“झुंड मराठीतून का नाही बनवला?” वाचा नागराज काय म्हणतोय…

आज सैराटला मराठी माणसाने, प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं त्यामुळेच बॉलिवूडलादेखील त्याची दाखल घ्यावी लागली हे नागराज विसरलाय का?

Read more

खरे सिनेमाप्रेमी असाल तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा

फोटोमध्ये दाखवलेला डायलॉग नेमका कोणत्या चित्रपटातील आहे ते ओळखा. आणि चित्रपटातील नाव कमेंटमध्ये नक्की कळवा.

Read more

फोटोत दिसणाऱ्या चित्रपटाचं (केवळ चुकीचं) नाव सांगा 😂😜🤔👍

फोटोत दिसणाऱ्या सीनवरून चुकीचं नाव ओळखा. कमेंट बॉक्समध्ये तुमची उत्तरे नोंदवा आणि इतरांनीही दिलेली धमाल उत्तरे वाचायला विसरू नका.

Read more

लहान मुलांचे प्रौढ बायकांसोबत तसले चाळे : मांजरेकरांचा सिनेमा ‘बोल्ड’ की ‘अश्लील’?

“दम असेल तर थिएटरात येऊन पाहायचं” असं धमकीवजा आव्हान देत महेश मांजरेकर यांनी या सिनेमाचं प्रमोशन केलं आणि सुरुवातीला चांगलाच प्रतिसाद आला!

Read more

सई आणि प्रियाच्या ‘वजनदार’ नंतर हुमा आणि सोनाक्षी करणार ‘बॉडी शेमिंगवर’ भाष्य!

खऱ्या आयुष्यात बॉडी शेमिंगचा दांडगा अनुभव असल्यामुळे आम्ही दोघी या भूमिका निभावण्यासाठी पात्र आहोत, असं मत या अभिनेत्रींनी मांडलं आहे.

Read more

सदमा, अस्तूसारख्या या ७ सिनेमांमध्ये कॉमन असलेली ही गोष्ट तुम्हाला माहितीये का?

अलिकडेच आपण जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला. यानिमित्तानं आजवर विविध मानसिक आजारांवर बनलेल्या चित्रपटांची एक झलक!

Read more

कोण म्हणतो मराठी चित्रपट जागतिक दर्जाचे नसतात? “हा” मराठी दिगदर्शक थेट युरोप गाजवायला निघालाय!

अक्षय इंडीकर मूळचे सोलापूर येथील असून त्यांचा जन्म एका लोककलावंताच्या घरात झाला. लहानपणापासून कुटुंबाच्या एकसारख्या होणाऱ्या स्थलांतरामुळे, स्थलांतरांचा दीर्घ परिणाम त्यांच्या मनावर उमटत गेला. त्याचवेळी त्रिज्याचं बीज त्यांच्यामनात खोलवर रुजलं.

Read more

‘सिंगल’ तरुणांनो, तुमचं “डस्टबिन” होतंय का? “गर्लफ्रेंड” पहा आणि खात्री करून घ्या!

तेव्हा जर तुम्ही सिंगल असाल तर मात्र हा सिनेमा नक्की चुकवू नका. कदाचित त्यामुळे तुम्हाला समजू शकतं की नक्की तुमचा डस्टबिन होतोय की नाही ? नसेल होत तर चांगलंच आहे आणि होत असेल तर मात्र काळजी घेता येईल.

Read more

मराठी चित्रपटांनी प्रेक्षकांना नावं ठेवणं सोडून ह्या चुका सुधारायला हव्यात…

दर्जेदार तसेच मनोरंजन देणारे चित्रपट हे मोठ्या प्रमाणात पडद्यावर येऊन मराठी चित्रपटाची स्पर्धा ही हिंदी चित्रपटाशी न होता खुद्द मराठी चित्रपटाशी होईल.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?