अंग्रेज गए इसे छोडके : भारतातल्या या “खास” स्टेशनवर एकही गाडी थांबत नाही

जगातील सातव्या क्रमांकाचा देश असल्याने आशियामध्ये भारताची एक वेगळी ओळख आहे. अशा या भारतावर कधीकाळी इंग्रजांचे राज्य होते.

Read more

या मंदिरांमध्ये प्रसाद म्हणून मिळते चिकन बिर्याणी, फिश करी…!

कालीघाट हे कोलकाता, पश्चिम बंगालमधील एक शक्तीपीठ आहे. मान्यतेनुसार या ठिकाणी आई सतीच्या उजव्या पायाची काही बोटे पडली होती.

Read more

जाणून घ्या कोणती आहेत भारतातील सर्वात श्रीमंत शहरे!

नॅशनल जियोग्राफिकने चेन्नईला अन्नाच्या बाबतीत जगात दुसरा क्रमांक दिला आहे, या यादीत हे भारतातील एकमेव शहर आहे.

Read more

युक्रेनमधील ८०० विद्यार्थांना मृत्यूच्या दाढेतून वाचवणारी २४ वर्षीय भारतीय वैमानिक!

परदेशात अडकलेल्या भारतीयांना स्वगृही परत आणण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘वंदे मातरम मिशन’ मध्येही तिने सहभाग नोंदवला होता.

Read more

या दोन भावांमुळे बाबरीवर “भगवा” फडकला मात्र त्यांना स्वतःचा जीव गमवावा लागला

हे सर्व चालू असताना बातमी आली की रामजन्मभूमी आंदोलनात ‘हुतात्मा’ झालेल्या कोठारी बंधूंच्या कुटुंबाला सुद्धा या सोहळ्याचे आमंत्रण गेले आहे.

Read more

दुसऱ्या महायुद्धात ‘कलकत्ता’ वाचलंय ते ब्रिटिशांच्या एका ऐतिहासिक निर्णयामुळे….

व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल ही कोलकातामधील मोठी संगमरवरी इमारत जगप्रसिद्ध आहे. सुमारे १९२१ मध्ये ही इमारत बांधून पूर्ण झाली.

Read more

भारतातील या ७ ठिकाणांची दिवाळी असते खास!! आपल्या कुटुंबासोबत नक्की जा

हा काळ उत्सव साजरा करण्याचा काळ आहे. दिवाळी हा जगभरातील सर्वात प्रसिद्ध सणांपैकी एक आहे. हा सण भारतात मोठ्या प्रमाणावर साजरा होतो.

Read more

पहिल्यांदाच या आधुनिक ‘दुर्गा’, सार्वजनिक देवीची पूजा करणार आहेत!!

अंत्यविधी सारख्या विधी जिथे फक्त पुरुषांनी करायचे असतात असे विधी आज महिला देखील करत आहेत. पौरोहित्य करण्यात आता महिला देखील येत आहेत

Read more

‘अपशकुनी हिरो’ म्हणून लोक बच्चनजींना टाळत होते तेव्हा या अभिनेत्याने दिली संधी

बॉलीवूड जिथे सहजसहजी काम मिळत नाही अनेकवर्ष संघर्ष करून देखील लोकांना काम मिळत नाही हा अनुभव अनेक दिग्गज लोकांना आलेला आहे

Read more

नूडल्स आणि मोमोजचा नैवेद्य दाखवला जाणारी सुप्रसिद्ध “चायनीज कालिमाता”…!

तेंगारा मधील चायनीज सांगतात की आमच्यापैकी काही ख्रिश्चन आहेत, काही बौद्ध आहेत.. पण तरीही आम्ही कालीमातेची पूजा करतो.

Read more

१००० रुपये कप… ३ लाख रुपये किलो… एवढं काय विशेष आहे या चहात?

कुठे मिळतो हा चहा आणि हा नेमका एवढा महाग का आहे, ते जाणून घेण्याची उत्सुकता वाढली ना? तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Read more

सरकारी अधिकाऱ्याने केला ‘टाकाऊपासून टिकाऊचा’ असा अनोखा आणि उपयुक्त प्रयोग!

हा निर्णय ऐतिहासिक ठरणार आहे यात काही शंका नाही. आपल्या सेवेसाठी प्रसिद्ध असलेली कलकत्ता ट्राम आता लायब्ररी साठी जगप्रसिद्ध होईल हे नक्की!

Read more

पुस्तकांचा खजिना म्हणून ओळखली जाणारी ही लायब्ररी प्रसिद्ध आहे भयावह कारणांसाठी!

दुर्दैवाची गोष्ट अशी की सध्या ही वास्तू या उपयुक्त आणि महत्त्वाच्या कारणांसाठी म्हणून कमी आणि तिथे असलेल्या (नसलेल्या) भुतांसाठी म्हणून अधिक ओळखली जाते.

Read more

हा देशातला असा एकमेव ब्रिज आहे ज्याचं उदघाटन अजूनही झालेलं नाही

ऐतिहासिक स्मारकाचे महत्व असलेल्या या पुलाला, पुलाच्या खांबांना दरवर्षी, लाखो लोक पान खाऊन आणि तंबाखूच्या पिंक टाकून रंगवतात

Read more

टॅक्सी चालवणारा कोलकात्याचा राजा तुम्हालाही नवी प्रेरणा देईल

‘मी माझ्या आयुष्यात एवढा क्रिएटिव्ह टॅक्सी ड्रायव्हर आधी कधीही बघितला नव्हता. ह्या टॅक्सीमध्ये फिरण्याचा एक वेगळाच अनुभव आहे.’

Read more

भारतातील ‘ह्या’ सर्वात महागड्या मंडपामध्ये गेल्यावर साक्षात ‘महिष्मती’ला आल्यासारखे वाटते!

महिष्मती मंडपाला आणि दुर्गेच्या मूर्तीला खूप महागड्या आभूषणांनी आणि रत्नांनी सजवले गेले आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?