सुरतहून महाराजांनी आणलेल्या या खजिन्याचा अर्धा भाग आजही अज्ञात आहे.

सुरक्षितपणे खजिना स्वराज्यात यावा यासाठी खजिन्याचे दोन भाग पाडले गेले. अर्धा खजिना सैन्यासोबत आणला गेला आणि अर्धा, अज्ञात ठिकाणी दडवला गेला.

Read more

मांजरेकर ‘वीर दौडले सात’ करतायत; त्याआधी हा लहानसा शैक्षणिक धडा प्रत्येकाने वाचावा

प्रतापराव गुजर सहा सैनिकांनीशी मारले गेले हे केवळ एका इंग्रजी पत्रात असून त्यातही, त्या सहा जणांची नावे इतिहासाला माहीत नाहीत.

Read more

बलुचिस्तानमध्ये आजही ‘मराठा’ ताठ मानेनं वावरतो आहे, थक्क करणारं सत्य!

पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर मराठ्यांना पराभव स्वीकारावा लागला होता, त्यानंतर हे सर्व मराठे कुठे गेले? कुठे स्थायिक झाले?

Read more

आणि प्रतापगडावर, शिवरायांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला!

खानाचे सैन्य बेसावध होते. कान्होजी जेधे ह्यांनी बंदूकधार्यांवर आक्रमण केले. मुसाखान पळून गेला. अफझलखानाच्या सैन्याची वाताहत झाली.

Read more

अन आग्र्यात शिवबा नावाच्या मराठी वाघाची डरकाळी दुमदुमली!

शिवराय व शंभूराजांनी सादर केलेल्या नजर निसारचा स्वीकार करून बादशाहाने त्या तेजसंपन्न पिता पुत्राला न्याहाळले..

Read more

पुष्पा डोक्यावर घेतलात, पण तेवढंच प्रेम ‘पावनखिंड’वर करणं हे मराठी माणसाचं कर्तव्य आहे!

ज्या लार्ज स्केलवर मराठी ऐतिहासिक सिनेमे प्रेझेंट करायला हवेत त्याची सुरुवात करणारा म्हणून आपण नक्कीच या सिनेमाकडे बघू शकतो.

Read more

या मोठ्या सणाला काळी वस्त्र का? लाख बांगडी फुटली, दोन मोती गळाले…

मराठा का एकाकी पडला? स्वतःविषयी विश्वास निर्माण करायला कमी पडला? परक्यांपेक्षा तो आपल्यांना अधिक परका का वाटला? यांची उत्तरं शोधली पाहिजेत

Read more

छत्रपतींच्या स्वराज्यातील पहिल्या सरसेनापतींबद्दल जाणून घ्या!!!

स्वराज्याच्या या मर्द मराठ्या सरसेनापतीस मानाचा मुजरा! हंबीरराव मोहिते हे नाव आपल्याला शाळेच्या इतिहासामध्ये क्वचितच आढळते.

Read more

अवघ्या २००० मावळ्यांनी जेव्हा हजारो मुघलांना पळवून लावलं होतं…!!

त्यावेळी हा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता आणि मुघलांचं महत्त्वाचं लष्करी ठिकाण अशी मान्यता या किल्ल्याला होती.

Read more

मोहम्मदखान बंगशाला रणांगणात धूळ चारणाऱ्या बाजीरावांची पराक्रमगाथा

छत्रसाल महाराजांनी थोरल्या पेशव्यांच्या सन्मानार्थ पन्ना येथे दरबार भरवला. अनेक नजराणे बाजीरावांना पेश केले गेले.

Read more

सत्यकथेवरील आधारीत “300”, भारतात सतराव्या शतकातच “बाजी” मारून गेलाय!

अशीच एक कथा सोळाव्या शतकामध्ये भारतात, महाराष्ट्रात, सत्यात उतरून गेली आहे आणि ह्या कथेचा नायक होता शूरवीर बाजी प्रभू देशपांडे!

Read more

‘म्लेच्छक्षयदीक्षित’ छत्रपती शिवाजी महाराज! अपरिचित पैलू आणि काही गोड गैरसमज

पुण्यात S. P. कॉलेजच्या मागे शिक्षण प्रसारक मंडळाचं कार्यालय आहे तिथे हे दानपत्र आहे. त्या दानपत्रात ते आपल्या वाडवडिलांचं वर्णन करतात.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?