या अद्भुत गोष्टी “लडाख म्हणजेच स्वर्ग” याची साक्ष देतात, तुम्हाला माहितीयेत का?

लडाख म्हणजे जणू स्वर्गच, भारतमातेचा मुकुट म्हणजे काश्मीर आणि ह्या मुकुटावरचा, आपल्या तेजाने चमकणारा, तेजस्वी हिरा म्हणजे लडाख!

Read more

चीनची मुजोरी उधळण्यासाठी या भारतीयाने उभारले होते ‘स्वदेशी’ आंदोलन

भारतीय गोष्टीच वापराव्या हे बऱ्याच जणांच्या मनात असतं पण ते कसं शक्य होऊ शकतं याचा एक रोड मॅप सोनम यांनी आपल्याला दिला आहे!

Read more

चीनवर नजर ठेवणाऱ्या भारतीय सैन्याची “उबदार” मदत करणारं “हिम तापक”

पूर्व लडाखमध्ये शून्य डिग्री किंवा त्यापेक्षा कमी तापमानात तैनात असलेल्या आपल्या सैनिक बांधवांना ‘हिम तापका’मुळे खूप मदत होणार आहे.

Read more

भारतीय सैन्य काय चीज आहे याची पुसटशी कल्पना – लडाखमध्ये जे काही सैन्य करतंय त्यावरून!

आज कोणताही विशेष दिवस नाहीये. आपल्या जवानांबद्दल असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे.

Read more

लडाखच्या कडाक्याच्या थंडीत निरंतर वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या या डॉक्टरांची चिकाटी पाहून उर भरून येतो

आज डॉक्टर नोरबु यांची तब्येत त्यांना त्यांच्या सेवेसाठी सोबत देत नाहीये, पण ते थांबले नाहीत.

Read more

गावकऱ्यांचे जगणे सुसह्य करण्यासाठी लडाखच्या या मांझीने जे केलं ते पाहून तुमचीही मान अभिमानाने उंचावेल

स्वयंसेवेची आणि परोपकाराची भावना खरोखरच प्रेरणादायी आहे आणि गावातील इतर गावकरीही आपले नशीब आपणच घडवू शकतो असे मानायला लागले आहेत.

Read more

भारत-चीनमध्ये एवढा तणाव निर्माण होण्यामागे गलवानचं “हे” अनन्यसाधारण महत्व कारणीभूत आहे!

चीनला त्याठिकाणी भारताने रस्ता करू नये असे वाटते. याचं मुख्य कारण म्हणजे भारताने रस्ता केल्यास त्यावरून भारताची लष्करी वाहने प्रवास करतील.

Read more

वयाची तिशी गाठण्यापुर्वी काहीही करा, पण “हा” अनुभव घ्याच!

आयुष्यभर लक्षात राहतील असी क्षण गाठी बांधायचे असतील तर वयाची ३० वर्षे पूर्ण व्हायच्या आत भारतातील या सुंदर आणि साहसी रोड ट्रिप्सचा अनुभव नक्की घ्या….!

Read more

चीनच्या कुरापतींचं केंद्रस्थान असलेल्या या सरोवरावर भारतीय सैन्य डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवतं

सध्या भारताकडून सुरक्षेच्या दृष्टीने काही हायस्पीड बोट या सरोवरावर तैनात करण्यात आल्या आहेत. त्याद्वारे सरोवरावर गस्त घातली जाते.

Read more

२०१९ ला लागलेला कर्फ्यू आणि आता ‘लॉकडाऊन’ – काय आहे ‘काश्मीरचं’ आजचं चित्र?

ऑगस्ट २०१९ मध्ये केंद्र सरकाने ३७० कलम रद्द करून जम्मू-काश्मीरच केंद्र शासित प्रदेशात रूपांतर केलं त्यानंतर काश्मीर खोऱ्यात सर्वाधिक काळ संचारबंदी लागली!

Read more

काश्मीर-लडाख नकाशातील बदल कशासाठी? : संभाव्य भौगोलिक, सांस्कृतिक परिणामांचा आढावा

काश्मीरमध्ये आतंकवाद नावाचा जो खेळ पाकिस्तानने गेली तीस वर्षे चालवला त्याचे नियम पाकिस्तानच्या सहमतीशिवाय पहिल्यांदाच बदलले गेले आहेत. ह्या प्रदेशाची सुरक्षाव्यवस्था केंद्र सरकारच्या हाती गेल्यामुळे संरक्षण व्यवस्थेत सुधारणा अपेक्षित आहेत. तसेच केंद्र आणि राज्य ह्यांच्यातील समन्वयाचा तिढाही ह्या निमित्ताने सुटला आहे.

Read more

अवघ्या १२४ भारतीय जवानांनी हजारो चिनी सैनिकांना धूळ चारल्याची – रेझांगलाची अज्ञात समरगाथा

कंपनीचा नर्सिंग असिस्टंट धर्मपाल दहिया जाट वीर, तो हातात बँडेज आणि इंजेक्शन घेऊन मोर्चा मोर्चावर जाऊन जवानांना मदत करत होता.

Read more

आमीरने सुपरहिट केलेल्या फुंगसुक वांगडुचा खराखुरा जीवनपट पाहून अधिकच भारावून जाल

बॉलीवुडने बनविलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘थ्री इडियट’. सर्वांनाच प्रश्न पड़त होता की असे व्यक्तिमत्व खरच असेल का?

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?