मनुस्मृती समर्थक परंपरावाद्यांना एका हिंदुत्ववादी विचारवंताचा खडा सवाल : “धर्मग्रंथ की माणसं?”

तुम्ही असा “सभ्य” दबावगट तयार करू शकता काय? तुमच्यासाठी जनतेतून असं समर्थन उभं राहू शकतं काय? तुमच्याकडे एवढी अक्कल आणि संघटन आहे काय?

Read more

सौ अमृता फडणवीस वैनी…तुमचा मनुवादी कावा आम्ही ओळखला आहे

हा वेष परिधान करून वैनी संदेश कोणता देताहेत? तर पर्यावरण संवर्धनाचा! दिवाळीत फटाके उडवणाऱ्या आणि होळीत पाण्याची उधळपट्टी करणाऱ्या प्रतिगामी संघटनेच्या सदस्य परिवारात राहून असा संदेश देताच कसा येतो म्हणतो मी?

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?