गोकुळाष्टमीच्या उर्दूत शुभेच्छा: महागुरू, तुमच्यावर उखडलेल्यांच्या प्रतिक्रिया वाचल्या का?

सचिनजी ट्रोलर्सना काहीच किंमत देत नसले तरी एक उमदा कलाकार म्हणून निर्माण झालेली त्यांची प्रतिमा या कारणांमुळे सोशलमीडियावर मलिन होत आहे

Read more

जगभरात विविध रंगात साजरी होणारी कृष्ण जन्माष्टमीची ही रुपं पाहून तुमच्याही डोळ्यांचं पारणं फिटेल

सण साजरा करण्याची पद्धत जरी वेगवेगळी असली तरी भाव मात्र एकाच असतो. ईश्वरासाठी असलेल्या अंतिरीच्या भावामुळे एकत्र येतात आणि ईश्वराला आळवतात.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?