आला पावसाळा तब्येत सांभाळा ही ६ औषधं सोबत ठेवाच…

याशिवाय जर काही खाण्यापिण्याची पथ्ये आपण सांभाळावीत जसे की, या काळात आपली पचनशक्ती कमी असते. त्यामुळे शक्यतो आहार प्रमाणापेक्षा कमीच घ्यावा.

Read more

वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी जस्टिन बीबरला झालाय एक विचित्र आजार

जस्टीनला रामसे हंट सिंड्रोम नावाची विचित्र व्याधी झाली आहे.ही दुर्मिळ व्याधी माणसाच्या चेहऱ्यावर हल्ला करते.

Read more

तुमच्या हॉस्पिटल बिलात जबरदस्त कपात करू शकतात जेनेरिक औषधं; जाणून घ्या

जेव्हा कधी डॉक्टरकडे जाल तेव्हा त्या डॉक्टरला जेनेरिक औषधे लिहून देण्यास सांगा आणि मेडिकल स्टोर्सवर सुद्धा जेनेरिक औषधांची मागणी करा.

Read more

औषधांच्या पाकिटावर का असते रिकामी जागा? वाचा, तुम्हाला माहित नसलेलं कारण

कोणतही पॅकेट पहा एक गोष्ट लक्षात येईल की त्यावर खूप रिकामी जागा (space) आहे. ही जागा नेमकी का सोडली जाते हे तुम्हाला माहित आहे का?

Read more

१ एप्रिलपासून खिशाला बसणार आणखीनच चाट, या गोष्टी होणार महाग!

कोरोनामुळे सगळी परिस्थिती आणखीनच कठीण होऊन बसलीये. अनेकांच्या नोकऱ्या या काळात गेल्या. पुन्हा जम बसेपर्यंत मध्ये बराच काळ गेला.

Read more

औषधांच्या पॅकेटवर असणाऱ्या लाल रेषेचा नेमका अर्थ जाणून घ्या!

आजारी पडल्यावर डॉक्टरांनी लिहून दिलेल्या चिठ्ठीवर नक्की कोणतं औषध दिलं आहे हे वाचायची उत्सुकता प्रत्येकाला कायमच असते.

Read more

सावधान! गुगलवर या काही गोष्टी सर्च करत असाल तर होतील गंभीर परिणाम

सध्याच्या युगामध्ये माणसांना एकवेळ जेवण नाही मिळाले तरी चालते पण मोबईल आणि इंटरनेट या गोष्टी हव्याच असतात. त्या जीवनातील एक मुलभूत घटक बनलेल्या आहेत.

Read more

एक DOLO, दर्द छोडो, क्रोसिनला मागे टाकत कशी केली ५६७ कोटींची कमाई..

‘डोलो ६५०’ या औषधी गोळीमुळे मायक्रोलॅब्स लिमिटेड या कंपनीने मार्च २०२० पासून ५६७ कोटी रुपये इतकी आर्थिक उलाढाल केली आहे.

Read more

मधुमेहींसाठी वरदान ठरलेल्या `या’ औषधाचा नेमका शोध कसा लागला? वाचा

हे इन्सुलिन पचनसंस्थेत शोषले जाणे आवश्यक असते आणि हे केवळ इंजेक्शन द्वारेच होऊ शकते.

Read more

एकाच वेळी वेगवेगळी औषधं घेणं धोकादायक असू शकतं – वाचा…

खासकरून वयोवृद्धांनी औषधे घेताना एकच औषध एकाच वेळी दोनदा घेतले जात नाहीये ना ह्याची खबर घ्यावी. कारण तो दुहेरी डोस होऊ शकतो

Read more

रामदेव बाबांनी नेपाळमध्ये सुरु केले बेकायदेशीर चॅनल्स; सरकारने केली कडक कारवाई…

मोदींनी सत्तेत आल्यावर मेक इन इंडियाचा नारा त्यांनी भारतीयांना दिला. अनेक नवनवे तरुण नोकरीच्या मागे न पळता आपापले उद्योगधंदे सुरु केले होते

Read more

सर्व ऋतूंमध्ये उन्हामुळे त्वचा रापते… त्यावरील सोपे घरगुती उपाय

असे काही घरगुती उपाय, जे तुम्ही नियमित केले तर तुमची रापलेली त्वचा पूर्ववत होण्यास नक्की मदत होईल, उन्हापासून त्वचेचे संरक्षण होईल.

Read more

कोरोनाविरुद्ध वापरलं जाणारं हे शस्त्र कधी तुमचाच घात करेल हे कळणारही नाही

गुळण्या केल्याने कोरोना होणारच नाही हा विश्वास व्यक्त करणारे अनेकजण आजही दिवसातील जास्तीत जाास्त वेळा गुळण्या करत गरम पाण्याची वाफही घेतात.

Read more

ब्रिज अपघातात अनेक गरिबांचे प्राण गेलेले पाहिले आणि जन्माला आला ‘मेडिसिन बाबा’!

खूपदा लोकांना कळवळा वाटला तरी परिस्थिती, पैसा या गोष्टी नसतील तर हा कळवळा निरर्थक ठरतो. मेडिसिन बाबा हे पण असेच चारचौघांसारखे!

Read more

करोना व्हायरस वर औषध शोधणाऱ्या भारतीय संशोधकाचं यश जाणून घ्यायलाच हवं

मूळ भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. एस. वासन यांना या व्हायरस वरील संशोधनात यश मिळाले आहे.

Read more

कोरोना ते कॅन्सर अशा अनेक दुर्धर आजारांवर प्रभावी ठरणा-या आयुर्वेदाची ही माहिती वाचायलाच हवी!

काही वैद्य आयुर्वेदात दिलेल्या वनस्पतींचा उपयोग करून त्याचा काढा तयार करतात आणि अनुपानासाठी होमिओपॅथीक साखरेच्या पिल्स वापरतात.

Read more

होमिओपॅथीच्या गोड गोळ्यांनी माणूस बरा होतो का? वाचा या दुर्लक्षित उपचार पद्धतीबद्दल!

त्यांच्या लक्षात आले की निरोगी मनूष्याला जर असा अर्क दिला तर तो आजारी पडतो पण तेच आजारी माणसाला दिले तर आजार दूर होतो.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?