श्रावण पाळायला मांसविक्री महिनाभर बंद! झालंय अख्खं शहर सज्ज!

इतर दिवशी जरी या शहरात मांसाहारी पदार्थ विकण्यास परवानगी असली तरी श्रावणी सोमवारी मात्र त्याला परवानगी नाकारण्यात आली आहे.

Read more

मद्यप्रेमी असाल किंवा नसाल पण जगातल्या या महागड्या Whiskies विषयी जाणून घ्याच!

दारूमधला सर्वच मद्यप्रेमींचा आवडता प्रकार म्हणजे व्हिसी, का ते माहित तर तुमच्या जवळच्या एखाद्या मद्यप्रेमीला नक्की विचारा.

Read more

विशिष्ट ब्लड ग्रुपच्या लोकांना आणि तरुणींना डास जास्त का चावतात? नेमकं उत्तर वाचा

आपल्याकडे जर जास्त डास आकर्षित होत असतील तर त्याच्या मागे काही वैज्ञानिक कारणे आहेत. हीच कारणं आपण आज जाणून घेणार आहोत.

Read more

“सर्दी खोकला झालाय, घे एक ६० चा पेग” मित्रांकडून मिळणारा हा सल्ला कितपत योग्य आहे?

दारू चे फायदे आणि तोटे असे दोन्ही आहेत. फायदा असा की दारु आपल्या शरीराला उष्ण ठेवते आणि त्यामुळे सर्दी खोकला नाहीसा होऊ शकतो!

Read more

ज्या देशात ही रम अस्तित्वात आली, तिथेच ती मिळणं आता अशक्य झालंय…

या एका गोष्टीमुळे बकार्डीचं क्युबामधील अस्तित्व पूर्णपणे नाहीसं झालं. आजही बकार्डी क्युबामधील स्टोअर्स मध्ये मिळत नाही.

Read more

“लेडीज, रोज एक पेग घेऊन झोपत जा’, एका महिला मंत्र्यांचा अजबच सल्ला

भारतासारख्या देशात जिथे अनेक उद्योगधंदे चालतात तिथे कोरोनामुळे बंद पडले. पर्यटन क्षेत्र, मनोरंजन क्षेत्र पूर्णतः ठप्प झाले होते

Read more

जास्त झाली… की लोक इंग्रजीमध्येच का बोलतात? जाणून घ्या!

आनंदी रहाण्याच्या प्रत्येकाच्या आपल्या व्याख्या आहेत. अल्कोहोल अतिसेवन हे शरीरासाठी चांगलं नाहीये इतकं फक्त लक्षात ठेवावं

Read more

गोव्याच्या खाद्यसंस्कृतीतलं ४०० वर्षं जुनं पेयं आजही कित्येक पर्यटकांना आकर्षित करतं!

कधीकाळी पोर्तुगीजांची वसाहत असल्याने गोव्याच्या स्थानिक आणि खाद्य संस्कृतीवर पोर्तुगीजांची छाप नक्कीच जाणवते.

Read more

“फक्त एक पेग” असं म्हणत, दारूचे तोटे माहीत असूनही ‘तळीराम’ दारूच्या आधीन का जातात?

“एक पेग शरीरासाठी चांगला असतो ” हे ऐकलेलं वाक्य आपल्या सर्व मित्रांना सांगत असतो! पण लक्षात घ्या ही एक पेग ची सवयच पुढे जाऊन तुम्हाला दारूचे व्यसन लावते

Read more

‘मद्यप्रेमींची’ सुरू झाली दिवाळी, तर नेटकऱ्यांनी ट्विटरवर केली धमाल – हे फोटो बघाच

आदल्या रात्रीपासून लोकं दारूच्या दुकानाबाहेर ठाण मांडून बसले! एकवेळ कधी रेशनसाठी एवढ्या मोठ्या रांगा लागल्या नाहीत ज्या काल दारूच्या दुकानाबाहेर होत्या!

Read more

लॉकडाउन च्या काळात केलेल्या ‘या’ ट्विट मुळे ऋषी कपूर ठरले ट्रोलिंगचा विषय! 

गरजेपेक्षा जास्त स्पष्टवक्ता असणं हे सुद्धा बऱ्याच वेळेला अंगाशी येतं, त्यामुळेच ऋषीजी बऱ्याच वेळा ट्रोल झाले किंवा वादाच्या भोवऱ्यात अडकले!

Read more

रोजच्या वापरातील अनावश्यक वाटणाऱ्या या गोष्टींमागचं कारण जाणून घ्या

बूटांच्या बाजूच्या भागामध्ये २ छिद्रे देण्यात आलेली असतात. काही लोकांना ते स्टाइल म्हणून दिलेली असतात, असे वाटते.

Read more

अनेकांचे ‘आयडॉल’ असणारे हे हिंदी अभिनेते एका मोठ्या सवयीच्या विळख्यात आहेत

जे आपल्या व्यसनांबद्दल म्हणा किंवा आवडीबद्दल म्हणा ते सर्वांसमोर आपल्या पिण्याचा कबुलीजबाब देतात. कोण आहेत हे कलाकार ते वाचा…

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?