून हात स्वच्छ करत असू पण दिवसातले काही तास ज्या इलेक्ट्रॉनिक गॅझेटसना आपण हाताळणार आहोत ते किती स्वच्छ आहेत?

Read more

ही KB, MB आणि GB ची भानगड आहे तरी काय? जाणून घ्या

जेवढी मेमरी कॅपेसिटी जास्त तेवढा जास्त डेटा त्यात बसणार. हे ठीक. पण तुम्हाला या केबी, जीबी आणि एमबी चा नेमका अर्थ माहितीये का?

Read more

“गोरिला ग्लास”: ह्या विचित्र नावामागचं लॉजिक काय?

आज कुठलाही नवीन स्मार्टफोन जेव्हा बाजारात येतो तेव्हा त्यात बाकी काही असो की नसो एक गुण असलाच पाहिजे आणि तो म्हणजे ‘गोरिला ग्लास’. काय आहे हा प्रकार?

Read more

फोन उचलताच थाटात म्हटला जाणारा ‘हॅलो’ शब्द नेमका आला कुठून? वाचा, ‘हॅलो’ शब्दाची मजेशीर जन्मकथा

ग्राहम बेलने टेलिफोनचा शोध लावला, पण त्याला फोनची रिंग वाजल्यावर “Ahoy” म्हणायला त्याला आवडायचं.

Read more

नो मोबाईल डे : रोजच्या कटकटीपासून ब्रेक घेण्यासाठी, एक दिवस सुखाने जगण्यासाठी!

भ्रमणध्वनी चा स्मार्ट फोन झाला आणि आपल्याला त्याचे व्यसनच लागले. ईतके की बॅटरी संपल्यावर माणसे किती बेचैन होतात हे आपण अवतीभवती पाहतो.

Read more

वन प्लस टीव्ही बद्दल प्रचंड उत्सुकता आहे, वाचा काय खास आहे त्यात –

टीव्ही कंपन्यांमध्ये बरीच मोठी स्पर्धा मात्र या वनप्लसमुळे निर्माण होईल हे नक्की.

Read more

क्रांतिकारी शोध लावूनही प्रसिद्धी पासून दूर राहिलेला – फादर ऑफ SMS : मॅटी मॅक्नन

त्यांना स्वतःला ‘फादर ऑफ एसएमएस’ म्हणवून घेणही पटायचं नाही. जर कोणी त्यांना ‘फादर ऑफ एसएमएस’ म्हटले तर ते अक्षरशः चिडायचे.  

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?