महाभारतातील दोन क्रूर कौरव – दुर्योधन आणि दु:शासन ह्यांच्या नावांमागच्या ‘कथा’!

जेव्हा दुर्योधन जन्माला आला, तेव्हा तो दिवस खूप भयानक होता. सगळीकडे अशांती होती आणि घुबड, लांडगे संपूर्ण राज्यात ओरडत होते.

Read more

महाभारताच्या १८ दिवसांच्या युद्धानंतर पांडव, कौरव इत्यादींचे काय झाले?

ह्या नंतर कलियुग सुरु झाले व संपूर्ण जगात मानवाच्या माणुसकी विसरून वागण्यामुळे अशांती माजली जी आपण आज सगळीकडे पाहतो आहोत.

Read more

महाभारतात पांडवांच्या बाजूने लढणाऱ्या ‘अज्ञात कौरवा’ची गोष्ट!

गांधारीने १०० पुत्रांना जन्म दिला, पण तुम्हाला माहित आहे का, कौरवांना एक बहिण (दुःशला) आणि अजून एक भाऊ होता, त्याचे नाव …

Read more

महाभारताच्या युद्धात सगळ्या योद्ध्यांना भरपेट जेऊ घालणाऱ्या राजाविषयी जाणून घ्या!

मित्रांनो ही कथा महाभारतातील अनेक दुर्लभ कथांपैकी एक जरी असली तरी आजही एका पिढीकडून दुसर्‍या पिढीला सांगितली जाते.

Read more

या १० शापांमुळे महाभारताच्या युद्धावर झालेले परिणाम तुम्ही वाचायलाच हवेत!

पांडव आणि कौरवांमध्ये झालेले कौटुंबिक कलह आणि यातून घडलेले महायुद्ध हे ऐकून आपल्याला माहित असतं. पण या शापांचा परिणाम युद्धावर झाला होता.

Read more

महाभारताचे युद्ध कुरुक्षेत्रावरच का लढले गेले? त्यामागचे ‘रहस्य’ जाणून घेऊया!

जेव्हा युद्धाची निश्चिती झाली तेव्हा हे युद्ध लढण्यासाठी योग्य ती जागा शोधण्याचे काम सुरु झाले. ही जबाबदारी भगवान श्रीकृष्णांनी स्वतःवर घेतली होती.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?