“बचेंगे तो और भी लडेंगे” अशी डरकाळी फोडणाऱ्या दत्ताजी शिंदेंच्या अतुलनीय शौर्याची कहाणी

हातात तळपती तलवार, पाठीवर ढाल आणि शिरावर शिरस्त्राण घेतलेल्या दत्ताजीचा रणमर्द अवतार पाहून मराठी सैन्यात पुन्हा नवे स्फुरण चढले.

Read more

शिवरायांच्या “पहिल्या” गडाबद्दल पसरलेल्या भयानक आख्यायिका आजही शत्रूच्या मनात धडकी भरवतील!

तोरणा हा गड फार मोठा आहे आणि महाकाय आहे, त्यामुळे रात्रीच्या काळोखात कोणाला काही भास झाले असतील किंवा कोणाला खरंच तसे अनुभव आले असतील!

Read more

मराठ्यांनी एकेकाळी भगवा फडकवलेला हा किल्ला आज पाकिस्तानात आहे..

ते सैनिक त्याला तत्काळ अटक करायचे. म्हणूनच या किल्ल्याला आणि प्रदेशाला ‘अटक’ म्हणत असावेत असा एक तर्क इतिहासात पाहायला मिळतो.

Read more

ब्रिटिशांचे नंबर १ चे शत्रू “मराठे”च होते, मुघल नव्हे; एक अज्ञात ज्वलंत इतिहास!

मराठ्यांनी सतत ५० वर्ष चिकाटीने इंग्रजांविरुद्ध लढा दिला. १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामानंतर मात्र ब्रिटिश वरचढ ठरले.

Read more

तब्बल ८ वर्षे लढवत ठेवलेल्या ह्या किल्ल्यावर मराठा सम्राज्याची छाप आजही उठून दिसते!

मराठ्यांच्या नंतर हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. मुघलांनंतर कर्नाटकी नवाब यांचं शासन आल्यानंतर हा किल्ला त्यांच्याकडे गेला.

Read more

नेताजींप्रमाणेच, या लढवय्या अन शेवटच्या पेशव्याच्या मृत्यूचं रहस्य अजूनही उलगडलेलं नाही!

त्यांच्या वंशजांनी सरकार समोर नवे पुरावे आणून सांगीतले की शेवटचे पेशवे १९२६ ला मृत्यू पावले. त्यांनी गुजरात सरकारला ह्या प्रकरणी संशोधन करायची विनंती केली.

Read more

पानिपत मागचं एक कारण – सदाशिवराव भाऊंचा कुंजपुरावरील हल्ला!

गिलच्यांची फौज दिल्लीजवळ पलीकडे ये काठीच आहे. कूच करून पलीकडे तीराने येणार होते. प्रस्तुत लष्करात खर्चाची निकड फारच आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?