कोल्हापूर-सांगलीत नेहमी येणाऱ्या पुरामागची कारणं सर्वांनाच काळजीत टाकणारी आहेत

अरबी समुद्रावरून जे मान्सून वारे येते ते जास्त बाष्प युक्त असते जेव्हा हे वारे ९०० ते १२०० मीटर च्या सह्याद्री पर्वतामुळे अडवले जाते

Read more

कोल्हापूर, उदयपूर आणि….: अनेक शहरांच्या नावामागील ‘पूर’ शब्दाचा नेमका अर्थ काय?

जगात कोणतीही गोष्ट विनाकारण होत नसते, झालेलीही नाही आणि होणारही नाही. या गावांना पूर असं म्हणण्याचं काहीतरी कारण असलेच ना?

Read more

चंद्रकांत खैरेंना (पुन्हा एकदा!) डावलून शिवसेनेने ज्यांना तिकीट दिले ते “नवीन संजय” आहेत तरी कोण?

अशा या कडवट शिवसैनिकाला केवळ नगरसेवकाची जबाबदारी न देता शिवसेनेने त्यांना जिल्हाप्रमुख केले. गेली १४ वर्ष ते जिल्हाप्रमुख आहेत.

Read more

”ज्योतिबाच्या नावानं चांगभलं” : भक्तांच्या आवाहनामागचा इतिहास फार कमी लोकांना माहितीये!

अनेक जणांना विघ्नांनी पछाडणाऱ्या साडेसातीची भीती असते. या चपेटदान मारुतीने चक्क साडेसातीलाच आपल्या पायांखाली घेतलं आहे.

Read more

“आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं!”, वाचा रायबाचं पुढे काय झालं?

चंद्र, सुर्य असेपर्यंत पारगड अभेद्य रहावा ही महाराजांची इच्छा पाळणारे रायबा यांचा इतिहास पारगडावर आजही सुवर्णाक्षरांनी लिहाला आहे.

Read more

पेट्रोलची ३०% बचत करणाऱ्या यंत्राचा शोध लावणाऱ्या “मराठी” माणसाबद्दल जरूर वाचा!

या यंत्रामुळे पेट्रोल सप्लायच्या टक्केवारीत घट होते, गाडीत कार्बन कमी साठतो, इंजिनचे आयुष्य वाढते. इंजिन ऑईलही जास्त काळ काम देते

Read more

माधवनच्या या वाईट सवयीमुळे विश्वास नांगरे पाटीलांना त्याच्या रूममध्ये जावंसं वाटत नसे

थ्री इडियट्समध्ये जसा आर माधवन आमिरच्या स्वभावावर, मैत्रीवर फिदा होतो त्यांचप्रमाणे नांगरे पाटील सुद्धा माधवनवर फिदा होते.

Read more

हनीट्रॅप – कोल्हापुरच्या व्यापाऱ्याने गमावले ३ कोटी; शेवटी वाचवले पोटच्या पोराने…

हॉटेलमध्ये वास्तव्य असताना याच व्यापार्याची सपना मोनिका आणि अनिल यांच्याशी ओळख झाली, नंतर ही ओळख वाढत गेली.

Read more

वेळप्रसंगी कठोर शिस्तीचा, पण साऱ्या रयतेला पोटच्या पोराप्रमाणे सांभाळणारा राजा!

समाजातील सर्व घटकांना समानतेने वागवावे यासाठी आदेशच दिला. शाळा, दवाखाने, सर्वांसाठी खुल्या केल्या. डेक्कन रयत असोसिएशन ही त्यांचीच देण.

Read more

तोफगोळ्यांसारखे शिवकालीन ऐवज जपणाऱ्या या गडाचा इतिहास अंगावर रोमांच उभे करेल

राजांच्या एका हाकेला प्रतिसाद म्हणून अवघा महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा राहिला, आणि गडकिल्ल्यांवर स्वराज्याचा भगवा जरीपटका फडकला.

Read more

कोल्हापुरात म्हशी निघाल्यात ब्युटी पार्लरला, कशासाठी? वाचा या भन्नाट कल्पनेबद्दल

बसला ना धक्का… पण हे सत्य आहे. कोल्हापूरमध्ये एका तरुणाने म्हशींसाठी गोठा नाही, तर ब्यूटी पार्लर सुरु केलं आहे.

Read more

या काही जोडप्यांनी चक्क हवेत आणि पाण्यात लग्नसोहळा पार पाडला!

या समारंभामध्ये सर्वात पहिल्यांदा सर्व १०० जोडपी हॉट एअर बलूनमध्ये बसून हवेत उडाली आणि त्यानंतर त्यांनी हवेत लग्नाच्या विधी पार पडल्या.

Read more

महालक्ष्मी मंदिरातील वाद: नेमकं काय घडलं आणि काय घडायला हवं

हा बलिशपणा आहेच आहे, तरीही याचे समर्थन केले जातेय, म्हणजे हा प्रति जातीयवाद नव्हे काय?

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?