टेंशनमधे, स्ट्रेसमधे गोड खावंसं का वाटतं? तुमचा मेंदू मोठाच घोळ घालतोय!

कामाचा ताण फार असेल, तर अनेकांना चॉकलेट खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही फार काही खाल्लेलं नसेल, तर चॉकलेट खायला काहीच हरकत नाही.

Read more

तुम्हाला उदास वाटतंय ? मग मूड फ्रेश करण्यासाठी १३ मस्त टिप्स वापरा!!!

आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस एकसारखा नसतोच. काही दिवस अगदी आनंदाची बरसात घेऊन येणारे, तर काही दिवस उगाच मनाचा हिरमोड करणारेही असतात.

Read more

सातासमुद्रापलीकडे भारतीय संस्कृतीच्या प्रसाराचा झेंडा फडकवणारी महिला!

सकारात्मक विचार, योग, ध्यान-धारणा यांच्या माध्यमांतून आणि भगवद्गीतेच्या शिकवणुकीतून शरीर आणि मनावर उपचार करणे हे तिचे ध्येय आहे.

Read more

वाढत्या वयात “स्मरणशक्ती” शाबूत ठेवायची असेल तर जेवणात या गोष्टींचा समावेश कराच!

कितीही धावपळ असू द्या, आपल्या जीवनशैलीत लक्षपूर्वक जर आपण बदल केला आणि जर उत्तम स्मरणशक्ती आणि दीर्घ आयुष्य मिळणार असेल तर कोणाला नको आहे?

Read more

या ५ गोष्टी दाखवून देतात, तुम्ही मानसिकरित्या एकदम फिट आहात!

आपल्या मानसिक आरोग्याचा आपल्या आयुष्यातील व्यक्तींशी फार जवळचा संबंध असतो. मानसिक आरोग्य जर चांगले तर आपली मनःस्थिती चांगली असते.

Read more

सायकलिंग म्हणजे विरंगुळा आणि आरोग्य! आनंदासह मिळवा आरोग्याचे ६ फायदे…!!

एक महत्त्वाचा पर्याय म्हणजे सायकलिंग! सायकलिंग हा काहींचा विरंगुळा, काहींचे प्रवासाचे साधन आणि त्याचबरोबरीने अनेकजणांचा व्यायाम असतो.

Read more

जनतेचे मानसिक स्वास्थ्य सांभाळण्यासाठी यंदाच्या बजेटमध्ये विशेष तरतूद!

भारतात १०.६ टक्के वयस्कर मंडळी कुठल्या ना कुठल्या मनोवैज्ञानिक विकारांमधून जात असल्याचे केंद्र सरकारने सांगितले होते. 

Read more

कधी अतिराग, तर कधी अतिचिंता : तुमच्या इमोशन्सवर कंट्रोल ठेवायच्या ८ टिप्स!

सगळ्याच भावना काही वाईट नसतात. काही वेळा असे होते की काही प्रसंगामध्ये आपण आपल्या भावनांवरचे नियंत्रण गमावतो!

Read more

ही ८ गंभीर लक्षणं म्हणजे डिप्रेशनची पहिली पायरी, वेळीच लक्ष द्या!

जर या आजाराकडे लक्ष दिले नाही तर, अन्य काही मानसिक तसेच शारीरिक आजार उद्भवू शकतात. त्यामुळे अशा आजारा बाबतीत सजग राहणे गरजेचे आहे.

Read more

मेंदूवर सतत येणारा ताण कमी करायचा असेल तर याअफलातून ट्रिक्स ट्राय करून पहाच!

आपल्याला या तणावाची इतकी सवय झालेली असते की, त्याचा आपल्या मनावर किंवा शरीरावर काही विशेष परिणाम जाणवत नाही.

Read more

सदमा, अस्तूसारख्या या ७ सिनेमांमध्ये कॉमन असलेली ही गोष्ट तुम्हाला माहितीये का?

अलिकडेच आपण जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला. यानिमित्तानं आजवर विविध मानसिक आजारांवर बनलेल्या चित्रपटांची एक झलक!

Read more

सावधान! जंक फूडचा मेंदूवरही विपरीत परिणाम! जाणून घ्या संशोधन काय सांगतंय…

आपल्या हवामानाला ते अन्न अत्यंत चुकीचे आहे. त्याचा आपल्या शरीरावरच नाही तर मेंदूवर देखील विपरित परिणाम होतो हे संशोधकांनी सिद्ध केले आहे.

Read more

कोरोनासोबत जगण्याची तयारी करायची आहे? मग या १२ सवयी आजपासूनच लावून घ्या!

सरकारने लॉकडाऊनच्या निर्णयात शिथिलता आणली आहे, तरीही मित्रांसोबत हँगआऊट करण्याची ही वेळ नाही. आपली काळजी घेतली पाहिजे

Read more

फार काही नाही, या एका शब्दाचं उच्चारण आहे तंदुरुस्त शरीर, मनाची गुरुकिल्ली!

एका शब्दाच्या उच्चाराने जर इतके फायदे होणार असतील तर प्रत्येकाने रोज काही वेळ स्वतःसाठी काढण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे.

Read more

“डिप्रेशन” च्या भरात स्वतःलाच संपवण्याचा कट रचणाऱ्या एका अभिनेत्रीची रंजक कहाणी

तिने आत्महत्या केली; यापेक्षा हल्लेखोराने केलेल्या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला हे ऐकायला आणि पचवायला अधिक सोपे आहे, असं तिचं मत होतं.

Read more

निराश व्यक्तीला सावरण्यासाठी, तुम्ही काय करू शकता? त्यांना धीर देण्यासाठी, हे वाचा!

अशा व्यक्तींना कोणाच्या तरी मदतीची गरज असते. कुणी तरी त्यांचं दुःख, त्यांची व्यथा, त्यांचे भावविश्व जाणून घ्यावे एवढीच त्यांची अपेक्षा असते.

Read more

गर्दीत राहूनही एकटे वाटणे आरोग्याला घातक आहे. अशा अवस्थेत ही काळजी घ्या!

निसर्गतःच माणसाची घडण अन्य प्राण्यांपेक्षा वेगळी झाली. विचार करण्याच्या देणगीमुळे माणसात कुटुंब आणि त्यानंतर समाज या संकल्पनांचा विकास झाला.

Read more

निगेटिव्ह विचारापासून दूर जाऊन कायम पॉझिटिव्ह रहायचं आहे का? मग हे वाचा!

अभ्यासातून असे कळले आहे आपल्या आयुष्यात असणाऱ्या चांगल्या गोष्टींचे आभार मानल्यामुळे सकारात्मक वाटते आणि काम करण्याची नवीन ऊर्जा मिळते.

Read more

बस्स ही एकच गोष्ट करा : डिप्रेशन आसपासही फिरकणार नाही!

संवादाचा अभाव हाच ज्वलंत प्रश्न आज समाजासमोर आ वासून उभा आहे. त्यामुळेच अशी विदारक चित्रे आणि कटू प्रसंग निर्माण होत आहेत.

Read more

डिप्रेशनवर करा मात, हमखास यशस्वी होणाऱ्या “९ टिप्स” समजून घ्या!

अनेकदा आपण बाह्य दबाव आणि इतर लोकांच्या अपेक्षांवरून आपल्या आयुष्याची दिशा ठरवितो, आणि इतरांना काय हवय याचा विचार जास्त करतो.

Read more

यशस्वी कलाकारांच्या आत्महत्यांमागील “ही” कारणं आपल्या मनातील अनेक संकल्पना धुळीस मिळवतात

प्रश्न हाच पडतो, की या लोकांना आत्महत्या का करावीशी वाटली असेल? कारण बाहेरून बघणार्‍यांना असं वाटतं की यांच्याकडे तर पैसा, प्रसिद्धी सर्वकाही आहे तरीदेखील यांना काय दुःख असेल?

Read more

मेडिटेशन करावंसं वाटतं पण “जमतच” नाही…अशांसाठी एक एक्सायटिंग पर्याय समोर आलाय!

थोडक्यात काय तर सुदृढ आणि निरोगी शरीर हीच मोठी संपत्ती आहे. पण त्या संपत्तीची जपणूक करायची असेल तर व्यायाम करुनच ती राखता येते.

Read more

‘कॉरन्टाईन’मधली अस्वस्थता ठरतेय मानसिक आजाराचं लक्षण, यातून वाचण्यासाठी हे उपाय कराच

मनुष्य हा एक समाजप्रिय  प्राणी आहे त्यामुळे जर समाजासोबत राहिला नाही तर काही दिवसांनी माणसाचा मानसिक विकास देखील खुंटण्याची दाट शक्यता असते!

Read more

मुंबईकरांना लागले तणावाचे ग्रहण…! मुंबईकर देशात सर्वाधिक तणावग्रस्त…

मुंबईतल्या नोकरदार वर्गातील व्यक्तींचं तणावाचं मुख्य कारण म्हणजे अपूरा वेळ

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?