फ्रूटी: आपलं बालपण जपणारं आणि यशस्वी मॅनेजमेंटचे धडे शिकवणारं “आपलंसं” नाव!

लिम्का, गोल्ड स्पॉट, ही सरी शीतपेये काचेच्या बाटलीतून मिळत. पण फ्रूटी मात्र पहिले टेट्रा पॅकमध्ये मिळणारे शीतपेय होतं.

Read more

हार्ले डेव्हिडसन विरुद्ध हापूस आंबा : अमेरिका विरुद्ध भारत अश्याही एका युद्धाची कथा

भारत १९८८ पासून अमेरिकेला आंबा निर्यात करत आहे, परंतु फळांच्या माश्या आणि इतर कीटकांच्या समस्येमुळे हापूस आंब्यांवर बंदी घातली गेली होती.

Read more

‘मँगो डिप्लोमसी’ – मुघलांपासून मोदींपर्यंत, राजकारणात ‘गोडवा’ आणण्यासाठी आंब्याचा असाही वापर केला गेलाय

२०१५ मध्ये ईदच्या मुहूर्तावर नवाज शरीफने भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १० किलो आंब्याची भेट पाठवली होती.

Read more

हापूस फळांचा राजा आहेच पण; या १० दुर्मिळ आंब्यांचा स्वाद तुम्ही अनुभवलाच पाहिजे!

सर्वांचा आवडता हापूस सोडला तर अजूनही काही आंब्याच्या जाती आहेत ज्या रसाळ चवीच्या तर आहेतच पण दुर्मिळदेखील आहेत.

Read more

“आमच्या आंब्यावर अन्याय का?” फिटनेस गुरु रुजुता दिवेकरांचा सवाल!

ऋजुता दिवेकर कायमच भारतातील पौष्टिक अशा खाण्याच्या गोष्टींना प्रोत्साहन देत असतात. आज सर्रास व्हाट्सअँपवर मेसेजस मध्ये हेच सांगितले जाते

Read more

देवगडचा अस्सल हापूस आंबा ओळखण्याच्या खास टिप्स… चुकूनही विसरू नका!

रत्नागिरीचा हापूस रत्नागिरी टाईम्स वरून ओळखण्याचा पुणेरी विनोद ‘आम’ सिजन जसजसा जवळजवळ येऊ लागतो, तसतसा व्हाट्सअप्प आणि फेसबुकवर पुनरागमन करतो.

Read more

वर्षातून एकदाच मिळणारा आंबा डायबेटीस पेशंट ने खावा की नाही?

मधुमेह जडलाय हे सत्य पचवले आणि त्याच्याशी मैत्री केलीत तर आयुष्य अगदी निवांतपणे जगता येईल. वैद्यकीय किंवा आहार तज्ज्ञांच्या सल्ल्याने आहाराची आखणी करा.

Read more

हापूस – कोकणचा राजा, ‘कोकणचं सोनं’!! पण या नावामागची ‘गंमत’ माहित आहे का?

नकोनकोसा वाटणारा उन्हाळा एका गोष्टीसाठी मात्र कायमच हवाहवासा वाटतो, तो म्हणजे आंबा… आंबा आवडत नाही अशी मंडळी सहसा शोधून सापडत नाहीत.

Read more

घरात “आरोग्यास लाभदायक” म्हणून आवर्जून असणाऱ्या या गोष्टी घातक ठरू शकतात

हृदयासाठी आणि एकूणच शरीरासाठी उपयुक्त असलेला बदाम सगळ्यांनाच आवडतो. परंतु कधी-कधी बदाम खाताना तो आपल्याला कडू लागतो असा बदाम मात्र खाऊ नये.

Read more

रोज आंब्यावर ताव मारताना “ही” काळजी घ्या नाहीतर मोठी किंमत चुकवावी लागू शकते

एप्रिल, मे महिन्यात प्रत्येकाने आंब्याचे सेवन करणे खूपच गरजेचे आहे. शरीराला आवश्यक ती जीवनसत्त्वे, कॅलरीज्, ऊर्जा मिळते

Read more

सध्या आंबा रोज खाताय; पण फळांच्या राजाच्या या गोष्टी तुमच्या ध्यानीमनीही नसतील

असा हा फळांचा राजा सर्वांनाच हवाहवासा वाटतो आणि लहान-मोठे सगळेचण त्याच्या आगमनाची आतुरतेने वाट बघत असतात. आंबा हे उन्हाळा सुसह्य होण्यामागचे मुख्य कारण आहे.

Read more

लॉकडाऊन वाढलाय, घरी आंबे पण आहेत; तर आंब्याच्या या १२ डीशेस् एकदा ट्राय करून बघाच!

आंबा, दुध, साखरं किंवा घरात अगदी सहज आढळणा-या पदार्थांच्या मदतीने या सगळ्या डिश नक्की तयार करता येतील.

Read more

आंब्याची कोय आणि साल आपण फेकून देतो, पण त्यांचे “हे” औषधी गुणधर्म तुम्हाला माहितीयेत का?

काही डॉक्टर लोकांनी त्यांच्या अभ्यासातून हे सुद्धा सिद्ध केलं आहे की, आंब्याची साल ही आंब्यापेक्षा जास्त गुणकारी पदार्थ आहे.

Read more

पुराणांमध्येही उल्लेख असणाऱ्या आंब्याची गोष्ट तुम्हाला नक्की माहीत नसेल…!

पोर्तुगीजांनी कोकणात हापूस आंब्याची लागवड केली असं म्हटलं जातं; परंतु पुराणांमध्ये ही हापूसचा उल्लेख आढळून येतो. आहे की नाही गंमत!!

Read more

फळांच्या राजाचे तुम्हाला अजिबात माहित नसलेले असेही फायदे : आहारावर बोलू काही – भाग ७

आंबा हे अत्यंत स्फुर्तीदायक (enegetic) फळ असून जीवनसत्व व खनिजांची खाण आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?