भारतीय सैन्याच्या १४ रेजिमेंट्स ज्या कुठलीही मोहीम अगदी सहज फत्ते करू शकतात!

भारतीय सैन्य ही वेगवेगळ्या रेजिमेंट्स मध्ये विभागली गेली आहे. आवश्यकतेनुसार या रेजिमेंट्सना त्यांच्या मोहिमेवर धाडले जाते.

Read more

कोहिनूर गमावणारा, बाई, बाटली आणि अय्याशीत मुघलांना कर्जबाजारी करणारा विक्षिप्त राजा

सदासर्वकाळ सुंदर स्त्री सेवक त्याच्या अवतीभवती लागायचे. अनेक महिलांना त्याने जबरदस्तीने गुलाम म्हणून नेमले होते.

Read more

कायमच इतिहासकारांकडून दुर्लक्षित राहिलेल्या ‘बांदल’ कुटुंबाचा इतिहास

जेधे यांनी आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने असलेली ‘मानाची तलवार’ ही महाराजांच्या एका शब्दावर बांदल यांना देऊन एक आदर्श प्रस्थापित केला होता.

Read more

‘एसटी संप’ वादावरून पवारांसह महाराष्ट्र सरकारला धारेवर धरणारे अॅड सदावर्ते आहेत तरी कोण?

जोपर्यंत एसटीचे राज्य सरकारमध्ये विलनीकरण होत नाही तोपर्यंत कर्मचारी कामावर जाणार नाही अशी भूमिका आता अॅड. सदावर्ते यांनी मांडली आहे.

Read more

बलुचिस्तानमध्ये आजही ‘मराठा’ ताठ मानेनं वावरतो आहे, थक्क करणारं सत्य!

पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर मराठ्यांना पराभव स्वीकारावा लागला होता, त्यानंतर हे सर्व मराठे कुठे गेले? कुठे स्थायिक झाले?

Read more

छत्रपती संभाजी महाराजांचं कर्तृत्व नाकारणाऱ्यांना ‘हे’ सत्य दिसत नाही की मान्य नाही?

दुष्काळ ग्रस्त गावांना कायमस्वरूपी पाणी मिळावे म्हणून डोंगर पोखरून जल नियोजन केले. रयतेसाठी असंख्य नवीन गावे वसवली आणि धरणे बांधली.

Read more

शनिवारवाड्यातील रक्तरंजित घटनांच्या भितीने पुण्यात उभा राहिला आणखी एक वाडा!

पेशवे काळातील वैभव म्हणून पर्वती आणि शनिवार वाड्यानंतर फक्त विश्रामबाग वाडा शेवटची निशाणी म्हणून राहिलेला आहे.

Read more

क्रांतिकारी की कट्टर धर्मांध, अहंकारी शासक? म्हैसूरचा राजा टिपू सुलतान!

तो त्याच्या काळातील एक बलाढ्य व पराक्रमी शासक होता ह्यात शंका नाही. तर अनेक लोक त्याला धर्मांध, क्रूर व अहंकारी शासक मानतात.

Read more

हा झुंजार सेनापती नसता तर मराठ्यांच्या अनेक युद्धांमध्ये भगवा फडकला नसता

आपल्याला ठाऊक असलेल्या इतिहासातून आजवर आपल्याला शाहू महाराज, शिवाजी महाराज, पेशव्यांच्या कर्तृत्त्वाची ओळख झालीच

Read more

या ऐतिहासिक घटनेमुळे माधवरावांचं ‘पेशवेपद’ ब्रिटिशांना मान्य करावं लागलं होतं..

१८०२ साली ब्रिटीश आणि मराठ्यांत दुसरे युद्ध झाले त्यापूर्वी ईस्ट इंडिया कंपनीतर्फे हा तह रद्द केला गेला होता.

Read more

खरे शिवभक्त असाल, तर हा प्रसंग कुठे घडलाय ते कमेंटमध्ये सांगा

तुम्हीही हा प्रसंग अनेकदा पुस्तकात वाचला असेल, तर आज दिलेल्या चित्रातील प्रसंग नेमका कोणता आहे आणि हा प्रसंग कुठे घडला हे ओळखा.

Read more

”बाबासाहेब त्या मोजक्या लोकांपैकी एक, ज्यांना बाळासाहेब चरणस्पर्श करायचे”

कोणताही कार्यक्रम असो, बाळासाहेब आणि बाबासाहेब यांची भेट झाली की चर्चेला उधाण यायचं, हास्यविनोद व्हायचे, शिवचरित्राचा खजिना उलगडला जायचा.

Read more

या मोठ्या सणाला काळी वस्त्र का? लाख बांगडी फुटली, दोन मोती गळाले…

मराठा का एकाकी पडला? स्वतःविषयी विश्वास निर्माण करायला कमी पडला? परक्यांपेक्षा तो आपल्यांना अधिक परका का वाटला? यांची उत्तरं शोधली पाहिजेत

Read more

स्वराज्याची पहिली महिला सेनापती जिने मुघलांना शब्दाने नव्हे शस्त्राने उत्तर दिले.

उमाबाईंच्या शौर्यावर खूश होत छत्रपती शाहू यांनी उमाबाईंना साताऱ्यात बोलावून दरबारात त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या पायात सोन्याचे तोडे घातले.

Read more

तालिबानचं भारतीय कनेक्शन!

आज तालिबान्यांनी जवळजवळ पूर्ण देशावर कब्जा केलेला आहे अनके स्थानिक नागरिक पलायन करत आहेत आपला जीव वाचवत मिळेल तिथे पळ काढत आहेत

Read more

“गिरीश कुबेरांकडून संभाजी राजांची बदनामी ब्राह्मणी अधिमान्यता लादण्याच्या वृत्तीतून”

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जाते अशा महाराजांवर अनेक पुस्तके येऊन गेली आहेत काही वादग्रस्त ठरली

Read more

अवघ्या २००० मावळ्यांनी जेव्हा हजारो मुघलांना पळवून लावलं होतं…!!

त्यावेळी हा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता आणि मुघलांचं महत्त्वाचं लष्करी ठिकाण अशी मान्यता या किल्ल्याला होती.

Read more

‘शिवाजीचा मावळा मी, तुझा कौल हवाय कुणाला?’ वाचा ‘या’ योद्ध्याची शौर्यकथा

. मुरारबाजी आता आपल्याशीच लढायला येतोय हे पाहून खानाने धनुष्यबाण हाताशी घेतला.

Read more

एकही लढाई न हारता मराठी साम्राज्याची पताका भारतभर फडकविणारा योद्धा

आपल्या २० वर्षाच्या छोट्या, पण पराक्रमी कारकीर्दीमध्ये बाजीराव एकही लढाई हरले नाहीत हीच गोष्ट त्यांच्या महानतेचा दाखला देते.

Read more

अन्याय दिसल्यावर परिणामांची चिंता न करता; व्यवस्थेवर ताशेरे ओढणारी टिळकांची पत्रकारिता!!

केसरीवरती ज्या अग्रलेखांमुळे खटले झाले व टिळकांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली ते अग्रलेख स्वतः टिळकांनी लिहिले नव्हते

Read more

हार-जीत पेक्षाही, ‘पानिपतच्या’ युद्धाने मराठा साम्राज्याला दिलेला हा ठेवा अनेकांना ठाऊक नाही

पानिपतात झालेला मराठ्यांचा संहार आणि पराभव यांमुळे ‘पानिपत होणे’ म्हणजे पराभव होणे किंवा नष्ट होणे अशा प्रकारचा शब्दप्रयोग रूढ झाला.

Read more

छत्रपती संभाजीराजे आणि गुढीपाडवा : जाणून घ्या “खरा” इतिहास

एकूणच काय, हे सगळे स्पष्ट असताना आम्ही अजूनही अशा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवायचा का? हे आपण ठरवायचे

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?