उत्तुंग दिघे साहेबांचं व्यक्तिमत्व आवाक्यात घेऊ नं शकलेला अधुरा “धर्मवीर”

अर्ध्याहून अधिक सिनेमा दिघे साहेब ग्रेट होते हेच आपल्यासमोर मांडतो, पण दिघे साहेब नेमके ग्रेट ‘कसे’ झाले हे मात्र सिनेमा तुम्हाला दाखवत नाही.

Read more

मांजरेकर ‘वीर दौडले सात’ करतायत; त्याआधी हा लहानसा शैक्षणिक धडा प्रत्येकाने वाचावा

प्रतापराव गुजर सहा सैनिकांनीशी मारले गेले हे केवळ एका इंग्रजी पत्रात असून त्यातही, त्या सहा जणांची नावे इतिहासाला माहीत नाहीत.

Read more

मर्डर मिस्ट्रीसोबत कॉमेडीचा तडका : प्यूअर मनोरंजनाचा ‘झटका’ एकदा नक्कीच बघा!

सिनेमा चालण्यासाठी यात अनावश्यक माल मसाला नसल्याने हा सिनेमा तुम्हाला ‘प्यूअर मनोरंजनाचा झटका’ नक्कीच देतो!

Read more

येत्या ४ मार्चला मराठी प्रेक्षकांना लागणार एक जबरदस्त “झटका”

चित्रपटाच्या सुरवातीपासून पडद्यावर जो गोंधळ रंगतो, तो पावणेदोन तापस प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवेल असा विश्वास टिम व्यक्त करते.

Read more

पुष्पा डोक्यावर घेतलात, पण तेवढंच प्रेम ‘पावनखिंड’वर करणं हे मराठी माणसाचं कर्तव्य आहे!

ज्या लार्ज स्केलवर मराठी ऐतिहासिक सिनेमे प्रेझेंट करायला हवेत त्याची सुरुवात करणारा म्हणून आपण नक्कीच या सिनेमाकडे बघू शकतो.

Read more

खरे सिनेमाप्रेमी असाल तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा

फोटोमध्ये दाखवलेला डायलॉग नेमका कोणत्या चित्रपटातील आहे ते ओळखा. आणि चित्रपटातील नाव कमेंटमध्ये नक्की कळवा.

Read more

Pangharun Movie Review : मानवी मनाचा ठाव घेणारी सांगीतिक प्रेमकहाणी

चित्रपटाच्या शीर्षकात म्हटल्याप्रमाणे खऱ्या अर्थाने ही एक सांगीतिक प्रेमकहाणी आहे. संपूर्ण चित्रपटात हे प्रेम भरलेले आहे.

Read more

फोटोत दिसणाऱ्या चित्रपटाचं (केवळ चुकीचं) नाव सांगा 😂😜🤔👍

फोटोत दिसणाऱ्या सीनवरून चुकीचं नाव ओळखा. कमेंट बॉक्समध्ये तुमची उत्तरे नोंदवा आणि इतरांनीही दिलेली धमाल उत्तरे वाचायला विसरू नका.

Read more

नेहमीचा मसालापट, समजून-उमजून केलेला ‘स्मार्ट रिमेक’ की आणखीन काही?

आकड्यांच्या बाबतीत अंतिम वरचढ ठरेल पण छोट्या छोट्या सीन्समधून, डायलॉग्समधून मनात घर करून बसलेल्या मुळशी पॅटर्नची जागा अंतिम घेऊ शकणार नाही!

Read more

हरहुन्नरी कलाकार, सच्चा माणूस, त्यांच्या काही अजरामर भूमिका आणि बरंच काही!

दिलीप प्रभावळकर या भन्नाट कलाकाराचा आज वाढदिवस. सर्वप्रथम या उत्कृष्ट कलाकाराला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

Read more

पळशीची पीटी: एका चॅम्पियन न झालेल्या ‘चॅम्पियन’ची गोष्ट…!

अनेक चित्रपट लौकिकार्थाने यशस्वी होत नसले तरी ते खूप काही सांगू जातात. “पळशीची पीटी!” हा त्यातलाच एक चित्रपट…! पळशी नावाच्या गावातून येऊन यशाचं शिखर पादाक्रांत करणाऱ्या सामान्य मुलीची ही असामान्य कथा आहे. 

Read more

नितांत सुंदर प्रवासाची गोष्ट : हायवे – एक सेल्फी आरपार

हा चित्रपट अशा काही मोजक्या चित्रपटांमध्ये मोडतो, की ज्याचा ट्रेलर चित्रपट पाहून झाल्यावरही आवर्जून पहावा असा आहे. कारण याच्या ट्रेलरमध्ये काही सुंदर संकल्पना मांडलेल्या आहेत.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?