वारंवार लोन रिजेक्ट होतंय? अहो मग हा लेख खास तुमच्यासाठीच आहे!

बँक किंवा संस्था तुम्हाला तुमच्या सिबिल रेकॉर्डवरच कर्ज देतात. जर तुमचा सिबिल रेकॉर्ड चांगला असेल तर तुम्हाला कमी कालावधीमध्ये कर्ज मिळते

Read more

मुघलांच्या वारसदारांना आर्थिक टिप्स देणारा अन ब्रिटीशांना कर्ज पुरवून कंगाल झालेला असाही एक “शेठ”

अठराव्या शतकात मुघलांनी त्यांना जगत सेठ म्हणजे जगाचा बँकर ही पदवी बहाल केली होती. माणिकचंदने एकूण ५० वर्षं बंगालवर राज्य केलं.

Read more

एकेकाळच्या डी-गँग फायनान्सरकडून नवनीत राणांनी कर्ज घेतलंय का?

युसुफ लक्कडवाला याच्याकडून नवनीत राणा यांनी ८० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.

Read more

चीनशी वाढती जवळीक नडली आणि पाकिस्तान श्रीलंकेत अस्थिरता निर्माण झाली

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध संपल्यावर जगातील इतर देशांमध्ये या कर्जवसुली करण्यासाठी युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते हे स्पष्ट आहे.

Read more

सोन्याची लंका म्हणून ओळखला गेलेला देश आज या कारणांमुळे कर्जबाजारी झालाय

देशाला भेडसावत असलेली एक मोठी समस्या म्हणजे परदेशी कर्ज !.श्रीलंकेवर एकट्या चीनचे ५अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त कर्ज आहे

Read more

सावधान, या अॅप्स वरून कर्ज घेणं पडेल महागात, हे अनुभव वाचा आणि शहाणे व्हा

थोडक्यात सांगायचं झालं तर यामध्ये आपलीच चूक जास्त आहे. शेवटी गुन्हेगार तर गुन्हा करणार. आणि तो असा अज्ञात असला म्हणजे झालंच.

Read more

पश्चाताप टाळायचा असेल तर यंदाच्या आर्थिक वर्षात या ८ टिप्स फॉलो करायलाच हव्यात

आपल्या रोजच्या जगण्यात पैसा किती महत्वाचा आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यामुळेच आर्थिक गणितं बसवणं नक्कीच गरजेचं ठरतं.

Read more

कर्ज घेताना तुम्ही तुमच्या क्रेडिट स्कोरवर लक्ष ठेवायलाच पाहिजे, नाहीतर…

तुमचा कर्जफेडीचा ट्रॅक हा नियमित असायला हवा, कोरा नाही. कर्ज तितकंच घ्यावं जितकं परतफेड करता येईल, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं.

Read more

कर्ज घ्यायचंय? बँकेत अर्ज करताना ही कागदपत्रे न विसरता जवळ ठेवा..

कर्ज हे चैनीसाठी न घेता अत्यावश्यक गरज म्हणूनच घेतले पाहिजे कारण घेतलेल्या कर्जावर आपल्यालाच व्याजसुद्धा भरावे लागते.

Read more

तुमच्या खिशाला कात्री लावणारा कर्जाचा व्याजदर बँक ज्या पद्धतीने ठरवतात त्याबाबत पुर्ण माहिती असायलाच हवी

क्रेडिट स्कोर वाढवण्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये पैश्यांचा व्यवहार करणे गरजेचे आहे.

Read more

महिला नवउद्योजकांसाठी भारत सरकारच्या ९ खास योजना

तर ह्या होत्या भारत सरकारच्या काही महत्वाकांक्षी योजना ज्या खास महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या आहेत. आणि महिला सक्षमीकरणांत मोलाचा वाटा उचलत आहेत.

Read more

स्टार्ट अप इंडियाचा गाजावाजा अयशस्वी, भारतीय स्टार्ट अप मोदी सरकारवर प्रचंड नाराज

या दोन घटनांमुळे सर्व नवीन उद्योजकांमध्ये खळबळ माजलेली आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?