कर्णधारपदाबद्दल अचानक निर्णय; जेव्हा या ६ कर्णधारांनी तडकाफडकी पद सोडले…
कधी स्वतः त्या खेळाडूने तर कधी निवडसमितीने हे निर्णय घेतले आहेत. आज जाणून घेऊयात अशाच काही कर्णधारांबद्दल…
Read moreकधी स्वतः त्या खेळाडूने तर कधी निवडसमितीने हे निर्णय घेतले आहेत. आज जाणून घेऊयात अशाच काही कर्णधारांबद्दल…
Read moreजेव्हा कपिल ड्रेसिंग रूममध्ये परतला, तेव्हा संघ सहकाऱ्यासोबत चर्चा करण्याच्या हेतूने त्याने इतरांना बाहेर जाण्यास सांगितले.
Read moreकपिलची दुरावलेली प्रेमिका, रोमि पुन्हा कपिलच्या आयुष्यात परतली आणि कपिलने तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सारिका पुन्हा एकटी पडली.
Read moreकपिलदेव यांना मात्र प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. त्यांचं मुलाखतीत भावुक होणं आणि अश्रूंचा बांध फुटणं, हे याला दुजोरा देतं!
Read moreअसं वाटत होतं की हा सिनेमा सगळे रेकॉर्ड ब्रेक करेल, पण एकंदर सिनेमाचं सादरीकरण, लांबी यामुळे त्याच्या बिझनेसवर चांगलाच परिणाम झाला आहे!
Read more८३ हा काही लगान, चक दे इंडियासारखा मास्टरपीस नाही, पण ही अशी गोष्ट आहे जी अशा माध्यमातून लोकांसमोर येणं अत्यावश्यक आहे!
Read moreआजही भारतीय क्रिकेटच्या इतिहासात १९८३ साली भारतानं पहिला वर्ल्ड कप जिंकला होता तो दिवस सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे.
Read moreया सामन्यानंतर BBCच्या मागण्या पूर्ण झाल्या. पण, समस्त भारतीयांना या सामन्याच्या केवळ ध्वनीमुद्रणावरच आपली क्रिकेटची भूक भागवावी लागली होती.
Read moreभारताने ४३ धावांनी वेस्ट इंडिज संघावर मात करत विश्वचषकावर भारतीय संघाचं नांव कोरलं. क्रिकेट इतका बेभरवशाचा खेळ दुसरा नसेल!
Read moreगोलंदाजी किती केली ते जरा बाजूला ठेऊया, कारण त्याने बोलंदाजी फार केली. थोडक्यात सांगायचं तर, ‘उचलली जीभ आणि लावली टाळूला’!
Read moreशेवटी कपिल देव पुढे झाला आणि त्याने क्लाइव लॉइड ला विचारले की आम्ही एकही शाम्पेन मागवली नाही, यातल्या काही मी घेऊ शकतो का?
Read more